पोलवरील विद्युत प्रवाहच्या तारेला चिकटून एकाच दुर्दैवी मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 28 ऑगस्ट 2021 :- श्रीरामपूर तालुक्यातील नाऊर येथील एक तरुण विद्युत प्रवाहच्या पोलवरील तारेला चिकटून त्याचा दुर्देवी अपघाती मृत्यु झाला आहे. विलास अशोक देसाई (वय ४१ वर्ष ) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. दरम्यान मयत विलास हा घरात एकुलता एक कमवता मुलगा होता. त्यांच्या पश्चात वृद्ध आई, पत्नी, १ मुलगा व 2 … Read more

सणासुदीच्या काळात नागरिकांना खड्डे व धुळीचा त्रास; मनसेने केले अनोखे आंदोलन

अहमदनगर Live24 टीम, 28 ऑगस्ट 2021 :- जिल्ह्यात सर्वत्रच खड्ड्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. याचा त्रास नागरिकांसह वाहनधारकांना सहन करावा लागतो आहे. यामुळे नागरिकांमध्ये प्रशासनाविषयी कमालीचा संताप निर्माण झाला आहे. नुकतेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कोपरगाव नगरपालिकेचा निषेध करत रस्त्यावर शेणाचा सडा व फुलांच्या पाकळ्या टाकत आंदोलन केले. कोपरगाव शहरातील रस्त्यांना तलावाचे स्वरूप आलेले असुन त्याची … Read more

अहमदनगर जिल्हा हादरला ! सोन्यासाठी केली महिलेची हत्या….

अहमदनगर Live24 टीम, 28 ऑगस्ट 2021 :- ज्या महिलेने दोन तरुणांना रोजगार दिला. त्यांनीच या महिलेची अवघ्या काही सोन्याच्या दागिन्यासाठी हत्या केल्याचे धक्कादायक घटना उघड झाली आहे. हा प्रकार अकोले तालुक्यातील आंभोळ येथे शुक्रवार दि. 27 ऑगस्ट 2021 रोजी पहाटेच्या सुमारास घडली. जेव्हा ही महिला मयत झाल्याचे लक्षात आले तेव्हा पोलिसांना माहिती कळविली असता हा … Read more

अहमदनगर जिल्ह्यात आज कोरोनामुळे झाले इतके मृत्यू !

अहमदनगर Live24 टीम, 27 ऑगस्ट 2021 :- जिल्ह्यात दिवसभरात ७८४ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. संगमनेर तालुक्‍यात सर्वाधिक २१६ रुग्णांचा यामध्ये समावेश आहे. जिल्ह्यातील बाधितांची संख्या तीन लाख २० हजार १२९ झाली आहे. दरम्यान आज दिवसभरात कोरोना उपचार सुरू असलेल्या दहा रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या आता सहा हजार ५०५ झाली आहे. जिल्ह्यात … Read more

तुमचा डबा नेमका कोठे जोडायचा हे आधी ठरवा : राधाकृष्ण विखे

अहमदनगर Live24 टीम, 27 ऑगस्ट 2021 :- तुम्ही तुमचा डबा नेमके कोणाला जोडायचा हे ठरवा, आम्हाला जोडला तर फायदाच होईल, अशी कोपरखळी आमदार राधाकृष्ण विखे यांनी माजी आमदार भानुदास मुरकुटे यांना मारली. त्यावर मुरकुटे यांनीही उत्तर देत जे इंजिन पॉवरफुल असेल त्यालाच आम्ही आमचा डबा जोडणार आहोत,असे मिश्कील उत्तर दिले. उक्कलगाव येथे एका कार्यक्रमासाठी आमदार … Read more

Ahmednagar Corona Update : वाचा जिल्ह्यातील कोरोना आकडेवारी सविस्तर

अहमदनगर Live24 टीम, 27 ऑगस्ट 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ६४० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख ०८ हजार ९०४ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.४९ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ७८४ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची … Read more

महावितरणच्या अधिकाऱ्यांची आमदार काळेंकडून खरडपट्टी

अहमदनगर Live24 टीम, 27 ऑगस्ट 2021 :- कोपरगाव | विजेच्या बाबत अनेक नागरिकांच्या व शेतकऱ्यांच्या असंख्य तक्रारी येत आहेत. आपल्या कामात सुधारणा न झाल्यास कारवाईला सामोरे जावे लागेल, असा निर्वाणीचा ईशारा देऊन काम करायचे नसेल तर बदली करून घ्या, असा शब्दात आमदार काळे यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली. कोपरगाव येथे गौतम बँकेच्या सभागृहात आमदार काळे … Read more

लोणी बुद्रूकचे माजी सरपंच काशिनाथ मुरलीधर पा.विखे यांचे निधन

अहमदनगर Live24 टीम, 27 ऑगस्ट 2021 :- श्रीरामपूर बाजार समितीचे माजी सभापती व लोणी बुद्रूकचे माजी सरपंच काशिनाथ मुरलीधर पा.विखे यांचे बुधवारी अल्पशा आजाराने निधन झाले. ते ७५ वर्षांचे होते. त्‍यांच्‍या पश्‍चात पत्नी,एक मुलगा,तीन मुली, सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे. लोणी बुद्रुक ग्रामपंचायतीचे ते पंचवीस वर्षे सरपंच होते. श्रीरामपूर बाजार समितीचे पाच वर्षे सभापती … Read more

रस्त्यावर शेणाचा सडा देत मनसेने केला ‘ या’ पालिकेचा तीव्र निषेध

अहमदनगर Live24 टीम, 27 ऑगस्ट 2021 :-  सध्या कोपरगाव शहरातील रस्त्यांची अतिशय दयनीय अवस्था झालेली आहे. याकडे पालिका पदाधिकारी व प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. यामुळे सणासुदीच्या दिवसांत रहदारी वाढल्याने खड्डे व धुळीचा सामना सर्वसामान्य नागरिकांना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष सतीष काकडे यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी (ता.२७) मुख्य भाजीपाला बाजार येथील … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 27 ऑगस्ट 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यात आजही तब्बल 784 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम

बळीराजा हवालदिल ; जिल्ह्यात टोमॅटोचे भाव गडगडले

अहमदनगर Live24 टीम, 27 ऑगस्ट 2021 :- टोमॅटोचे भाव गडगडल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. लाखो रुपये खर्च करुनही टोमॅटो विक्रीला नेल्यानंतर वाहनखर्चही निघेनासा झाल्यामुळे शेतकऱ्याला मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. टोमॅटोचे उत्पादन मोठय़ा प्रमाणात हाती येऊ लागले असून, बाजारात आवकही वाढली आहे. मात्र, दर गडगडल्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी हतबल झाले आहेत. सध्या टोमॅटोला … Read more

संगमनेर बसस्थानकाला खासगी वाहनांचा विळखा…कारवाईची होतेय मागणी

अहमदनगर Live24 टीम, 27 ऑगस्ट 2021 :- एसटी बसस्थानकात फक्त एसटी बस येणे अपेक्षित असले तरी, कोणीही चालक आपले खासगी वाहने घेवून येतात. स्थानकामध्ये दुचाकी, चारचाकी वाहने कितीही वेळ लावलेल्या दिसतात. अगदी ‘नो पार्किंग’ लिहिलेल्या फलकासमोरही खासगी वाहने लावलेली दिसतात. असाच काहीसा प्रकार संगमनेर बसस्थानकात आढळून येत आहे. अनेकदा चालक त्यांची दुचाकी, चारचाकी वाहने बसस्थानकाच्या … Read more

महसूलमंत्र्यांच्या तालुक्यात कोरोनाची शतकीय खेळी सुरूच

अहमदनगर Live24 टीम, 27 ऑगस्ट 2021 :- जिल्हयाच्या रुग्ण संख्येत 702 ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणार्‍या रुग्णांची संख्या आता 4 हजार 586 इतकी झाली आहे. दुसरीकडे संगमनेर तालुक्यातील करोना संसर्ग हटण्याचे नाव घेण्यास तयार नाही. संगमनेर वगळता इतर तालुक्यातील कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाली आहे. संगमनेरमध्ये ९४३ इतके सर्वाधिक सक्रिय रुग्ण आहेत, असे जिल्हा आरोग्य … Read more

चोरट्यांची गाडी सुसाट… टायर्सचे दुकान फोडून लाखोंचा माल केला लंपास

अहमदनगर Live24 टीम, 27 ऑगस्ट 2021 :- राहाता शहरातील साई व्ही. के. टायर्स या दुकानावर चोरटयांनी लाखोंच्या मालावर आपला हात साफ केला आहे. रात्रीच्या सुमारास चोरटयांनी दुकानात शोरूम अपोलो कंपनीचे सुमारे 4 लाख 90 हजार रुपयांचे टायर चोरून नेल्याचे उघड झाले आहे. आतापर्यंत शहरात वेगवेगळ्या ठिकाणी चोरीच्या घटना घडल्या आहेत त्याचा तपास अजूनपर्यंत लागलेला नाही. … Read more

वाळू चोरणाऱ्यास पोलिसांनी केली अटक

अहमदनगर Live24 टीम, 27 ऑगस्ट 2021 :- कोपरगाव तालुक्यातील कुंभारी परिसरात गोदावरी नदीपात्रातुन वाळू चोरी करण्यास पोलिसांनी अटक केली आहे. नवनाथ सजन कदम हा कुंभारी येथील सबस्टेशन पॉईंट जवळून गोदावरी नदीपात्रातून दि २५ ऑगस्ट २०२१ रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास आपल्या निळ्या रंगाच्या विना क्रमांक स्वराज्य कंपनीच्या ट्रॅक्टर मधून वाळू वाहतूक करत असताना पोलिसांना मिळून … Read more

संजीवनीच्या १८ विद्यार्थ्यांची टीसीएस मध्ये निवड

अहमदनगर Live24 टीम, 26 ऑगस्ट 2021 :- संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाच्या प्रयत्नाने संजीवनीच्या १८ विध्यार्थ्यांना टाटा कन्सलटनसी सर्विसेस (टीसीएस) या बहुतांशी क्षेत्रात सेवा पुरविणाऱ्या बहुराष्ट्रीय नांमांकित कंपनीने नोकऱ्यांसाठी निवड केली आहे. यातील सर्वच विद्यार्थ्यांना सुरूवातीस सुमारे रू ३. ५ लाखांचे वार्षिक पॅकेज देवु केले आहे, अशी माहिती संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग … Read more

दुःखद घटना…. एकाच कुटुंबातील तीन सख्ख्या भावांचे निधन

अहमदनगर Live24 टीम, 26 ऑगस्ट 2021 :-नेवासा तालुक्यातील सोनई येथे एकाच कुटुंबातील तीन सख्ख्या भावांचे एकाच आठवड्यात निधन झाले.या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. सोनई येथील दरंदले गल्ली परिसरात वाघमारे कुटुंबीय वास्तव्यास आहे. या कुटुंबातील सर्वात लहान भाऊ पोपट मुरलीधर वाघमारे( वय-६०) यांचे मंगळवार १७ ऑगस्ट रोजी निधन झाले. त्यानंतर २३ ऑगस्ट रोजी त्यांचे … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट : गेल्या चोवीस तासांत वाढले इतके रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम, 26 ऑगस्ट 2021 :- जिल्ह्यात आज ८२३ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख ०८ हजार २६४ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.५३ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ७०२ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more