अहमदनगर Live24 टीम, 24 ऑगस्ट 2021 :- कोरोना रुग्नांची वाढ सुरु असतानाच अहमदनगर जिल्ह्यातुन एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.

अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाच्या डेल्टा प्लसचे चार रुग्ण आढळले आहेत.

यामध्ये पारनेरमध्ये दोन श्रीगोंदा आणि पाथर्डी प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.

विशेष म्ह पाथर्डी येथील रुग्ण हा मूळ शेवगावचा आहे. परंतु मागील दीड महिन्यापासून तो पाथर्डीत वास्तव्यास आहे.

डेल्टा प्लसचे रुग्ण आढळले असले तरी आरोग्य यंत्रणा सतर्क आहे.

नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन आरोग्य विभागाने केल आहे.