खचलेल्या विहिरीत सांडला कांदा; या तालुक्यात घडली घटना
अहमदनगर Live24 टीम,28 ऑक्टोबर 2020 :- जिल्ह्यात यंदाच्या वर्षी मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. यामुळे जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. यातच नेवासा तालुक्यात एका शेतकऱ्याची विहीर खचली असल्याने यामध्ये कांदा कोसळला असल्याची घटना घडली आहे. याबाबत माहिती अशी, नेवासा तालुक्यातील तामसवाडी येथील शेतकरी कचरू खंडेराव कर्जुले यांच्या मालकीची दगडी बांधकाम केलेली जुनी … Read more