जिल्ह्यातील ‘ या’ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षकांच्या बदलीला स्थगिती

अहमदनगर Live24 टीम, 25 ऑगस्ट 2021 :- कोपरगाव ग्रामीण पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांची बदली नाशिक ग्रामीण या विभागात करण्यात आली होती. मात्र या बदलीला स्थगिती मिळाली आहे. दौलतराव जाधव यांनी कोपरगाव मध्ये कोरोना महामारीच्या काळामध्ये अतिशय शिस्तबद्ध काम केले तसेच ग्रामीण भागातील गुन्हेगारी प्रवृत्तीस आळा बसवला त्यामुळे कोपरगाव पोलीस निरीक्षक दौलत जाधव यांनी कमी … Read more

अहमदनगर जिल्ह्याच्या या बसस्थानकातील शौचालयाला दिले राणे यांचे नाव !

अहमदनगर Live24 टीम, 25 ऑगस्ट 2021 :- राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बद्दल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी अपशब्द वापरल्याने संगमनेर शिवसेनेने आक्रमक होत, मंगळवारी बस स्थानकासमोर आंदोलन केले. राणे विरोधी घोषणाबाजी व प्रतिमेला जोडे मारत बस स्थानकातील शौचालयाचे राणे असे नामकरण केले. तर सुव्यवस्था भंग करणाऱ्या राणेंवर गुन्हा दाखल करा, अशी मागणी केली. सहायक … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात इतक्या नव्या रुग्णांची भर !

अहमदनगर Live24 टीम, 25 ऑगस्ट 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आजही तब्बल 734 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे –   अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम

करोना नियम पाळून जनावरांचा बाजार पूर्ववत सुरू करावा; भाजपचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

अहमदनगर Live24 टीम, 25 ऑगस्ट 2021 :-  जनावरांचा बाजार बंद असल्याने शेतकऱ्यांची अडचण वाढली आहे. एकीकडे खरीप हंगाम तोंडावर आहे, मशागतीची सुरुवात झाली, अशावेळी बहुतेक शेतकरी बैल खरेदी करतात. त्या दोन सवंगड्यांच्या साथीने हिरवं शिवार फुलते. यंदा मात्र शेतकऱ्यांना बैल मिळणे दुरापास्त झाले आहे. परिणामी यंदाची मशागत यंत्राच्या साहाय्याने करण्याची वेळ आली आहे. तेव्हा करोना … Read more

बेलापूरात ‘या’ दुर्मिळ प्राण्याचे झाले दर्शन

अहमदनगर Live24 टीम, 25 ऑगस्ट 2021 :- जिल्ह्यात सध्या बिबट्याचा वावर आहे. यामुळे आधीच नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले असताना आता नव्याच एका प्राण्याचे दर्शन झाले आहे. बेलापूर येथील बाजारतळ परिसरात तरस या सहसा आपल्या परिसरात न आढळणार्‍या दुर्मिळ प्राण्याचे अचानक दर्शन झाले. यामुळे या परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, … Read more

उंचीपेक्षा जास्त मोठे पद मिळले तर काहीजण हवेत तरंगतात

अहमदनगर Live24 टीम, 25 ऑगस्ट 2021 :- मुख्यमंत्र्यांविरोधात केलेल्या बेताल वक्तव्यावरून केंद्रीय मंत्री नारायण राणे चांगलेच अडचणीत सापडले आहे. सोमवारी राज्यभर राणेंच्या विरोधात आंदोलने करण्यात आले. याचेच पडसाद नगर जिल्ह्यात देखील ठिकठिकाणी उमटले होते. वादग्रस्त वक्तव्य करून राज्यातील वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न करणार्‍या विरुद्ध कठोर कारवाई करणे गरजेचे आहे. खरे तर उंचीपेक्षा जास्त मोठे पद मिळले … Read more

जुगाऱ्यांचा रंगलेला डाव पोलिसांनी उधळून लावला; भिंगारमधील घटना

अहमदनगर Live24 टीम, 25 ऑगस्ट 2021 :- भिंगारमधील घासगल्ली कमानीजवळ सुरू असलेल्या तिरट जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला. या छाप्यात दोन लाख 77 हजार 150 रूपयांची रोख रक्कम, एक लाख 22 हजार 500 रूपयांचे मोबाईल असा तीन लाख 99 हजार 650 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. शहर पोलीस उपअधीक्षक विशाल ढुमे यांच्या पथकाने हि … Read more

पैशासाठी विवाहितेला मारहाण करणाऱ्या सासरच्या चौघांवर गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 25 ऑगस्ट 2021 :- चारचाकी गाडी खरेदीसाठी माहेरहून दोन लाख रुपये घेऊन यावेत या कारणावरून विवाहितेला मारहाण झाल्याचा धक्कादायक प्रकार राहुरी तालुक्यातील सोनगाव येथे घडला आहे. याप्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून सोनई पोलीस ठाण्यात सासरच्या चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, चार चाकी गाडी घेण्यासाठी माहेरहून दोन लाख … Read more

दुर्दैवी घटना ! भावाला राखी बांधून बहीण परतत असतानाच बहिणीवर काळाचा घाला

अहमदनगर Live24 टीम, 25 ऑगस्ट 2021 :- आपल्या भावासोबत सासरी जाणाऱ्या नवविवाहितेला एका भरधाव कंटेनरने धडक दिल्याची दुर्दैवी घटना कोपरगाव शहरातील नगर-मनमाड महामार्गावर असलेल्या मोठ्या पुलावर घडली आहे. या धडकेत नवविवाहितेचा जागीच मृत्यू झाला आहे. याबाबतची माहिती ग्रामीण रुग्णालयातून मिळाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, भाऊ बहिनेच्या अतूट प्रेमाचा सण रक्षाबंधन या निमित्ताने मूळ … Read more

शिक्षण, लसीकरणसह अनेक मुद्द्यांवरून विखे पाटलांचा महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र

अहमदनगर Live24 टीम, 25 ऑगस्ट 2021 :- केंद्रीय मंत्री नारायण राणे हे जेष्ठ नेते आहेत. त्यांनी केलेल्या वक्तव्याबाबत ते भूमिका स्पष्ट करतीलच प्रदेशाध्यक्षांनी देखील आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. परंतु त्यावरुन जे सूडाचे राजकारण चालू आहे ते अतिशय दुर्दैवी आहे असे मत माजी मंत्री राधाकृष्ण विखे पा यांनी व्यक्त केले. जि प सदस्य शरद नवले … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : बिबट्याच्या हल्ल्यात तीन वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 24 ऑगस्ट 2021 :- संगमनेर तालुक्यातील धांदरफळ खुर्द शिवारातील साकूर मळा परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात तीन वर्षाची चिमुरडी मृत्युमुखी पडल्याची घटना घडली आहे. साकुर मळा येथील वाकचौरे कुटुंबीय आपल्या शेतात काम करत होते. याचवेळी शिवांगी संतोष वाकचौरे ही तीन वर्षांची मुलगी एकटी खेळत असतान जवळच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने चिमुरडीवर हल्ला केला. यावेळी … Read more

पोलीसांना पुढे करून दहशत निर्माण करण्याचा सरकारचा प्रयत्न -आ.विखे पाटील

अहमदनगर Live24 टीम, 24 ऑगस्ट 2021 :-  केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना झालेल्या अटकेचा आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी निषेध केला आहे.पोलीसांना पुढे करून सरकारने राज्यात एकप्रकारची दहशतच निर्माण केली असल्याचा आरोप त्यांनी केला. आ.विखे पाटील म्हणाले की,मंत्री राणे यांच्या पाठीशी भाजप खंबीरपणे उभा आहे.राज्यात केंद्रीय मंत्र्यांच्या सुरू असलेल्या यात्रांना मिळत असलेल्या प्रतिसादामुळे अस्वस्थ झालेल्या महाविकास … Read more

नारायण राणेंनी मुख्यमंत्री ठाकरेंची माफी मागावी, अन्यथा शिवसेना छेडणार तीव्र आंदोलन

अहमदनगर Live24 टीम, 24 ऑगस्ट 2021 :- राज्याचे मुख्यमंत्री व शिवसेना पक्ष प्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या विरोधात केंद्रीय मंत्री ना. नारायण राणे यांनी सोमवारी आक्षेपार्ह विधान केल्याने मंगळवारी शिवसेना पक्षाच्या वतीने कोपरगांवात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली व शहरप्रमुख कलविंदरसिंग दडियाल यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने व हल्लाबोल करून निषेध नोंदवून कोपरगाव शहर पोलिस स्टेशन येथे … Read more

दुर्देवी घटना… १७ वर्षीय मुलाचा विजेचा शॉक बसून मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 24 ऑगस्ट 2021 :-  राहाता तालुक्यातील रामपुरवाडी येथे घडली धक्कादायक घटना घडली असून १७ वर्षिय मुलाचा वीजेचा शाँक बसल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. राहारामपुरवाडी येथील प्रतिक बाळासाहेब भोरकडे (वय-१७) हा मुलाचा शेतात विजेच्या खांबावरील तारेचा शॉक बसला. रामपूरवाडी येथील सरपंच संदिप सुराडकर व नागरिकांनी प्रतिक यास पुढील उपचारासाठी साखर कारखाना श्रीरामपुर … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स : आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत 712 ने वाढ, वाचा तुमच्या भागातील अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 24 ऑगस्ट 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ५५६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख ०६ हजार ६८८ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.४७ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ७१२ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची … Read more

रक्षाबंधन उरकून सासरी जात असलेल्या नवविवाहितेचा अपघाती मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 24 ऑगस्ट 2021 :-कोपरगाव शहरातील मोठ्या पुलावर दुचाकी आणि ट्रेलरचा अपघात होऊन या अपघातात नवविवाहित तरुणीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज मंगळवारी घडली असून या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. प्रियंका सचिन सोळुंके( वय 24 रा मालुंदे खुर्द ता.श्रीरामपूर) असे मयत तरुणीचे नाव आहे. रक्षाबंधन सणासाठी माहेर आलेली प्रियांका आपल्या … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात आज वाढले ‘इतके’ रुग्ण जाणून घ्या सविस्तर आकडेवारी !

अहमदनगर Live24 टीम, 24 ऑगस्ट 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आजही तब्बल 712 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम

अहमदनगर जिल्ह्यात डेल्टाप्लस चा शिरकाव ! इतके रुग्ण आढलले …

अहमदनगर Live24 टीम, 24 ऑगस्ट 2021 :- कोरोना रुग्नांची वाढ सुरु असतानाच अहमदनगर जिल्ह्यातुन एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाच्या डेल्टा प्लसचे चार रुग्ण आढळले आहेत. यामध्ये पारनेरमध्ये दोन श्रीगोंदा आणि पाथर्डी प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. विशेष म्ह पाथर्डी येथील रुग्ण हा मूळ शेवगावचा आहे. परंतु मागील दीड महिन्यापासून तो पाथर्डीत … Read more