शौचालयाला छत्रपतींचे नाव दिल्याने शिवसैनिक झाले संतप्त
अहमदनगर Live24 टीम, 24 ऑगस्ट 2021 :- महाराष्ट्राच्या अखंड जनतेचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज हे नाव ऐकले तरी अंगात उत्साहाची, अभिमानाची वीज संचारते. अशातच एक ठिकाणच्या नामकरणावरून सध्या शिवसैनिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. राहाता येथील छत्रपती शिवाजी चौकातील छत्रपती शिवाजी महाराज संकुलाच्या शौचालयाला छत्रपतींचे नाव दिल्याने शिवसैनिक संतप्त झाले. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज संकुलाच्या शेजारी … Read more