ऊर्जामंत्र्यांच्या तालुक्यातील शेतकरी करणार ‘ या’ साठी आंदोलन

अहमदनगर Live24 टीम, 20 ऑगस्ट 2021 :- राहुरी तालुक्यातील करजगाव येथील बेंद्रे-गायके वस्तीवरील डीपी दोन महिन्यांपासून बंद आहे. सुरुवातीच्या पावसात वीज कोसळून डीपी जळाली होती. यासंबधी तक्रार महावितरणच्या देवळाली प्रवरा कार्यालयात लाभधारक शेतकऱ्यांनी केली होती. या भागातील महावितरणच्या कर्मचाऱ्याने तसा लेखी अहवाल ही दिला आहे. बिले भरूनही अधिकारी नवीन डीपी चालू करून देत नसल्याने शेतकरी … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 20 ऑगस्ट 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आजही तब्बल 650 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम

छापील किंमतीपेक्षा जादादाराने होतेय खतांची विक्री; प्रशासनाची डोळेझाक

अहमदनगर Live24 टीम, 20 ऑगस्ट 2021 :- राहाता शहरातील तसेच तालुक्याच्या ग्रामीण भागातील अनेक कृषी सेवा केंद्रांमध्ये युरिया खरेदीसाठी आलेल्या शेतकर्‍यांची सर्रासपणे लूट होत आहे. छापील किंमतीपेक्षा जादादाराने कृषी सेवा कांद्राकडून शेतकऱ्यांना खतांची विक्री केली जात आहे. बळीराजावर अन्याय होत असताना कृषी विभागाकडून केवळ कारवाईच्या धमक्या दिल्या जातात. प्रत्यक्षात मात्र असा काळाबाजार करणाऱ्यांवर कारवाई होताना … Read more

ग्रामपंचायत सदस्याकडून अंगणवाडी सेविकेस मारहाण

अहमदनगर Live24 टीम, 20 ऑगस्ट 2021 :- ग्रामपंचायत सदस्याकडून अंगणवाडी सेविकेस मारहाण झाल्याची घटना अकोले तालुक्यातील पिंपळदरावाडी येथे घडली आहे. याप्रकरणी अंगणवाडी सेविका चहाबाई पांडुरंग भांगरे यांनी फिर्याद दिली असून पिंपळदरावाडी येथील ग्रामपंचायत सदस्य साहेबराव भगवंता भांगरे याचेविरुद्ध राजूर पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, ग्रामपंचायत सदस्य साहेबराव भांगरे याने अमृत आहार … Read more

चंदनाच्या झाडांची चोरी करताना एकाला रंगेहाथ पकडले

अहमदनगर Live24 टीम, 20 ऑगस्ट 2021 :- चंदनाचे लाकूड मौल्यवान असल्याने या लाकडाला बाजारात मोठी मागणी आहे. त्यामळे अनेकजण या लाकडाची चोरट्या मार्गाने तस्करी करतात. मात्र श्रीगोंद्यात चंदनाचे लाकूड कापत असतानाच एकाला रंगेहाथ पकडले. तालुक्यातील बेलवंडी परिसरात भोसले वस्तीवर रात्री ३ वाजण्याच्या सुमारास चंदनाचे झाड कापत असताना परिसरातील शेतकऱ्यांनी व बेलवंडी पोलिसानी एकाला रंगेहाथ पकडले … Read more

अहमदनगर कांदा मार्केट : भावात ‘इतक्या’ रुपयांची वाढ

अहमदनगर Live24 टीम, 19 ऑगस्ट 2021 :- अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव कांदा मार्केटमध्ये काल बुधवारी कांद्याच्या भावात सोमवारच्या तुलनेत 200 रुपयांनी वाढ झाली. काल जास्तीत जास्त 2200 रुपयांपर्यंत भाव निघाले. 67 हजार 525 गोण्या (38 हजार 475 क्विंटल) इतकी आवक झाली. मोठ्या मालाला 1850 ते 1900 रुपयांचा भाव मिळाला. मध्यम मोठ्या … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील या ठिकाणी धडक कारवाई , उघड्यावर शौचास बसणाऱ्यांचे फोटो व्हायरल !

अहमदनगर Live24 टीम, 19 ऑगस्ट 2021 :- श्रीरामपूर तालुक्यातील गोडेगाव येथे ग्रामपंचायतने गावातील आरोग्य व स्वच्छाता राखण्यासाठी धडक कारवाईला सुरुवात केली. त्यामुळे गावातील उघड्यावर शौच करणाऱ्यांची धांदल उडाली. मंगळवारी पहाटे सरपंच ग्रामविकास अधिकारी काही ग्रामपंचायत सदस्य यांनी पहाटे पहारा देऊन उघड्यावर शौचास बसणाऱ्यांचे फोटो काढून सोशल मीडियावर प्रसारित केले. त्यामुळे गावात मोठ्या प्रमाणात चर्चेला उधाण … Read more

आंब्याच्या झाडाच्या फांदीला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या

अहमदनगर Live24 टीम, 19 ऑगस्ट 2021 :- श्रीरामपूर तालुक्यातील निपाणी वडगाव या गावामध्ये राहणारे अनिल माधवराव गायकवाड, वय ४० वर्ष यांनी आंब्याच्या झाडाच्या फांदीला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याबाबत कृष्णा सोन्याबापु गायकवाड, वय १९ वर्ष, धंदा मजुरी, राहणार जिरेवाडी, वार्ड नंबर ६, निपाणी वडगाव यांनी श्रीरामपूर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली अाहे. … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट : जिल्ह्यात इतक्या नव्या रुग्णांची भर !

अहमदनगर Live24 टीम, 19 ऑगस्ट 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ८४६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख ०२ हजार ४४० इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.०९ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ८३३ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची … Read more

प्रवरा अभियांत्रिकी महाविद्यालयातील १५० हून अधिक विद्यार्थ्‍यांची नामांकित बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये नोकरीसाठी निवड

अहमदनगर Live24 टीम, 19 ऑगस्ट 2021 :- प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्‍थेच्‍या माध्‍यमातून सुरु करण्‍यात आलेल्‍या स्‍वतंत्र प्‍लेसमेंट विभागाच्‍या वतीने अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्‍यांसाठी आयोजित करण्‍यात आलेल्‍या थेट मुलाखातींमध्‍ये शेवटच्‍या वर्षातील १५० हून अधिक विद्यार्थ्‍यांना नामांकित . बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये नोकरीच्‍या संधी मिळाल्‍या आहेत. संस्‍थेच्‍या वतीने चेअरमन आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांच्‍या मार्गदर्शनाखाली स्‍वतंत्र प्‍लेसमेंट विभाग कार्यरत आहे. दरवर्षीच … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 19 ऑगस्ट 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आजही तब्बल 833 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम

त्याने फेसबुकवर पोस्ट टाकली अन….!

अहमदनगर Live24 टीम, 19 ऑगस्ट 2021 :- फेसबुकवर व्यक्तिगत आयुष्यात त्रास असल्याची पोस्ट टाकत अखिल भारतीय छावा संघटनेच्या पैठण युवक तालुका अध्यक्षाने एस.टी.बस समोर उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी रात्री नेवासा-नगर महामार्गावरील कांगोणी फाटयाजवळ घडली. या घटनेमुळे पैठण तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.महेश कारभारी शिंदे असे आत्महत्या करणार्‍या तरूणाचे नाव आहे. या … Read more

अहमदनगर जिल्हा हादरला ! बदनामीच्या भीतीने पती-पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या

अहमदनगर Live24 टीम, 18 ऑगस्ट 2021 :-बलात्काराच्या गुन्ह्यात मुलास अडकविले आणि त्यातून त्याला बाहेर काढण्यासाठी एका महिलेने दोन लाख रुपयांची मागणी केली. या गुन्ह्यात सहआरोपी केलेल्या मुलीच्या आई वडिलांनी बदनामी झाली म्हणून एकाच वेळी राहते घरात आपली जिवणयात्रा संपविली. ही घटना अकोले तालुक्यातील चिंचावणे येथे मंगळवार दि. 17 ऑगस्ट 2021 रोजी 1 वाजण्याच्या सुमारास घडला. … Read more

‘आमदार लहू कानडे यांनी मोठा निधी आणल्याने विकास कामे होतील’

अहमदनगर Live24 टीम, 18 ऑगस्ट 2021 :- श्रीरामपूर | आमदार लहू कानडे यांनी विकासासाठी मोठ्या प्रमाणावर निधी आणला असून आता मतदारसंघामध्ये जोरदार विकास कामे होतील असे प्रतिपादन आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केले. तांबे श्रीरामपूर भेटीवर आले असता बोलत होते. उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयामध्ये दीडशे बेड्सचे विस्तारीकरण केले जात आहे, अशी माहिती देखील यावेळी देण्यात आली. … Read more

विकास कामे करणे माझी जबाबदारी – आमदार आशुतोष काळे

अहमदनगर Live24 टीम, 18 ऑगस्ट 2021 :-मतदारसंघातील जनतेने मला निवडून देवून त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी माझ्यावर टाकलेला विश्वास ही माझ्यासाठी संधी आहे. माझ्यावर दाखविलेल्या विश्वास सार्थ ठरविण्यासाठी निवडून आल्यापासून प्रत्येक गावाच्या रस्त्यासाठी निधी आणत असून गावापासून शहरापर्यंत विकास कामे करणे ही माझी जबाबदारी आहे असे प्रतिपादन आमदार आशुतोष काळे यांनी केले. डाऊच खुर्द येथे भगीरथ पुंगळ … Read more

बिबट्या पिंजऱ्यात नाही अडकला म्हणून जीवाला मुकला

अहमदनगर Live24 टीम, 18 ऑगस्ट 2021 :- विहीरीत पडल्याने पाण्यात बडुन बिबटयाचा मृत्यु झाल्याची घटना राहाता तालुक्यातील पिंपरी निर्मळ गावातील देसाईवस्ती परिसरात घडली आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून पिंपरी निर्मळ परीसरातील हनुमान वाडी, देसाई वस्ती परीसरात गेल्या अनेक दिवसापासुन बिबटयाची दहशत होती. या बिबटयाने परीसरातील अनेक कुत्रे व शेळयांचा फडशा पाडला होता. याबाबत अधिक माहिती … Read more

चाळीस वर्षीय व्यक्तीने झाडाला गळफास घेत केली आत्महत्या

अहमदनगर Live24 टीम, 18 ऑगस्ट 2021 :- आंब्याच्या झाडाच्या फांदीला ओढणीने गळफास घेऊन एका चाळीस वर्षीय व्यक्तीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना श्रीरामपूर तालुक्यातील निपाणी वडगाव या गावामध्ये घडली आहे. अनिल माधवराव गायकवाड असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत कृष्णा सोन्याबापु गायकवाड (वय 19 रा. जिरेवाडी ,निपाणी वडगाव ,ता.श्रीरामपूर) यांनी श्रीरामपूर पोलीस ठाण्यात माहिती दिली. … Read more

अहमदनगर जिल्ह्यात पुन्हा एकदा पावसाचे पुनरागमन; शेतकरी सुखावला

अहमदनगर Live24 टीम, 18 ऑगस्ट 2021 :- सोमवारपासून शहर व जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली आहे. पाऊस पुन्हा सक्रिय झाल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मंगळवारीही सायंकाळनंतर पावसाला पुन्हा सुरुवात झाली. त्यामुळे खरिपाच्या पिकांना दिलासा मिळाला आहे. २४ तासांत १६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.भंडारदरा, मुळा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरूच आहे. नगर शहर व जिल्ह्यात जूनच्या … Read more