Ahmednagar News : गावठी कट्टा बाळगणारा अटकेत ! ३१ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त

Ahmednagar News

Ahmednagar News : नेवासा तालुक्यातील उस्थळ दुमाला येथे विना परवाना गावठी कट्टा व २ जिवंत काडतुसे बाळगणारा इसम गजाआड करण्यात आला आहे. कैलास आसाराम म्हस्के असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, त्याच्याकडून ३१ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. आरोपीविरुद्ध नेवासा पोलिस ठाण्यात आर्म अॅक्ट … Read more

Ahmednagar News : अवैध गौण खनिज उत्खनन प्रकरण तलाठी कामगार संघटनेचे कामबंद आंदोलन सुरुच !

Ahmednagar News

Ahmednagar News : श्रीरामपूर तालुक्यातील मातुलठाण येथे गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या अवैध गौण खनिज उत्खनन प्रतिबंधात्मक कारवाई न केल्याचा ठपका ठेवून मंडलाधिकारी व तलाठी यांना जिल्हाधिकारी यांनी निलंबित केले आहे. या निर्णयाविरोधात महसूल कर्मचाऱ्यांचे काल गुरूवारी (दि.१८) दुसऱ्या दिवशीही कामबंद आंदोलन सुरु होते. सदरचा निर्णय मागे न घेतल्यास सोमवारपासून जिल्हाभरामध्ये काम बंद आंदोलन सुरु … Read more

Ahmednagar News : विकासकामाचा डोंगर उभा करताना गट-तटाचे राजकारण केले नाही – शालिनीताई विखे पाटील

Ahmednagar News

Ahmednagar News : राजकीय क्षेत्राबरोबर सामाजिक क्षेत्रात चौथी विखे पाटील कुटुंबातील पिढी काम करत आहे. सत्ता वा नसो नागरिकांशी बांधीलकी कायम राहिली आहे. सरकारमध्ये असताना जे जे खाते मिळाले, त्याचे सोने करून विकासकामाचा डोंगर उभा करताना गट-तटाचे राजकारण केले नसल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शालिनीताई विखे पाटील यांनी केले. राहाता तालुक्यातील चितळी येथील राष्ट्रीय … Read more

Ahmednagar News : विकास कामांवरील स्थगिती उठवल्याने विकासकामे पूर्ववत सुरू : आमदार बाळासाहेब थोरात

Ahmednagar News

Ahmednagar News : संगमनेर तालुक्यातील अनेक विकास कामांना महाविकास आघाडी सरकारच्या काळात मोठा निधी मिळवला होता. मात्र विद्यमान सरकारने या विकास कामांना स्थगिती दिली होती. ही स्थगिती उच्च न्यायालयातून उठवली असून विकासकामे पूर्ववत सुरू झाली आहे, अशी माहिती आमदार बाळासाहेब थोरात यांनी दिली. तालुक्यातील कुरण येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी निसार बशीर शेख, … Read more

संतांनी माझ्या बळीराजावर कृपा ठेवावी : आ. आशुतोष काळे

Ahmednagar News

Ahmednagar News : आपण माझ्या बळीराजावर व माझ्या मतदारसंघातील जनतेवर कृपादृष्टी ठेवण्याचे मागणे मागावे, अशी प्रार्थना आ. आशुतोष काळे यांनी राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी जाणाऱ्या संत-महंतांच्या चरणी केली. २२ जानेवारी रोजी अयोध्या येथे होणाऱ्या प्रभू श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी कोपरगाव मतदारसंघातील साधू संतांच्या वतीने मठाधिपती रमेशगिरी महाराज, सद्गुरु रामगिरी महाराज व सद्गुरु परमानंद महाराज यांना … Read more

Ahmednagar News : रमेशगिरी महाराजांचे अयोध्येला प्रयाण ! विमानतळापर्यंत भव्य मोटारसायकल रॅली

Ahmednagar News

Ahmednagar News : येत्या २२ जानेवारी रोजी अयोध्येत होणाऱ्या श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास उपस्थित राहण्यासाठी कोपरगाव बेट येथील राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी (मौनगिरी) महाराज आश्रमाचे मठाधिपती रमेशगिरी महाराज हे काल गुरुवारी (दि.१८) अयोध्येला रवाना झाले आहे. यावेळी युवानेते विवेक कोल्हे यांनी संत पूजन केले. त्यांच्या सन्मानार्थ संत सद्गुरू जनार्दन स्वामी (मौनगिरी) महाराज आश्रमापासून काकडी येथील … Read more

Ahmednagar News : निळवंडे धरणाचे पाणी जवळच्या गावांना मिळावे, यासाठी ‘हरिपूरा पॅटर्न’- आमदार बाळासाहेब थोरात

Ahmednagar News

Ahmednagar News : विरोधकांनी देखील मनाचा मोठेपणा दाखवत मालदाड गावाच्या विकासासाठी एकत्र यायला पाहिजे. विकासकामांना आडवे न जाता गावच्या विकासात साथ दिली पाहिजे. गावाच्या विकासासाठी एकोपा असणे गरजेचे असते. निळवंडे धरणाचे पाणी जवळच्या गावांना मिळावे, यासाठी ‘हरिपूरा पॅटर्न’ राबविण्यासाठी पाठपुरावा करीत आहे, असे प्रतिपादन आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले. संगमनेर तालुक्यातील मालदाड येथे आयोजित कार्यक्रमात … Read more

Ahmednagar Breaking : मंदिरासमोर डोक्यात दगड घालून वृध्दाची निर्घृण हत्या

Ahmednagar Breaking

Ahmednagar Breaking : अहमदनगर जिल्ह्यातून एक निर्घृण खुनाचे वृत्त आले आहे. ६५ वर्षीय व्यक्तीच्या डोक्यात दगड घालून खून करण्यात आला आहे. संगमनेर तालुक्यातील साकूर जवळील चिंचेवाडी शिवारात मलीबाबा मंदिरासमोर ही घटना घडली. देवराम मुक्ता खेमनर (वय ६५ रा. चिंचेवाडी) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास हा खून करण्यात आला. घटनेची माहिती समजताच … Read more

Ahmednagar News : ‘दोन बंदुका आहेत, परवा अयोध्येला चाललोय..मला काही झालं तर सरळ गोळ्या चालवणार..’

Ahmednagar News

Ahmednagar News : येत्या २२ तारखेला अयोध्येत श्रीराम मंदिरात प्राणप्रतिष्ठेचा सोहळा आहे. त्या दृष्टीने सर्वच सुरक्षा यंत्रणा अलर्ट झाली आहे. दरम्यान अहमदनगरमधून एक खळबळजनक बातमी अली आहे. सरकारी वाहनातून पोलिस गस्त घालत असताना मंगळवारी मध्यरात्री सव्वादोनच्या सुमारास त्यांना ११२ क्रमांकावर कॉल आला. अयोध्येमध्ये राम मंदिराला परवा जात आहे, मला तिथे काही झाले तर सरळ बंदुकीने … Read more

Ahmednagar News : वाळूतस्करीच्या कारणातून मंडलाधिकारी, तलाठी निलंबीत ! जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाविरोधात महसूल कर्मचाऱ्यांचे बंड, कामबंद आंदोलन

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात विविध ठिकाणी वाळूतस्करी जोमात सुरु असल्याच्या अनेक घटना वारंवार समोर आल्या आहेत. या विरोधात महसूल पथक करावयाही करत असते. दरम्यान आता जिल्हाधिकारी याविरोधात ऍक्शन मोडवर आले आहेत. श्रीरामपूर तालुक्यातील मातुलठाण येथे मागील काही दिवसांपासून होत असलेल्या अवैध गौण खनिज उत्खनास प्रतिबंधात्मक कारवाई न केल्याचा ठपका ठेवत मंडळाधिकारी बी.एस. वायखिंडे व … Read more

Ahmednagar News : ‘या’ गावात वेश्याव्यवसाय जोरात? महिलेची ग्रामस्थांवरच दादागिरी

Ahmednagar News

Ahmednagar News : पोलीस प्रशासन अवैध धंद्यांवर, समाजाला विघातक अशा कृतींवर नेहमीच कारवाई करत असतात. परंतु काहींची मुजोरी इतकी वाढलेली असते की ते त्यांनाही दाद देत नाहीत. असच काहीसे अहमदनगरमधील संगमनेर तालुक्यातील टाकशीवाडी पोखरी बाळेश्वर येथे सुरु आहे का असा प्रश्न पडला आहे. टाकशीवाडी पोखरी बालेश्वर येथील ग्रामस्थांनी याबाबत निवेदनाद्वारे तक्रार केली आहे. या वस्तीमध्ये … Read more

‘त्या’ दोघांनी चक्क धर्मग्रंथच चोरून नेले

Ahmednagar News

Ahmednagar News : धर्मग्रंथ चोरी प्रकरणी दोन आरोपींविरुद्ध येथील पोलिसांनी नुकताच गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार शहरातील खडकी परिसरात घडल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी अरबाज शाकीर शेख (रा. खडकी, मस्जिदमागे, कोपरगाव) यांनी येथील शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले की, सुनील अरुण दाभाडे (वय २४, रा. बोकटे, ता. येवला, जिल्हा … Read more

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यांत जमिनीला हादरे ! पत्रे, खिडक्यांचा खळखळाट

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील काही तालुक्यात जमिनीला हादरे बसले. जिल्ह्यातील श्रीरामपूर, राहुरी, राहाता, नगर तालुक्यातील काही गावात हे हादरे जाणवले. काल मंगळवारी ही घटना घडली. या धक्क्यांमुळे घरांचे पत्रे, खिडक्या खळखळल्या. दरम्यान यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पाहायला मिळाले. भूकंपसदृश धक्के जाणवल्याची चर्चा सोशल मीडियावर दिवसभर रंगलेली पाहायला मिळाली. श्रीरामपूर शहरातील काही भाग तसेच तालुक्याच्या … Read more

शिर्डी लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला असल्याने तो काँग्रेसच्या वाट्याला यावा

Ahmednagar News

Ahmednagar News : शिर्डी लोकसभा व विधानसभा मतदारसंघातील विकास कामाचे श्रेय हे काँग्रेस पक्षाचे आहे. राज्यात सध्या कार्यरत असलेले खोके सरकार सर्वसामान्य जनतेला मान्य नाही. राज्यातील ४८ पैकी ४२ जागावर इंडिया आघाडी ला अनुकूल वातावरण आहे. त्यामुळे शिर्डी लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला असल्याने तो काँग्रेसच्या वाट्याला यावा, यासाठी कार्यकर्ता म्हणून आपण प्रयत्न करणार असल्याचे … Read more

Akole News : डिजेच्या अपघातात जखमी युवकाचा मृत्यू ! गावावर शोककळा

Akole News

Akole News : मिरवणुकीत डिजे वाहनाने चिरडल्याने झालेल्या भीषण अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्या युवकाचा काल सोमवारी (दि. १५) पहाटे मुंबई येथे उपचार सुरू असताना मृत्यू झाला. युवकाचा मृत्यू झाल्याची खबर गावामध्ये येताच धांदफळ खुर्द येथील ग्रामस्थ संतप्त झाले आहे. या अपघातामध्ये मृत पावलेल्या व्यक्तींची संख्या ३ झाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, संगमनेर तालुक्यातील … Read more

Ahmednagar Crime : शिंगणापूरच्या कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला ! लोखंडी गजाने डोक्यात…

Ahmednagar Crime

Ahmednagar Crime : श्री क्षेत्र शनिशिंगणापूर येथे रविवारी सायंकाळी भाविकांना अडथळा होईल, अशी लावलेली गाडी काढण्यास सांगितल्याचा राग आल्याने एका व्यक्तीने देवस्थानचा सुरक्षारक्षक संदीप आप्पासाहेब दरंदले यास लोखंडी गजाने डोक्यात मारून जखमी केल्याची घटना घडली आहे. जखमी दरंदले यांना नगर येथील रुग्णालयात नेले असल्याची माहिती समजली. याबाबत स्थानिक सूत्रांकडून समजलेली माहिती अशी की, शनि दर्शनासाठी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : चारचाकी व दुचाकीचा भीषण अपघात ! एकाचा मृत्यू

Ahmednagar Braking

Ahmednagar Braking : श्रीरामपूर येथील नेवासा रोडवरील रेल्वे ओव्हर ब्रीज परिसरामध्ये काल सोमवारी (दि. १५) सकाळी ८ वाजेच्या सुमारास चारचाकी व दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला. याबाबत सूत्रांकडून समजलेली माहिती अशी, की काल सोमवारी सकाळी ८ वाजेच्या दरम्यान श्रीरामपूरकडून नेवासा रोडच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव वेगात काळ्या रंगाच्या चारचाकी गाडीने (क्रमांक … Read more

अवैध गौण खनिज उत्खनन व विक्रीबाबत आ. कानडेंनी वेधले लक्ष

Ahmednagar News

Ahmednagar News : श्रीरामपूर तालुक्यात सुरु असलेल्या अवैध गौण खनिजाचे उत्खनन व विक्रीबाबत आमदार लहू कानडे यांनी उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांचे लक्ष वेधले. महसूल विभागाने रात्रीची गस्त वाढवून याबाबतची तात्काळ कार्यवाही करावी, अशी सूचना आ. कानडे यांनी पत्राद्वारे केली आहे. तालुक्यात काही सराईत मुरूम व वाळू माफिया ग्रामीण भागामधील अवैध उत्खनन करून विक्री करत … Read more