मोठी बातमी : अखेर त्या ठिकाणी आढळला गणेशचा मृतदेह

अहमदनगर Live24 टीम,26 सप्टेंबर 2020 :- मांडओहळ धरणापासून पुढे वाहणा-या मांडओहळ नदीपात्रात वासुंदे येथील ठाकरवाडी येथे गणेश दहीफळे याचा मृतदेह नुकताच आढळून आला आहे. गणेश ज्या ठिकाणी पाण्यात पडला तेथील डोहाचे पात्र अतिशय खोल असून तो तेथेच बुडाला असावा या शक्यतेने गेल्या तिन दिवसांपासून डोहामध्येच गणेश याचा शोध घेण्यात येत होता. एनडीआरएफच्या प्रशिक्षित जवानांनीही सहा … Read more

रस्त्याची दुरवस्था; ‘शोले’ चित्रपटाचे मिम्स वापरून सोशल मीडियावरही चर्चा

अहमदनगर Live24 टीम,26 सप्टेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्याला रस्त्याच्या दुरवस्थेचा मोठा शाप लागला आहे. शहरांतर्गत रस्ते, नगर- मनमाड रोड, नेवासा -श्रीरामपूर रास्ता आदी रस्त्यांची भयंकर दुरवस्था झाली असून याबाबत अनेकदा आंदोलने झाली आहेत. रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले असून त्यामुळे अनेक अपघात घडले आहेत. आता नेवासा-श्रीरामपूर रस्त्याच्या दुरवस्थेची चर्चा सोशल मीडियावरही होत आहे. ‘शोले’ चित्रपटामधील … Read more

खा. सदाशिव लोखंडे यांच्या ‘त्या’ आदेशाला रेल्वेचा हरताळ

अहमदनगर Live24 टीम,26 सप्टेंबर 2020 :- यंदा संपूर्ण महाराष्ट्रात पावसाने तांडव सुरू केले आहे. त्यामुळे अतिरिक्त पाऊस होऊन अनेक ठिकाणच्या भुयारी पुलाखाली पाणी साचत असल्याने रस्त्यावरील वाहतूक बंद पडली आहे. याचाच प्रत्यय चितळी येथील रेल्वेच्या भुयारी पुलाच्या येथे आला आहे. राहाता-श्रीरामपूर रस्त्यावरील चितळी येथे रेल्वेच्या भुयारी पुलाखाली प्रचंड पाणी साचल्यामुळे तीन दिवसांपासून वाहतूक बंद झाली … Read more

मुलाला नौकरी लावतो म्हणत त्याने तिच्याशी केले गैरवर्तन

अहमदनगर Live24 टीम,26 सप्टेंबर 2020 :-  अहमदनगरमधील कॅन्टोन्मेंट बोर्डातील कर्मचारी शिशिर पाटसकर याच्याविरोधात महिलेचे शारीरिक शोषण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिलेने नेवासा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डमध्ये मुलाला नोकरी लावतो, असे सांगून शिशिर पाटसकर याने महिलेचे शारीरिक शोषण केलं आहे. फिर्यादी महिलेने म्हंटले आहे … Read more

बैलगाडीतुन प्रवास करत आ.कानडेंनी केली बाधित पिकांची पहाणी

अहमदनगर Live24 टीम,26 सप्टेंबर 2020 :-  जिल्ह्यात सर्वदूर मुसळधार पाऊस झाला आहे. यामुळे जिल्ह्यातील धरणे, नद्या ओसंडून वाहू लागली आहे. ठिकठिकाणी पावसामुळे छोटं छोटी गाव, वाड्यावस्त्या जलमय झाल्या आहेत. या जोरदार पावसाचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. याच दरम्यान श्रीरामपूर तालुक्यातील नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करण्यासाठी आमदार लहू कानडे यांनी चक्क शेतकऱ्यांसमवते बैलगाडीतून प्रवास केला. परतीच्या … Read more

सुटी सिगारेट व बिडी विकायला राज्यात बंदी! ठाकरे सरकारचा महत्वपूर्ण निर्णय

अहमदनगर Live24 टीम,26 सप्टेंबर 2020 :- राज्यात आता कुठेही पान बिडी दुकानात अथवा राज्यात कुठेही सुटी सिगारेट व बिडी विकायला बंदी घालण्यात आली आहे. यापुढे सिगरेट व बिडी ओढायचीच असेल तर संपूर्ण पाकिट आणि बिडी बंडल विकत घ्यावे लागणार आहे.  कोरोनाच्या पार्शवभूमीवर राज्यातील ठाकरे सरकारने हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज्यातील तरुणाई मोठ्या संख्येने या … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले 121 रुग्ण, वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम,26 सप्टेंबर 2020 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज ५१३ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३६ हजार १५७ इतकी झाली आहे.  रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८८.६८ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शुक्रवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण  संख्येत १२१ ने वाढ … Read more

दरोडेखोरांची टोळी जेरबंद,पहा अहमदनगर जिल्ह्यात कुठे…

अहमदनगर Live24 टीम,26 सप्टेंबर 2020 :- खैरी निमगाव येथील काही सराईत गुन्हेगार कारमधून हत्यारांसह दरोडा टाकण्याच्या उद्देशाने जाणार असल्याची गुप्त माहिती श्रीरामपूर शहर पोलिसांना मिळाली. पोलीसांनी गुरुवारी रात्री अकराच्या सुमारास संगमनेर रोडवरील एसटी कार्यशाळेजवळ ही टोळी पकडली. पोलिस निरीक्षक श्रीहरी बहिरट, सहायक पोलिस निरीक्षक समाधान पाटील, संभाजी पाटील, दत्तात्रय ऊजे, संतोष बहाकर, जालिदर लोंढे, पंकज … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : पोहण्यास गेलेल्या होमगार्डचा प्रवरा नदीपात्रात बुडून मृत्यू

अहमदनगर Live24 टीम,26 सप्टेंबर 2020 :- प्रवरा नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेल्या होमगार्डचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी सकाळी घडली. संदेश राजेंद्र विटनोर (वय २४, राहुरी) असे या मृताचे नाव आहे. अतिरिक्त पोलिस अधीक्षकांनी अकोले तालुका पोलिस ठाण्यात काही होमगार्ड नियुक्त केले आहेत. त्यांची राहण्याची व्यवस्था अगस्ती मंदिर परिसरात करण्यात आली आहे. … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज आढळले इतके रुग्ण, वाचा तुमच्या परिसरातील माहिती आणि आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम,25 सप्टेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ८७५ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३५ हजार ६४४ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८७.६९ टक्के इतके झाले आहे.  दरम्यान, काल (गुरुवारी)  सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण  संख्येत ७९० ने वाढ … Read more

या तालुक्यात कोरोना सुसाट

अहमदनगर Live24 टीम,25 सप्टेंबर 2020 :-  शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने फैलावत आहे. गावपातळीवर कोरोनाचे संक्रमण वाढले असल्याने कोरोनाबाधितांची आकडेवारीत वाढ होत आहे. त्यातच जिल्ह्यातील अकोले तालुक्यात कोरोना सुसाट सुरु आहे. अकोले तालुक्यात कोरोनाचा कहर काही थांबायचे नाव घेत नाही. तर लोक देखील काही जबाबदारीने वागायला तयार नाहीत. त्यामुळे, येथील कोरोनाची आकडेवारी मोठी वाढती दिसते … Read more

सर्व केसरी शिधापत्रक धारकांना स्वस्त धान्य मिळावे

अहमदनगर Live24 टीम,25 सप्टेंबर 2020 :-  कोरोनाचा प्रादुर्भावामुळे व्यवसायात मंदी आहे, बाजारपेठेत ग्राहक नाही आणि सामान्यांच्या रोजगारात घट झाली अशा कठिण परिस्थितीत शासनाने 8-10 रुपये प्रतिकिलोचे धान्य बंद केले आहे ते पुन्हा रेशनवर मिळावे आणि सरसकट केसरी शिधापत्रक धारकांना हे स्वस्त धान्य उपलब्ध करुन द्यावे, अशी मागणी नगर शहर काँग्रेसच्यावतीने शासनाला करण्यात आली. शहराध्यक्ष बाळासाहेब … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स : आज तब्बल ‘इतक्या’ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज,वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम,25 सप्टेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज तब्बल ८७५ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३५ हजार ६४४ इतकी झाली आहे.  रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८९.३२ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (गुरुवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण  संख्येत ४७ ने वाढ … Read more

खंडणीसाठी एकास जीवे मारण्याचा प्रयत्न; आरोपीला सक्तमजुरी

अहमदनगर Live24 टीम,25 सप्टेंबर 2020 :- खंडणी देण्यास नकार दिल्याने एकाने त्याच्या जवळील गावठी कट्ट्यातून दुसऱ्यावर डाव्या खांद्यावर तसेच उजव्या पायाच्या घोट्यावर व घोट्याखाली गोळ्या झाडून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना पाईपलाईन या ठिकाणी घडली होती. या प्रकरणी जिल्हा न्यायालयाने आरोपीस 5 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे. योगेश बाळासाहेब कुसळकर (वय- 23 रा. भानसहिवरे … Read more

गाईने दिला तीन वासरांना जन्म… वाचा कुठे घडले असे ?

अहमदनगर Live24 टीम,25 सप्टेंबर 2020 :- निसर्गापुढे कुणाचे काही चालत नाही. निसर्ग स्वतःमधेच एक रहस्य आहे. या निसर्गाला काहीही अश्यक्य नाही असे म्हटले जाते. याचीच प्रचिती एका घटनेने आली आहे. संगमनेर रोडवर थोरात वस्ती वर राहणार्‍या प्रगतिशील शेतकरी ज्ञानदेव देवराम थोरात यांच्या गाईने काल तीन वासरांना जन्म दिला. त्यामुळे या परिसरात कुतुहलाचे वातावरण निर्माण झाले … Read more

अबब! ‘ह्या’ एकाच गावात कोरोनाचे तब्बल 43 रुग्ण

अहमदनगर Live24 टीम,25 सप्टेंबर 2020 :- मागील काही दिवसांपासून अहमदनगरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. याचा शिरकावं ग्रामीण भागात आता मोठ्या प्रमाणात झाल्याने चिंता वाढली आहे. राहाता तालुकाही याला अपवाद नाही. तालुक्यातील सावळीविहीर बुद्रुक या गावात तब्बल 43 कोरोना पॉझिटिव्ह आदळले आहेत. आरोग्यसेवक पैठणे यांनी सिद्धार्थ नगरमधील दहा जणांचे अँटीजेन रॅपिड करोना टेस्ट केली … Read more

धक्कादायक! ‘ह्या’ तालुक्यात ‘रेमडीसीव्हीर’चा तुटवडा

अहमदनगर Live24 टीम,25 सप्टेंबर 2020 :-सध्या अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाने सर्वत्र धुमाकूळ घातला आहे. दररोज 700 च्या पुढेच रुग्ण संख्या समोर येत आहे. संगमनेर तालुक्यात सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. परंतु आता एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. तालुक्यात कोरोना बाधितांसाठी उपयुक्त ठरणारे ‘रेमडीसीव्हीर’ हे औषध तालुक्यातील एकाही रुग्णालयात व औषधांच्या दुकानात उपलब्ध नाही. औषध नसल्याने … Read more

‘तसे’ न झाल्यास मीही तुमच्यासोबत आंदोलनात उतरेल;आ. विखेंची आंदोलनकर्त्यांना ग्वाही

अहमदनगर Live24 टीम,25 सप्टेंबर 2020 :-रस्त्यांची दुरवस्था हा अहमदनगर जिल्ह्याला लागलेला शाप आहे. जिल्ह्यातील अनेक महामार्ग खराब झाले आहेत. नगर-मनमाड महामार्गाचीही अशीच दुरवस्था झाली आहे. खड्ड्यांचा महामार्ग म्हणून या महामार्गाची आता ओळख झाली आहे. अनेक अपघातही या महामार्गावर झाले आहेत. या दुरवस्थेबद्दल शिर्डीतील युवकांनी नगराध्यक्षा अर्चना कोते यांच्यासमवेत आ. राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेऊन … Read more