महावितरणचा विजेचा शेतकऱ्याला शॉक; साडेतीन एकर ऊस झाला खाक
अहमदनगर Live24 टीम,31ऑक्टोबर 2020 :- कोरोनामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून शेतकरी वर्ग अडचणीत सापडला आहे. यामध्ये परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यातच आर्थिक संकटांचा सामना करणाऱ्या एका शेतकऱ्याचा साडेतीन एकर ऊस महावितरणच्या चुकीमुळे जळून खाक झाला आहे. उसाच्या क्षेत्रावरून गेलेल्या वीजवाहक तारांमधील घर्षणामुळे ठिणग्या पडून हा ऊस जळून खाक झाला आहे. संगमनेर तालुक्यातील … Read more