अहमदनगर ब्रेकिंग : वृद्ध महिलेच्या हत्येप्रकरणी दोघे ताब्यात
अहमदनगर Live24 टीम, 29 ऑगस्ट 2021 :- निराधार वयोवृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याच्या दागिन्यासाठी ६५ वर्षांच्या वृद्धेची हत्या केल्याची घटना अकोले तालुक्यातील आंभोळ गावात शुक्रवारी घडली. वृद्धेच्या शवविच्छेदन अहवालानुसार हा प्रकार खुनाचा असल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी अकोले व राजूर पोलिसांनी संशयित म्हणून दोन जणांना ताब्यात घेतले. मृत वृद्धेचे नाव कांताबाई तुकाराम जगधने (रा. आंभोळ) असे आहे. … Read more