अत्याचार प्रकरणातील आरोपीला अटक ! ७ महिन्यानंतर…

Ahmednagar News

Ahmednagar News : संगमनेर तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून फरार झालेल्या आरोपीला पकडण्यात तालुका पोलिसांना ७ महिन्यानंतर यश आले आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विनोद दत्तात्रय गडकरी (रा. पेमगिरी, ता. संगमनेर) याने एका अल्पवयीन मुलीस फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन वेळोवेळी अत्याचार केला होता. याबाबत त्याच्याविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. … Read more

भरदिवसा बिबट्याचे दर्शन ! दहशतीमुळे भितीचे वातावरण

Ahmednagar News

Ahmednagar News : गेल्या काही दिवसांपासून तालुक्यातील बेलापूर परिसरात बिबट्याचा धूमाकूळ सुरू आहे. अनेकांना भरदिवसा बिबट्याचे दर्शन घडत आहे. बिबट्यांनी परिसरातील पाळीव कुत्रे, मोर यावर ताव मारला आहे. बिबट्यांच्या मुक्त संचाराने बेलापूर शिवारातील वाड्या-वस्त्यांवर दहशत व भितीचे वातावरण पसरले आहे. तसेच वनविभागाच्या दुर्लक्षाबद्दल चीड व्यक्त होत आहे. बेलापूर शिवारातील गोखलेवाडी, कुन्हे वस्ती, दिघी रोड व … Read more

Kopergaon Politics : कोणताही समाज मतदानापोटी बांधील नसतो हे कोल्हेंना कधी समजणार ?

Kopergaon Politics

Kopergaon Politics : केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत येथे नुकताच संविधान सन्मान व माता रमाई जयंती सोहळा साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला ना. अजित पवार गटाचे आमदार आशुतोष काळे यांची अनुपस्थिती होती. मतदार संघाच्या विकास निधीचा ३ हजार कोटीचा आकडा पार करण्यासाठीच आमदार काळे यांची अनुपस्थिती होती, असे प्रकाश दुशिंग यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे स्पष्ट … Read more

अकोले तालुक्यात राजकीय भूकंप ! ‘अगस्ती सहकारी कारखान्याचे संचालक…

Ahmednagar News

Ahmednagar News : अगस्ती सहकारी कारखान्याचे संचालक कैलास भास्कर वाकचौरे यानी काल संचालकपदाचा तडकाफडकी राजीनामा कारखान्याचे कार्यकारी संचालक कापडणीस यांच्याकडे दिल्याने अकोले तालुक्यात राजकीय भूकंप झाला आहे. वाकचौरे यांच्या राजीनाम्याने अकोले तालुक्याच्या राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चा सुरू झाली असून राजीनाम्याचे कारण मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे. माजी मंत्री मधुकरराव पिचड यांचे खंदे समर्थक असणारे वाकचौरे … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील ह्या पोलिसांकडून ४४९ किलो गांजा जप्त

Ahmednagar News

Ahmednagar News : राहाता पोलिसांच्या गुड मॉर्निंग ‘पथकाने पहाटेची गस्त घालत असताना राहाता शहरातून विना नंबरच्या चार चाकी गाडीतून ४४ लाख ९७ हजार रुपये किंमतीचा ४४९ किलो गांजासद्दश पदार्थ जप्त केला आहे. गांजासह चारचाकी गाडी, मोबाईल फोन असा मिळून सुमारे ५० लाख २७ हजाराचा मुद्देमाल जप्त करून याप्रकरणी दोघांना पोलिसांनी अटक केली असल्याची माहिती पोलीस … Read more

Ahmednagar News : समृद्धीमहामार्गावर अपघात ! तीन ठार, दोन जखमी

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील धोत्रे शिवारात समृद्धी महामार्गावर कार व कंटेनरचा अपघात झाला. यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला असून दोघे जखमी झाले आहेत. शुक्रवारी रात्री हा अपघात झाला. त कार चालक उमेश उगले, राहुल श्रीमंत राजभोज (रा. निमखेडा, ता. जाफराबाद), भाऊसाहेब नामदेव पैठणे (रा. दहेगाव, ता. जाफराबाद) या तिघांचा जागीच मृत्यू झाला … Read more

आमदार आशुतोष काळे म्हणाले चार वर्षात मतदारसंघासाठी २९०० कोटीचा निधी आणून मतदार संघ…

Ahmednagar News

Ahmednagar News : ज्यांना ४० वर्षांत करता आले नाही, ते मी चार वर्षांत केले, हे जनतेने पाहिले आहे. तेव्हा जनतेत संभ्रम निर्माण करण्यासाठी उगाच आकांत तांडव करू नका. जनतेची काळजी घेण्यासाठी मी सक्षम आहे. कोल्हे यांनी स्वतःच्या राजकीय अस्तित्वाची चिंता करावी, असा टोला आमदार आशुतोष काळे यांनी लगावला. शुक्रवारी (दि. ९) कोपरगाव तहसील कचेरी येथील … Read more

Ahmednagar News : सामान्य जनता हिच गडाख कुटुंबाची ताकद !

Ahmednagar News

Ahmednagar News : विकासकामांसाठी निधी मिळवताना अनेक अडचणी येत आहेत, तरी माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख नेवासा तालुक्यातील विकासकामांसाठी नेहमीच प्रयत्न करत आहेत. सामान्य जनता हिच गडाख कुटुंबाची ताकद असल्याचे प्रतिपादन जयश्रीताई गडाख यांनी केले. कुकाणा येथे आयोजित एका कार्यक्रमात गडाख बोलत होत्या. मंचावर माजी उपसभापती राजनंदिनी मंडलिक, सरपंच लताताई अभंग, ज्येष्ठ नेते भैय्यासाहेब देशमुख, … Read more

साई भक्तांसाठी चिंताजनक बातमी ! शिर्डीतील साईबाबांच्या मूर्तीसोबत होतंय असं काही….

Shirdi News : अहमदनगर जिल्ह्यातील श्रीक्षेत्र शिर्डी येथील साईबाबांच्या दर्शनासाठी दररोज हजारोंच्या संख्येने भाविक साईनगरी शिर्डीत दाखल होत असतात. श्री क्षेत्र तिरुपती बालाजीनंतर श्रीक्षेत्र साईनगरी शिर्डी येथे येणाऱ्या भाविकांची संख्या अधिक आहे. दरम्यान शिर्डी येथील साईबाबांच्या ऐतिहासिक मूर्तीसंदर्भात आता चिंता व्यक्त केली जाऊ लागली आहे. खरेतर शिर्डीच्या ऐतिहासिक मंदिरात 1954 मध्ये साईबाबांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा संपन्न … Read more

Ahmednagar News : शिर्डीकडे येणाऱ्या कार व कंटेनरचा भीषण अपघात, चार ठार

Ahmednagar News

Ahmednagar News : अनियंत्रित झालेली कार कंटेनरवर धडकून भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये चार जण ठार झाले. कोपरगाव तालुक्यातील धोत्रे ग्रामपंचायत हद्दीत समृद्धी महामार्गांवर हा अपघात झाला. या अपघातामध्ये स्विफ्ट डिझायर कार चक्कचचूर झाली होती. ही घटना काल शुक्रवार (दि.९ फेब्रुवारी) रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमारास घडली आहे. कोपरगाव तालुक्यातील धोत्रे ग्रामपंचायत हद्दीत हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब … Read more

Ahmednagar News : अहमदनगरमधील वडगाव दर्या पर्यटन स्थळाच्या विकासासाठी मोठा निधी, झुलत्या पुलासह अनेक सुविधांची निर्मिती

अहमदनगरमधील वडगाव दर्या हे निसर्गरम्य ठिकाण आहे. तसेच महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. या परिसरातील जमीनीचा मालकी हक्क वनविभागाकडे असल्याने येत असलेल्या तांत्रिक अडचणींमुळे हा परिसर गेल्या अनेक दशकांपासून सातत्याने दुर्लक्षित राहिला. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विश्वनाथ कोरडे हे प्रयत्नशील होते. आता खा. डॉ.सुजय विखे पाटील, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या सहकार्यातून या … Read more

जास्तीत जास्त नागरिकांनी अभय योजनेचा लाभ घ्यावा -ना.विखे पाटील

नोदंणी आणि मुद्रांक शुल्क विभागाकडून सुरू असलेल्या अभय योजनेच्या पहिल्या टप्प्यातील कालावधीला नागरिकांच्या मागणीनुसार मुदतवाढ दिली आहे. यामुळे या योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन राज्याचे महसूल मंत्री श्री. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले आहे. अभय योजनेच्या पहिल्या टप्प्यात जानेवारी अखेरपर्यंत ३४ हजार ४२७ नागरिकांनी योजनेचा फायदा घेतला. यात निष्पादित दस्तावरील १ लाखापर्यंत मुद्रांक … Read more

बाळासाहेब थोरातांनी सांगितला ‘तो’ प्रसंग ! मी कांचनला पाहायला गेलो. तिथे त्यांचे घर…

Ahmednagar News

Ahmednagar News : राज्याचे माजी महसूलमंत्री आ. बाळासाहेब थोरात यांचा काल बुधवारी (दि.७) वाढदिवस होता. वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला संगमनेर शहरात आयोजित कार्यक्रमात थोरात पती-पत्नींनी केलेल्या भाषणामुळे सोहळ्याची रंगत अजूनच वाढली. यावेळी आ. थोरात यांच्या पत्नी कांचन थोरात यांच्या भाषणाने सवाँची दाद मिळवली. आ. थोरात साहेबांना वेळ नसतो, म्हणून मी मैत्रिणी जमवल्या, ग्रुप केला. सामाजिक काम उभे … Read more

समाज बांधवांमध्ये फूट पाडणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी !

Ahmednagar News

Ahmednagar News : श्रीरामपूर तालुक्यासह महाराष्ट्रातील खेड्यापाड्यात व शहरात मराठा समाज व ओबीसी समाज गुण्यागोविंदाने गेल्या अनेक वर्षापासून एकत्रितपणे राहात आहेत. प्रत्येकाचे गाव पातळीवर सामाजिक, विधायक व व्यवहारीक संबंध अतिशय चांगले आहेत. सर्वच समाज एकमेकांच्या सुख दुःखात सहभागी होत असतो. परंतु मंत्री छगन भुजबळ यांनी राजकीय स्वार्थापोटी जातीय तेढ निर्माण करून मराठा व ओबीसी समाज … Read more

Kunbi Caste Certificate : कुणबी दाखल्यासाठी जादा पैसे मागितल्यास कारवाई

Kunbi Caste Certificate

Kunbi Caste Certificate : कुणबी प्रमाणपत्र काढण्यासाठी कोणत्याही सेतू चालकांनी अडवणूक केल्यास, तसेच प्रमाणापेक्षा जास्त पैसे मागितल्यास त्याच्यावर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांनी सकल मराठा समाजाला दिले आहे. श्रीरामपूर सकल मराठा समाजाचे प्रतिनिधींनी तहसीलदार वाघ व नायब तहसीलदार राजेंद्र वाकचौरे यांची नुकतीच भेट घेतली. त्यावेळी सुरेश कांगुणे यांनी सांगितले की, श्रीरामपूर … Read more

Ahmednagar News : अहमदनगरमध्ये अपघाताची मालिका सुरूच, समृद्धी महामार्गावर भीषण अपघातात दोघे ठार

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील अपघातांची मालिका सुरूच असून आता समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाल्याचे वृत्त आले आहे. बुधवारी सकाळी सात वाजता कोपरगाव तालुक्यातील धोत्रे भोजडे शिवारात भीषण अपघात झाला. कारची अज्ञात वाहनास धडक बसून हा अपघात झाला. ही टक्कर इतकी जोरात होती की कारचा पुढील भाग चक्काचूर झाला. यामध्ये अल्पेश दीपक गुरव व सचिन … Read more

Ahmednagar News : अहमदनगरमधील ‘या’ पठारी भागात सुरु होता वेश्या व्यवसाय, ‘डीवायएसपी’च्या पथकाचा छापा, 4 पीडिता, लाखोंचा मुद्देमाल,अन..

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात अनेक ठिकाणी वेश्या व्यवसाय सुरु असल्याचे या आधीही समोर आले आहे. आता अहमदनगरमध्ये डीवायएसपी यांच्या पंथाने मोठी कारवाई केली. संगमनेर तालुक्याच्या पठार भागात सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाचा उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार घारगाव व तालुका पोलिसांनी पर्दाफाश केला. मंगळवारी रात्री साडेदहा वाजता संयुक्त कारवाई करून पर्दाफाश केला. या कारवाईत पोलिसांनी चार … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील नगर दक्षिण आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघातून कोणत्या उमेदवारांना मिळणार संधी ?

Ahmednagar Politics : येत्या काही दिवसात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका सुरु होणार आहेत. यासाठी आत्तापासूनच राजकीय पक्षांच्या माध्यमातून मोर्चेबांधणी सुरू करण्यात आली आहे. लोकसभेला कोणाला उमेदवारी द्यायची याची चाचपणी राजकीय पक्षांनी सुरू केली आहे. खरे तर आगामी लोकसभा निवडणूक महाराष्ट्रात अधिक रंगतदार बनण्याची शक्यता आहे. याचे कारणही तसे खासच आहे. लोकसभेच्या निवडणुका झाल्यात की लगेचच महाराष्ट्रात … Read more