बिबट्याने फस्त केली शेळी,दोनच दिवसांपूर्वी …
अहमदनगर Live24 टीम, 5 नोव्हेंबर 2020 :- नेवासे तालुक्यातील रस्तापूर येथे बुधवारी पहाटे गणेश धाडगे या शेतकऱ्याची शेळी बिबट्याने फस्त केली. दोनच दिवसांपूर्वी बाजारातून १४ हजार रूपयांना ही शेळी विकत घेतली होती. घराजवळ असलेल्या लोखंडी जाळीत तिला ठेवले होते. जमीन उकरुन बिबट्याने शेळीचा फन्ना उडवला. लोकांनी आरडाअोरड केल्यानंतर बिबट्या उसात पसार झाला. नेवासे तालुक्यातील कौठा, … Read more