विकास कामे करताना आपण कधीही राजकारण आडवे येवू दिले नाही – आ.विखे पाटील

अहमदनगर Live24 टीम, 26 ऑगस्ट 2021 :- आश्‍वी आणि परिसरातील गावांमध्‍ये विकास कामे करताना आपण कधीही राजकारण आडवे येवू दिले नाही, विकास प्रक्रीया राबवितांना पायाभूत सुविधांनाच प्राधान्‍य दिले त्‍यामुळेच या भागातील रस्‍ते विकासाला गती मि‍ळाली. दळणवळणाच्‍या दृष्‍टीने महत्‍वपूर्ण असलेल्‍या प्रवरा नदीवरील उंबरी बाळापूर ते शेडगाव या मोठ्या पुलाचे होत असलेले काम हे या भागातील दळणवळणासाठी … Read more

डॉ.विखे पाटील वैद्यकिय महाविद्यालयात मधुमेह -आधुनिक उपचार कार्यशाळा संपन्न

अहमदनगर Live24 टीम, 26 ऑगस्ट 2021 :- अहमदनगर येथील डॉ.विखे पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नेहमीच आरोग्य विषयक स्त्युत्य उपक्रम राबवत असतात. या महाविद्यलयातील औषधशास्त्र विभागाच्यावतीने मधुमेह-आधुनिक उपचार या विषयावरील कार्यशाळेचे ऑनलाईन आयोजन करण्यात आले होते. या कार्याशाळेमध्ये महाराष्ट्रातील प्रख्यात मधुमेहतज्ञ डॉ.दीपक भोसले (औरंगाबाद), डॉ.राजीव कोविल (मुंबई), डॉ.अभिजित मुगलीकर (लातूर) व नगरचे डॉ.भारत साळवे यांनी … Read more

जिल्ह्यातील ‘या’ रेल्वेस्थानकावरील प्लॅटफॉर्म तिकिटाचे दर झाले निश्चित

अहमदनगर Live24 टीम, 26 ऑगस्ट 2021 :- कोरोनामुळे बंद असलेली रेल्वे पुन्हा वेगात धावू लागली आहे. यात विविध मार्गांनी उत्पन्न वाढीसाठी रेल्वे प्रयत्न करत आहे. प्रामुख्याने प्लॅटफाॅर्म व पार्किंग यातून काहीअंशी कमाई करण्याचा प्रयत्न सुरु आहे. यातच कोपरगाव रेल्वेस्थानकाचे प्लॅटफॉर्म तिकिटाचे दर प्रति व्यक्ती १० रुपये, तर पार्किंगचा दर १० ते २० रुपयांपर्यंत आकाराला जात … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 26 ऑगस्ट 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आजही तब्बल 702 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम

दोन वर्षांत वीजचोरी करणाऱ्या पाच हजाराहून अधिकांवर महावितरणकडून कारवाई

अहमदनगर Live24 टीम, 26 ऑगस्ट 2021 :-  जिल्ह्यातील महावितरणच्या संगमनेर विभागात संगमनेर, अकोले, कोपरगाव आणि राहाता या विभागात दोन वर्षांत वीजचोरी करणाऱ्या ५ हजार ४४३ जणांवर महावितरणकडून कारवाई करण्यात आल्याचे महावितरण कंपनीकडून सांगण्यात आले. वीजचोरांवर फौजदारी गुन्हा दाखल होणार… जुना कायदा जाऊन नवीन कायदा आला. वीज मीटरमध्ये फेरफार केल्यास घरात कायमचा अंधार होऊ शकतो. तसेच … Read more

अज्ञात चोरटयांनी घरातील टीव्ही, सोन्यासह दुचाकी नेली पळवून

अहमदनगर Live24 टीम, 26 ऑगस्ट 2021 :- बंद घराचा कडी कोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी टीव्ही, एक तोळा सोन्याचे दागिने, मोटारसायकल आदी वस्तू चोरून नेल्याची घटना नेवासा तालुक्यातील वडाळा बहिरोेबा येथे घडली आहे. याबाबत गणेश तुकाराम बडगू (वय 47) धंदा नोकरी रा. वडाळा बहिरोबा यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार शनीशिंगणापूर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल झाला … Read more

बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करून साडेसात लाखांचा दंड वसूल

अहमदनगर Live24 टीम, 26 ऑगस्ट 2021 :- वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या बेशिस्त वाहनचालकांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. श्रीरामपूर पोलिसांनी बेशिस्त प्रवासी वाहनचालकांवर कारवाई करून ई-चलनाद्वारे ५४ दिवसांमध्ये साडेसात लाख रुपये दंडाची आकारणी केली आहे. श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यांनी १ जुलै ते २३ ऑगस्ट या दरम्यान हजारो वाहनांवर कारवाया केली आहे. वाहनांची कागदपत्रे न … Read more

राहात्यात एक नंबर कांद्याला प्रतिक्विंटलला मिळाला ‘हा’ भाव

अहमदनगर Live24 टीम, 26 ऑगस्ट 2021 :- कोरोनामुळे बाजारसमितीसह शेतकऱ्यांचे सर्व समीकरणे बिघडली होती. मात्र आता बाजरी समित्या सुरु झाल्या आहेत. यामुळे शेतकऱ्यांना देखील आपला माल विक्रीसाठी घेऊन येताना अडचण येत नाही आहे. यातच राहाता बाजार समितीमध्ये कांद्याची चांगली आवक झाली आहे. 9103 गोणी कांदा आवक :- बुधवारी बाजार समितीत कांद्याच्या 9 हजार 103 गोण्या … Read more

शिर्डीचे साईमंदिर बंद ठेवून राज्य सरकारला नेमके साध्य काय करायचे

अहमदनगर Live24 टीम, 26 ऑगस्ट 2021 :-देशांतर्गत रेल्वे, विमान व बस प्रवासासह मॉल सुरु झाले आहे. हे सर्व सुरु करण्यास परवानगी देणार्‍या महाविकास आघाडी सरकारला साईमंदिर सुरू करण्यास अडचण काय? असा सवाल शिर्डी नगरपंचायतचे नगराध्यक्ष शिवाजीराव गोंदकर यांनी केला आहे. गोंदकर म्हणाले, सर्वकाही सुरळीत सुरु करण्यात आलेले असताना शिर्डीचे साईमंदिर बंद ठेवले जात आहे. नेमके … Read more

‘त्या’ खड्ड्यांना बांधकाम विभागाचा मुरुमांचा तात्पुरता मलम

अहमदनगर Live24 टीम, 26 ऑगस्ट 2021 :- राहाता शहरातील खड्डे सार्वजनिक बांधकाम विभागाने मुरूम टाकून तात्पुरत्या स्वरूपात बुजवल्याने वाहनधारकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला असून सततची वाहतूक कोंडीही कमी झाली आहे. नगर-मनमाड महामार्गाची खड्ड्यांमुळे अक्षरश: चाळण झाली होती. खड्ड्यातून वाट काढताना वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत होती. खड्ड्यांमुळे अनेक अपघात घडत आहेत. थोड्याशा पावसाने नगर-मनमाड महामार्गावर … Read more

कानाखाली कशी द्यायची, हे सेना दाखवून देईलच

अहमदनगर Live24 टीम, 26 ऑगस्ट 2021 :-  राज्याचे मुख्यमंत्री व शिवसेना पक्ष प्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या विरोधात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सोमवारी आक्षेपार्ह विधान केल्याने मंगळवारी शिवसेना पक्षाच्या वतीने कोपरगावात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली व शहरप्रमुख कलविंदरसिंग दडियाल यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने व हल्लाबोल करून निषेध नोंदवून कोपरगाव शहर पोलिस स्टेशन येथे राणेंच्या … Read more

अल्पवयीन मुलीस पळवून नेणार्‍याचा शोध घेण्याची मागणी !

अहमदनगर Live24 टीम, 26 ऑगस्ट 2021 :- पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीस फुस लावून पळवून नेल्याप्रकरणी नऊ दिवस उलटूनही पोलिसांकडून तपास होत नसल्याने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई गट) व मुलीच्या आई-वडिलांनी मुलीचा शोध घेण्याची मागणी करण्यात आली. यावेळी आरपीआयचे शहर जिल्हाध्यक्ष सुशांत म्हस्के,शहर कार्याध्यक्ष दानिश शेख, अल्पसंख्याक प्रवक्ता जमीर इनामदार, शहराध्यक्ष नईम शेख, संतोष पाडळे, … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : अखेर ‘तो’ बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाला !

अहमदनगर Live24 टीम, 26 ऑगस्ट 2021 :- अंगणात खेळत असलेल्या शिवांगी संतोष वाकचौरे (वय ३) या चिमुरडीचा मंगळवारी बिबट्याने हल्ला करत ठार केले. धांदरफळच्या साकुर मळ्यात ही घटना घडली. वन विभागाने घटनेचे गांभीर्य लक्षात घेत परिसरात रात्री ३ पिंजरे लावले. १५ दिवसापूर्वी येथे सागर खताळ या मुलावर बिबट्याने हल्ला करून जखमी केले होते. येथे लावलेल्या … Read more

ठाकरे सरकारविरोधात अहमदनगर जिल्ह्यात भाजपची निदर्शने

अहमदनगर Live24 टीम, 26 ऑगस्ट 2021 :- भाजपाचे नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना काल झालेल्या बेकायदेशीर अटकेच्या निषेधार्थ व राज्यभर अनेक ठिकाणी समाजकंटकांकडून भाजपा कार्यालयाच्या झालेल्या तोडफोडीच्या निषेधार्थ श्रीरामपूर भाजपाच्या वतीने गांधी चौकात बुधवारी निदर्शने करून ठाकरे सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश चित्ते, अभिजित कुलकर्णी, गणेश मुदगुले, शहराध्यक्ष … Read more

अजून किती वाझे शिल्लक आहेत हे शोधण्‍याची वेळ आता आली आहे !

अहमदनगर Live24 टीम, 25 ऑगस्ट 2021 :- राज्यात नवा राजकीय दहशतवाद निर्माण करण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी सरकारकडून सुरू आहे.गृह विभागातील राजकीय हस्तक्षेप फक्त अधिकार्यांना पाठीशी घालण्यासाठी होत असून, या विभागात अजून किती वाझे शिल्लक आहेत हे शोधण्‍याची वेळ आता आली आहे असा परखड इशारा भाजपा नेते आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला. भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट : गेल्या चोवीस तासांत वाढले इतके रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम, 25 ऑगस्ट 2021 :- जिल्ह्यात आज ७५३ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख ०७ हजार ४४१ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.४८ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ७३४ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता … Read more

महावितरणच्या अधिकाऱ्यांची ‘ या’ आमदारांकडून खरडपट्टी

अहमदनगर Live24 टीम, 25 ऑगस्ट 2021 :- विजेच्या बाबत अनेक नागरिकांच्या व शेतकऱ्यांच्या असंख्य तक्रारी येत असून आपल्या कामात सुधारणा न झाल्यास कारवाईला सामोरे जावे लागेल असा निर्वाणीचा ईशारा देऊन काम करायचे नसेल तर बदली करून घ्या असा शब्दात आ.काळे यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली. कोपरगाव येथे गौतम बँकेच्या सभागृहात आ. आशुतोष काळे यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांची … Read more

साखर कारखाना कामगारांचे अर्धनग्न आंदोलन

अहमदनगर Live24 टीम, 25 ऑगस्ट 2021 :- राहुरी फॅक्टरी येथील डॉ.बाबूराव तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांनी थकीत पगारासाठी सुरू केलेल्या उपोषण आज तिसऱ्या दिवशी सुरूच होते. कारखाना व्यवस्थापन आंदोलकाकडे दुर्लक्ष करत असल्याने कामगारांनी अर्धनग्न आंदोलन करून डॉ.सुजय विखे व संचालक मंडळाचा निषेध नोंदविला.तर संचालक मंडळाच्या दावणीला बांधलेल्या युनियनने कामगारांचे आंदोलन हाणून पाडण्याचा प्रयत्न केला. झालेला … Read more