छत्रपतींनी उभे केलेले गड अन् किल्ले आजही दिमाखदारपणे उभे आहेत
अहमदनगर Live24 टीम, 3 नोव्हेंबर 2020 :- छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आजच्या युवा किंव तरुण पिढीला समजावा, तसेच छत्रपतींचा आदर्श प्रत्येकाने आंगिकारल्यास आजची पिढी सक्षम होण्यास मदत होईल. १६व्या शतकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व समाजाला एकत्र करुन रयतेचे राज्य निर्माण केले. महाराष्ट्रामध्ये विविध जिल्ह्यामध्ये गडकिल्याची निर्मिती केली. आजही हे गड अन् किल्ले मोठ्या दिमाखदारपणे उभे … Read more





