चौदा वर्षीय मुलीचा मृतदेह आढळला ! अहमदनगर जिल्ह्यात खळबळ
अहमदनगर Live24 टीम, 22 ऑगस्ट 2021 :- चितळी परिसरात एका चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. मुलीचा घातपात झाला असावा, असा संशय तिच्या नातेवाईकांनी व्यक्त केला आहे. चितळी गावाच्या परिसरात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळून आल्याची माहिती मिळताच श्रीरामपूर तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक मधुकर साळवे यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह ताब्यात … Read more