भाजपच्या गोटात खळबळ ; ‘त्या’ जिल्हाध्यक्षांच्या निवडीच्या निषेधार्थ सर्व बुथ प्रमुखांचे राजीनामे
अहमदनगर Live24 टीम, 1 नोव्हेंबर 2020 :- श्रीरामपूर विधानसभा मतदार संघातील भाजपच्या गोटात चांगलीच खळबळ उडाली आहे. बुथ प्रमुखांच्या मताला कवडीचीही किमत न देता श्रीरामपूर शहर व तालुका मंडलाच्या अध्यक्ष पदाच्या नियुक्त्या केल्याच्या निषेधार्थ सर्व बुथ प्रमुखांनी राजीनामे दिल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे. जिल्हाध्यक्ष गोंदकर यांच्याबाबत श्रीरामपुरात रोष दिसून आला. या निवडीच्या निषेधार्थ या मतदार … Read more