डिजिटल हेल्थ कार्ड ही मानवी आरोग्य पत्रिकाच – डॉ राजेंद्र विखे पाटील
अहमदनगर Live24 टीम, 18 ऑगस्ट 2021 :- डिजिटल हेल्थ कार्ड ही मानवी आरोग्य पत्रिकाच असून या सुविधे मुळे रुग्णालयाचे काम अधिक गतिमान होणार असल्याचे मनोगत आज प्रवरा मेडिकल ट्रस्टचे चेअरमन डॉ राजेंद्र विखे पाटील यांनी केले. स्व. सिंधुताई विखे पाटील यांच्या स्मृतिदिना निमित्ताने प्रवरा रुग्णालयाच्या वतीने रुग्णाच्या सेवेत गतिमानता यावी यासाठी ‘डिजिटल हेल्थ कार्ड’ ही … Read more

