अहमदनगर जिल्ह्यातील ह्या शाळेत अंडी खाल्ल्याने विषबाधा ? विद्यार्थिनींना उलट्यांचा त्रास
Ahmednagar News : पोषण आहार अंतर्गत देण्यात येणारे अंडे खाल्ल्याने अकोले तालुक्यातील वारंघुशी येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थिनींना उलट्यांचा त्रास झाला. हा प्रकार लक्षात येतात शाळेतील शिक्षकांनी त्यांना शेंडीचे प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. परंतु मुलींची प्रकृती स्थिर नसल्याने त्यांना पुढील उपचारासाठी राजूर येथे हलविण्यात आले. याबाबत सविस्तर वृत्त असे, अकोले तालुक्यातील आदिवासी भागात … Read more