पुणे -संगमनेर- नाशिक या देशातील पहिल्या सेमी हायस्पीड रेल्वे मार्गावर 18 बोगदे
अहमदनगर Live24 टीम,30 ऑक्टोबर 2020 :-नाशिक आणि पुणेकरांसाठी आनंदाची बातमी आहे. या दोन्ही महानगरांदरम्यान देशातील पहिली सेमी हायस्पीड रेल्वे धावणार आहे. नाशिक-पुणे दरम्यान रेल्वे सेवा सुरु करण्याची ही अनेक वर्षांची मागणी आता प्रत्यक्षात येणार असून या कामाला लवकरच मुहूर्त लागणार आहे. या मार्गावरील तब्बल 24 किमी लांबीचा प्रवास 18 बोगद्यांतून करावा लागणार आहे. बोगद्यांच्या या … Read more