कुदळ, रॉडने मारून दोघा शेतकऱ्यांच्या खुनाचा प्रयत्न !

अहमदनगर Live24 टीम, 2 जानेवारी 2021 :- राहाता तालुक्यातील लोहगाव शिवारात गट नं. ६० मध्ये तरुण शेतकरी किशोर अनिल कडू, (रा. तिसगाववाडी, ता. राहाता) हा विद्यार्थी व भाऊ गौरव अनिल यांचे जनावरांना चारा टाकण्यासाठी कोर्टात जमिनीच्या वाद चालू असून या शेतजमिनीजवळून जात असताना आरोपींनी किशोर कडू, गौरव कडू यांना तुमचा या जमिनीशी काही संबंध नाही.तुम्ही … Read more

शिक्षकाने चक्क ‘टेन्ट हाऊस’मध्ये सुरु केली दारू विक्री

अहमदनगर Live24 टीम, 2 जानेवारी 2021 :-जिल्ह्यात अवैध धंद्याचा सुळसुळाट झाला आहे, याला रोखण्यासाठी पोलिसांकडून देखील सकरात्मक पाऊले उचलली जात आहे. मात्र अवैध धंदे सुरूच ठेवण्यासाठी काहीजण अनेक शक्कल लढवतात. मात्र याचा माग काढत पोलीस या अवैध धंदे चालकांच्या मुसक्या आवळत आहे. नुकतेच भंडारदरा परिसरात पर्यटनाच्या नावाखाली अवैध दारूचा गोरखगधंदा चालू आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्र … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : वर्षाच्या दुसर्या दिवशीही कोरोना रुग्णसंख्येत घट कायम, आज वाढले ‘फक्त’ इतकेच रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम, 2 जानेवारी 2021 :-जिल्ह्यात आज १७० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ६७ हजार २२६ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.०३ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शुक्रवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ९९ ने वाढ झाल्याने … Read more

प्लेक्स बोर्डवर ‘पोष्टरछाप’ पणा करणाऱ्यांना महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिला दणका

अहमदनगर Live24 टीम, 2 जानेवारी 2021 :-फ्लेक्स बोड लावल्याने जिल्हयात अनेक वादाचे प्रसंग घडलेले आहेत. एवढेच काय तर वाढदिवस एकदिवस आणि फ्लेक्स बोर्ड लटकायचे महिनाभर अशाप्रकाराने नागरिकही या फ्लेक्स बोर्डला वैतागलेले आहे. महापुरूष व देवापेक्षाही पोष्टरछाप वृत्तीचे कार्यकर्ते, पदाधिकारी फ्लेक्स बोर्ड लावून पोट भरून समाधान मिळवितात. मात्र जनता फ्लेक्सकडे पाहून काय काय म्हणते हे सांगायला … Read more

महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांच्या फोटोला जोडे मारले

अहमदनगर Live24 टीम, 2 जानेवारी 2021 :- औरंगाबाद शहराच्या नामांतराचा विषय दिवसेंदिवस गंभीर होत आहे. औरंगाबादला संभाजीनगर करण्याच्या प्रस्तावाला विरोध दर्शविणारे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याविरोधात आज (२ डिसेंबर) रोजी ‘मराठा ठोक क्रांती मोर्चाकडून’ आक्रमक आंदोलन करण्यात आले. औरंगाबादचे संभाजीनगर करावी, अशी मागणी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केली. या मागणीसाठी अनेक वर्षांपासून आंदोलने सुरू आहे. … Read more

नवीन वर्षाची सुरुवात साईबाबांच्या दर्शनाने

अहमदनगर Live24 टीम, 2 जानेवारी 2021 :-नवीन वर्षानिमित्त हजारो साईभक्‍तांनी साईंदरबारी हजेरी लावत साईबाबांचे दर्शन घेतले. दरवर्षीप्रमाणे साई संस्थानने 31 डिसेंबरच्या रात्री मंदिर उघडे ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मध्यरात्रीपासूनच भाविकांनी मंदिरामध्ये उपस्थिती लावली होती. अनेक भाविकांना पासेस उपलब्ध न झाल्याने त्यांना केवळ कळसाचे दर्शन घेऊन समाधान मानावे लागले. नववर्षाच्या स्वागतासाठी साईंच्या शिर्डीत अलोट गर्दी होऊनही … Read more

वाळूसाठ्यांचे होणार ऑनलाइन लिलाव

अहमदनगर Live24 टीम, 2 जानेवारी 2021 :- जिल्ह्यातील १५ वाळू साठ्यांचे १९ जानेवारीला ऑनलाइन लिलाव होणार आहेत. त्यासाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत. नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील प्रवरा नदीतील वांगी खुर्द, श्रीरामपूर तालुक्यातील गोदावरी नदीतील नायगाव, मातुलठाण, कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण, कोपरगाव तालुक्यातील सोनारी, कोळगाव थडी याच तालुक्यातील जेऊर कुंभारी, जेऊर, पाटोदा, राहुरी तालुक्यातील मुळा नदीपात्रातील राहुरी … Read more

महसूलमंत्री थोरात म्हणाले…स्टॅम्प ड्युटी सवलतीमुळे कर महसुलात झाली वाढ

अहमदनगर Live24 टीम, 2 जानेवारी 2021 :-मुद्रांक शुल्क कपातीच्या निर्णयामुळे बांधकाम क्षेत्रात तेजी आली असून, राज्याची अर्थव्यवस्थाही रुळावर आली आहे. चार महिन्यांत दस्तनोंदणीत तब्बल 48 टक्के, तर महसूलात 367 कोटी रुपयांची वाढ झाल्याची माहिती महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी संगमनेरात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. महसुल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, बांधकाम क्षेत्राला चालना देण्यासाठी राज्य सरकारने … Read more

निवडणूक रणधुमाळी ! 17 जागांसाठी 79 उमेद्वारी अर्ज दाखल

अहमदनगर Live24 टीम, 2 जानेवारी 2021 :- अस्तगाव ग्रामपंचायतीच्या 17 जागांसाठी 79 इच्छुकांनी आपले उमेद्वारी अर्ज दाखल केले आहेत. सरपंच पदाचे आरक्षण जाहीर न केल्याने अनेक दिग्गजांनी निवडणुकीकडे पाठ फिरविली आहे. या निवडणुकीचे चित्र 4 जानेवारी रोजी स्पष्ट होणार आहे. 4 जानेवारी हा माघारीचा अंतिम दिवस आहे. या निवडणुकीत जनसेवा मंडळ, लोकसेवा मंडळ या विखे … Read more

पुन्हा 15 कोरोनाबाधितांची भर; तालुक्याचा आकडा 2 हजारांच्या जवळ

अहमदनगर Live24 टीम, 2 जानेवारी 2021 :- जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव गेल्या काही दिवसांपासून कमी झालेला आहे. तसेच जिल्ह्याचा रुग्ण रिकव्हरी रेट देखील चांगलाच सुधारला आहे. मात्र ब्रिटनमधील कोरोनाचा नवा अवतार नगर मध्ये आल्याने नगरकरांची चिंता वाढली होती, मात्र अद्याप कोणालाही याची लागण झालेली नाही. यामुळे नागरिकांमध्ये दिलासादायक वातावरण आहे. नुकतेच कोपरगाव शहरासह तालुक्यात दि. 31 … Read more

निवडणूक रणांगण ! आठ दिवसात अकराशेहून अधिक अर्ज दाखल

अहमदनगर Live24 टीम, 2 जानेवारी 2021 :- राज्य निवडणूक आयोगाने १४ हजार २३४ ग्रामपंचायतींसाठीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. १५ जानेवारीला प्रत्यक्ष मतदान होणार आहे. त्यासाठी २३ डिसेंबरपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली होती. त्याचबरोबर अकोले तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणूका जाहीर झाल्या असून दि.23 डिसेंबर ते 30 डिसेंबर या कालावधीत 1147 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहे. दि. … Read more

मुलीचा वाचविण्यासाठी ‘ती’ माऊली बिबट्याशी लढली

अहमदनगर Live24 टीम, 2 जानेवारी 2021 :- जिल्ह्यात गेल्या काही दिवसांमध्ये बिबट्याने अनेकांवर हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत. यातच बिबट्याने पुन्हा एकदा धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. बिबट्याच्या हल्यात अनेक जणांना आपले प्राण गमवावे लागले आहे. तर काहींना बिबट्याने गंभीर जखमी केले आहे. बिबट्या आपल्या पोटच्या गोळ्याची शिकार करणार असल्याचे लक्षात येताच मातेनं प्रसंगावधान राखून … Read more

औरंगाबाद पाठोपाठ आता नगरचे नाव बदला; खासदारांनी केली मागणी

अहमदनगर Live24 टीम, 2 जानेवारी 2021 :- युपीमधील शहरांची नाव बदलांची पद्धत आता महाराष्ट्र राज्यातही जोर धरू लागली आहे. नुकतेच औरंगाबादचे नाव संभाजीनगर करा याची मागणी जोर धरू लागली आहे. हि मागणी चर्चेत असताना आता कोणताही वेलांटी, मात्रा व काना नसलेले अहमनगर याचे नाव बदलण्याची मागणी आता होऊ लागली आहे. औरंगाबादप्रमाणेच अहमदनगरचेही नामांतर व्हावे. अहमदनगरचे … Read more

शहराच्या वाढत्या विद्रुपीकरणला कंटाळून महसूलमंत्र्यांनी उचलले पाऊल

अहमदनगर Live24 टीम, 2 जानेवारी 2021 :- संगमनेर शहराच्या सौंदर्याला बाधा निर्माण करणाऱ्या तसेच शहराचे विद्रुपीकरण करणाऱ्या फ्लेक्स बोर्डबाबत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी कारवाई सुरू केली. संगमनेर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणातून जाणाऱ्या नाशिक- पुणे राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला राज्यातील हायटेक बसस्थानक उभारले आहे. सर्वार्थाने परिपूर्ण असलेल्या या बसस्थानकाच्या परिसरात लागलेल्या अनेक लहानमोठ्या फ्लेक्‍सच्या फलकांमुळे शहराचे विद्रुपीकरण होत … Read more

बळजबरीने रिक्षात बसवून व्यापाऱ्याला भोसकले; दोघांना अटक तर दोघे फरार

अहमदनगर Live24 टीम, 1 जानेवारी 2021 :- जिल्ह्यातील गुन्हेगारीचा आलेख दिवसेंदिवस वाढू लागला आहे. यामुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नुकतेच एका व्यापाऱ्याचा खून करण्याचा धक्कादायक प्रकार राहाता तालुक्यामध्ये घडला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, येथील राजेंद्र लालजीभाय भंडारी यांना दि.30 डिसेंबर रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास नगर-मनमाड रोडवरील हॉटेल गुरुकृपा समोरून दुपारी … Read more

सत्ताधार्‍यांच्या आडमुठे धोरणामुळे भाजी विक्रेत्यांवर उपासमारीची वेळ

अहमदनगर Live24 टीम, 1 जानेवारी 2021 :-श्रीरामपूर शहराच्या मध्यवस्तीत असलेली नेहरू भाजी मंडई तातडीने सुरू करावी या मागणीसाठी नगरपालिकेसमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी पालिकेसमोर भाजीपाल्याची गाडी लावून भाजी विकत आंदोलन करण्यात आले. दरम्यान हे आंदोलन पालिकेतील उपनगराध्यक्ष करण ससाणे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या विरोधी नगरसेवकांनी केले. पालिकेच्या सत्ताधार्‍यांच्या आडमुठे धोरणामुळे नेहरू भाजी मार्केटमधील भाजी विक्रेत्या व्यावसायिकांवर … Read more

पोलिसांना मिळणार हक्काचे घर; पोलीस अधीक्षकांनी शासनाकडे प्रस्ताव पाठविला

अहमदनगर Live24 टीम, 1 जानेवारी 2021 :-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पोलिसांना हक्काची घरे मिळावीत याकरिता तात्काळ प्रस्ताव दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्याला अनुसरून नगर जिल्ह्यामध्ये नगर शहरासह जिल्ह्यातील 1790 घरांचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली. शहरामध्ये पोलीस मुख्यालय मध्ये साडेपाचशे घरांचा नव्याने प्रस्ताव देण्यात आलेला आहे. तर … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : वर्षाच्या पहिल्याच दिवशी वाढले इतके रुग्ण

अहमदनगर Live24 टीम, 1 जानेवारी 2021 :-अहमदनगर जिल्ह्यात आज ८६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ६७ हजार ५६ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.९२ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (गुरुवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत १७४ ने वाढ … Read more