अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 15 ऑगस्ट 2021 :- जिल्ह्यात आज ८०८ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ९९ हजार ४६३ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.०३ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ८६४ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढलेत ‘इतके’ रुग्ण ! जाणून घ्या अधिकृत आकडेवारी…

अहमदनगर Live24 टीम, 15 ऑगस्ट 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 864 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत तालुकानिहाय वाढलेली रुग्णसंख्या खालीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम

अहमदनगर जिल्ह्यातील त्या अल्पवयीन मुलीचा शोध लागेना

अहमदनगर Live24 टीम, 15 ऑगस्ट 2021 :- बेलापूर येथील गरीब कुटुंबातील अल्पवयीन मुलीचे अपहरण होऊन वीस दिवस झाले आणि पोलिसांना अपहरणकर्त्याचे नाव माहीत असूनही अद्यापही त्या मुलीचा शोध लागला नाही म्हणून विविध सामाजिक संघटनांच्या वतीने शुक्रवारी सकाळी बेलापूर श्रीरामपूर चौकात रास्ता रोको करण्यात आला होता. अपहरणाच्या रुपाने पारतंत्र्यात असलेली मुलीला कधी स्वातंत्र्य मिळेल, असा सवाल … Read more

मंत्री थोरात यांच्या प्रयत्नातून ‘येथे’ शंभर बेडचे उपजिल्हा रुग्णालय मंजूर !

अहमदनगर Live24 टीम, 15 ऑगस्ट 2021 :-महसूलमंत्री मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या पाठपुराव्यामुळे घुलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात १०० बेडसह उपजिल्हा रुग्णालयासाठी मंजुरी मिळाली असल्याची माहिती साखर कारखान्याचे संचालक इंद्रजीत थोरात यांनी दिली. घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयांमध्ये सध्या ३० अद्यावत बेडची व्यवस्था होती. मागील कोरोना संकटात यामध्ये तात्पुरती वाढ करण्यात आली. यासह ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरही बसवण्यात आले. पाच बायपप … Read more

खळबळजनक! नागेश्वर मंदिरात चोरी, भाविक संतप्त

अहमदनगर Live24 टीम, 15 ऑगस्ट 2021 :- श्रीरामपूर तालुक्यातील खानापूर येथील गोदातीरावरील ग्रामस्थांचे ग्रामदैवत नागेश्वर मंदिरात नागपंचमीच्या वार्षिक यात्रा महोत्सवाचे दिवशी रात्री दोनच्या सुमारास चोरी झाल्याने तमाम भाविक ग्रामस्थांनी सकाळी मंदीरासमोर तीव्र संतप्त भावना व्यक्त केल्या. तालुका पोलिसांनी तातडीने चोरीचा तपास लावण्याची मागणी केली. खानापूर येथे गोदावरी नदीच्या काठावर पुरातन नागेश्वर मंदिर असून मंदिराचे जिर्णोद्धार … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : अवघ्या चार वर्षाच्या चिमुरडीवर अमानुषपणे बलात्कार

अहमदनगर Live24 टीम, 15 ऑगस्ट 2021 :-  अहमदनगर माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. कारण, एका 23 वर्षीय नराधम तरुणाने अवघ्या चार वर्षाच्या चिमुरडीवर अमानुषपणे बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. घराबाहेर खेळत असणार्‍या चिमुरडीचा हात धरुन याने तिला गोडीगोडीने त्याच्या घरात नेवून हे अमानविय कृत्य केले. ही घटना शुक्रवार दि. 13 ऑगस्ट 2021 … Read more

पोलिसांच्या विरुद्ध बातम्या दिल्याने महिलेची पत्रकारांना धमकी !

अहमदनगर Live24 टीम, 15 ऑगस्ट 2021 :-  आम्ही नेवासकर न्यूज पोर्टल व न्यूज २४ टुडे चॅनलने एका पोलिस अधिकाऱ्याच्या व्हायरल झालेल्या क्लीपची बातमी दिल्यामुळे शनिवारी चक्क एका महिलेचा पत्रकारांना धमकीचा फोन आला. याप्रकरणी संबंधित महिलेविरुद्ध नेवासे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. नेवासे पोलिसात दिलेल्या फिर्यादीत आम्ही नेवासकर न्यूज पोर्टलचे सौरभ संजय मुनोत यांनी म्हटले आहे … Read more

अवैध व्यावसायिकांकडून ऑडिओ क्लिपच्या हत्याराचा पोलिसांविरुद्ध वापर !

अहमदनगर Live24 टीम, 14 ऑगस्ट 2021 :- पोलिस स्टेशनची वाळू चोरीच्या अवैध व्यवसायाबाबत शुक्रवारी पुन्हा नवीन ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. नेवासे पोलिस स्टेशनच्या हद्दीत अवैध व्यवसायिकांची अनेक ठिकाणी मुजोरी सुरू असताना आता या व्यावसायिकांकडून ऑडिओ क्लिपच्या हत्याराचा वापर नेवासे पोलिसांविरुद्ध होत आहे. कालच व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपच्या पार्श्वभूमीवर नेवासे पोलिस स्टेशनच्या पोलिस निरीक्षकाना मुख्यालयात बोलवण्यात … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील पर्यटकांसाठी आनंदाची बातमी !

अहमदनगर Live24 टीम, 14 ऑगस्ट 2021 :- भंडारदरा व कळसुबाई, हरिश्चंद्रगड अभयारण्य परिसरात पर्यटनबंदीमुळे व्यावसायिकांची उपासमार सुरू होती. पर्यटकांची तसेच स्थानिक व्यावसायिकांची मागणी विचारत घेऊन महसूल, पोलीस वन्यजीव विभागाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त बैठक घेऊन पर्यटन खुले केल्याने आता पर्यटकांना पर्यटनाचा मनसोक्त आनंद घेता येणार आहे. या अभयारण्य क्षेत्रात शनिवार व रविवार पर्यटन बंद केल्यामुळे व्यावसायिकांवर उपासमारीची … Read more

काय सांगता… चक्क शेतकऱ्याने बिबट्याला खोलीत डांबून ठेवले

अहमदनगर Live24 टीम, 14 ऑगस्ट 2021 :- संगमनेर तालुक्यातील एका शेतकऱ्याने बिबट्या पकडला जावा म्हणून त्याला शेळ्या असलेल्या गोठ्यातच कोंडले. वनविभागाने त्याला पकडले खरे, मात्र तोपर्यंत त्याने गोठ्यातील आठ शेळ्या ठार केल्या. जीवाची पर्वा न करता मोठ्या धाडसाने बिबट्याला शेळ्यांच्या खोलीत कोंडल्याची ही घटना संगमनेर तालुक्याच्या पठारभागात वनकुटे येथे घडली. प्रकाश रेवजी हांडे असं या … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट : जिल्ह्यात चोवीस तासांत वाढले इतके रुग्ण जाणून घ्या आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम, 14 ऑगस्ट 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ८३१ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ९८ हजार ६५५ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.०४ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ९५३ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढलेत ‘इतके’ रुग्ण ! जाणून घ्या अधिकृत आकडेवारी…

अहमदनगर Live24 टीम, 14 ऑगस्ट 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 953 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत तालुकानिहाय वाढलेली रुग्णसंख्या खालीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम

बळीराजाच्या चिंतेत भर ! शेतात वन्य प्राण्यांचा धुडगूस; पिकांचे मोठे नुकसान

अहमदनगर Live24 टीम, 14 ऑगस्ट 2021 :-  राहाता परिसरात हरिण, रानडुक्करे, काळवीट या वन्य प्राण्यांनी सोयाबीन, घास, मका, फळबागा या पिकांची नुकसान करून धुमाकूळ घातल्याने शेतकरी त्रस्त झाला आहे. तरी वनविभागाने पंचनामे करून आर्थिक मदत करावी, अशी मागणी शेतकर्‍यांनी केली आहे. वन्य प्राण्यांकडून पिकांची नासाडी मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना रात्रंदिवस शेतामध्ये खडा पहारा … Read more

लसीचे दोन्ही डोस घेऊनही शिक्षिकेचा कोरोनाने मृत्यू ; जिल्ह्यातील घटना

अहमदनगर Live24 टीम, 14 ऑगस्ट 2021 :- गेल्या दीड वर्षांपासून कोरोनाने जिल्ह्यात कहर केला आहे. जिल्ह्यात आजवर अनेकांचे कोरोनामुळे बळी गेले आहे. तसेच कोरोनाला अटकाव करण्यासाठी लसीकरण देखील सुरुकरण्यात आले आहे. मात्र हे सगळं सुरु असताना एक महत्वाची माहिती समोर येत आहे. राहाता तालुक्यातील लोणी येथील प्रवरा कन्या विद्या मंदिरमध्ये शिक्षिका म्हणून कार्यरत असलेल्या सौ. … Read more

अहमदनगरकरांसाठी गुड न्यूज ! जिल्ह्यातील नागरिकांची निर्बंधातून सुटका ! आता रात्री दहा वाजेपर्यंत ….

अहमदनगर Live24 टीम, 13 ऑगस्ट 2021 :- राज्यातील कोरोना रोखण्यासाठीचे निर्बंध शिथील करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार अहमदनगर जिल्ह्यातील दुकाने, मॉल, उपाहारगृहे रात्री दहा वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली असून धार्मिक स्थळे, सिनेमागृहे, मल्टिप्लेक्स बंद राहणार आहेत. खाजगी कार्यालयांना वेळेचे व्यवस्थापन करण्यासाठी कार्यालये २४ तास सुरु ठेवण्याची … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट : जिल्ह्यात चोवीस तासांत वाढले इतके रुग्ण जाणून घ्या आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम, 13 ऑगस्ट 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ६९८ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ९७ हजार ८२४ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.०७ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ११५५ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more

कारवाईपूर्वीच आला गुप्त फोन…मी कारवाईला येतोय, वाहने काढून घ्या, अन्यथा….

अहमदनगर Live24 टीम, 13 ऑगस्ट 2021 :-लाचखोरी असो व कथित ऑडिओ क्लिप पोलीस डाळ नेहमीच वादग्रस्त कारणांमुळे चर्चेत येऊ लागले आहे. अवैध धंद्यांना पाठीशी घालणे कारवाया न करणे यामुळे पोलीस दलालाची प्रतिमा मालिन होऊ लागली आहे. नुकतेच नेवासा तालुक्यातील एक ऑडिओ क्लिप चांगलीच व्हायरल होत आहे. नेवासा पोलीस ठाण्यातून मी कारवाईला येतोय, जेवढी वाहने काढून … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढलेत ‘इतके’ रुग्ण ! जाणून घ्या अधिकृत आकडेवारी…

अहमदनगर Live24 टीम, 13 ऑगस्ट 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 1155 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत तालुकानिहाय वाढलेली रुग्णसंख्या खालीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम