त्याने केला ‘तसा’ फोटो व्हायरल; पोलीस पोहोचले घरी, आणि मग…

अहमदनगर Live24 टीम,25 सप्टेंबर 2020 :- सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आणि विविध घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा चांगलीच सतर्क झाली आहे. अशा काळामध्ये काही अनुचित प्रकार करणे आता गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांच्या चांगलेच अंगलट येणार येत आहे. अशीच एक घटना नुकतीच नेवासे तालुक्यात घडली. योगेश शिवाजी चावरे (वय २२, रा. नजीक चिंचोली, ता. नेवासा ) या तरुणाने हातामध्ये … Read more

निकष बाजूला ठेवून शेतकऱ्यांना मदत द्या’

अहमदनगर Live24 टीम,25 सप्टेंबर 2020 :-अतिवृष्टीमुळे शेतातील उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. या नुकसानीची दखल घेऊन निकष बाजूला ठेवून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी आमदार आशुतोष काळे यांनी मदत, पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे केली आहे. अतिवृष्टीमुळे सोयाबीन, मका, कापूस आदी उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. … Read more

नदीपात्रात तरुणाची आत्महत्या, आत्महत्येचे कारण …

अहमदनगर Live24 टीम,25 सप्टेंबर 2020 :-कोपरगाव तालुक्यातील सुभाषनगर येथील वाल्मिक दगडू आवारे (वय ३४) या तरुणाने गोदावरी नदीपात्रात आत्महत्या केली. नदीकाठालगत दत्तपाराजवळ त्याचा मृतदेह आढळला. आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. आवारे काही महिन्यांपूर्वी नगरपरिषदेत आरोग्य विभागात कामाला होता. दोन दिवसांपासून तो बेपत्ता होता. त्याच्यामागे आई, वडील, पत्नी, भाऊ, तीन मुली, एक मुलगा असा परिवार आहे. … Read more

जुनाट आजार असलेल्यांना कोरोनाचा विळखा !

अहमदनगर Live24 टीम,25 सप्टेंबर 2020 :- श्रीरामपूर तालुक्यात मागील वर्षी जानेवारी ते ऑगस्ट २०१९ या कालावधीत ८७६ नागरिक मृत्यूमुखी पडले होते. यावर्षी कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर जानेवारी ते ऑगस्टदरम्यान शासकीय आकडेवारीनुसार ८७५ नागरिकांचा कोरोनासह विविध कारणांमुळे मृत्यू झाला आहे. ही आकडेवारी बघता कोरोनाकाळात मृत्यूदर कमी दिसत आहे. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोहन शिंदे म्हणाले, कोरोनामुळे तालुक्यात सुमारे … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यातील ‘या’ नदीकाठी तरुणाचा मृतदेह सापडला

अहमदनगर Live24 टीम,25 सप्टेंबर 2020 :- श्रीरामपूर तालुक्यातील खानापूर गावात गोदावरी नदीकाठी तरूणाचा मृतदेह सापडला. मृताचे वय सुमारे ३५ वर्षे असून तोंडाला मास्क, अंगात टी शर्ट, काळे बनियन, राखाडी रंगाची बर्मुडा पँट असा पेहराव आहे. हवालदार नवनाथ बर्डे, कॉन्स्टेबल संदीप पवार, होमगार्ड अजय सोनवणे यांनी ग्रामस्थ व पोलिस पाटील यांच्या मदतीने पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी … Read more

महामार्गावरील खड्ड्यांची वारी थेट केंदीय मंत्र्यांच्या दारी

अहमदनगर Live24 टीम,24 सप्टेंबर 2020 :-नगर शहरासह जिल्ह्यातील खड्डे व नादुरुस्त रस्ते सध्या चांगलेच गाजले आहे. याच मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर चिखलफेक करण्यात मग्न आहेत. यामुळे रस्त्यांची अवस्था हि जैशी तिचं आहे. दरम्यान आता नगर – मनमाड या राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे, रस्त्याची झालेली चाळण पाहून माजी खासदार प्रसाद तनपुरे व्यथित झाले. त्यांनी थेट केंद्रीय … Read more

या तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह कर्मचाऱ्यास वसुलीसाठी नोटीस

अहमदनगर Live24 टीम,24 सप्टेंबर 2020 :-खरवंडी कासार ग्रामपंचायतची कर वसुली करणारा कर्मचारी कोरोनो पॉझीटीव्ह असल्याची माहीती असुनही खरवंडी कासार ग्रामपंचायतचे प्रशासक यांनी कोरोनो पॉझीटिव्ह कर्मचाऱ्याला हाती असलेल्या कर वसुली रकमेचा भरणा करावा. अन्यथा आपणावर फौजदारी गुन्हा दाखल करू अशी नोटीस पाठवत त्रास देण्याची घटना खरवंडी कासार येथे घडली . याबाबत वृत्त असे की खरवंडी कासार … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : चोवीस तासांत वाढले इतके रुग्ण वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम,24 सप्टेंबर 2020 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज ६४४ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३४ हजार ७६९ इतकी झाली आहे.  रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८७.२३ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (बुधवारी)  सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण  संख्येत ७७८ ने वाढ झाली. … Read more

नालेसफाईत अनेकांनी आपले हात साफ केलेत; विखेंची शिवसेनेवर टीका

अहमदनगर Live24 टीम,24 सप्टेंबर 2020 :- गेल्या काही दिवसांपासून राज्यात मोठ्या प्रमाणावर पावसाची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान राज्यात पावसाचा सर्वाधिक फटका मुंबईला बसला आहे. पाणीच पाणी झाल्याने मुंबईची तुंबई झाली आहे. याच मुद्द्यावरून राधाकृष्ण विखे पाटीलयांनी शिवसेनेला धारेवर धरले आहे. याबाबत बोलताना विखे पाटील म्हणाले कि, गेल्या 25 वर्षांपासून मुंबईत तुमचीच सत्ता आहे. या … Read more

जर तुम्हाला कोरोनाचा संसर्ग झाला, तर या गोष्टी नक्की करा

अहमदनगर Live24 टीम,24 सप्टेंबर 2020 :- देशात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढतच आहे. भारतात कोरोनाचे संक्रमण मोठ्या तीव्रतेने फोफावत आहे. यामुळे जर अनावधानाने तुम्ही कधी कोणा पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कात येऊन गेला अथवा कुटुंबीयांपैकी कोणाला कोरोनाचा संसर्ग झाला तर घाबरून जाऊ नका. या कठीण परिस्थितीत तुम्ही काय केले पाहिजे याबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहे. अहवाल पॉझिटिव्ह आल्यास … Read more

कोरोनाच्या काळातही स्वयंभू प्रतिष्ठाणने घडवून आणले भव्य रक्तदान शिबीर

अहमदनगर Live24 टीम,24 सप्टेंबर 2020 :- कोरोना या संसर्गजन्य रोगाच्या काळातही स्वयंभू युवा प्रतिष्ठाणने सरकारचे नियम पाळत रक्तदान शिबिर घडवून आणले. स्वयंभू प्रतिष्ठाणने आजवर अनेकदा रक्तदानाचे महत्व समजून घेत नगर जिल्ह्यात रक्तसाखळी मोहीम राबविली आहे. सध्या कोरोना या संसर्गजन्य रोगाने थैमान घातल्याने रक्ताची गरज भासत असल्याचे चित्र होते. त्यामुळे समाजाच्या आरोग्य सेवेसाठी स्वयंभू प्रतिष्ठाणच्या वतीने … Read more

कांद्याची विक्रमी आवाक… विक्रीसाठी वाहनांच्या लांबच लांब रांगा

अहमदनगर Live24 टीम,24 सप्टेंबर 2020 :-  नेवासा तालुक्यातील कांद्याची झालेली आवक यामुळे एक नवीनच विक्रम केला आहे. घोडेगाव येथे 60 हजारांहून अधिक कांदागोण्यांची आवक झाली. त्यात क्रमांक एकच्या कांद्यास 3500 ते 4200 रुपये क्विंटल भाव मिळाला.आजच्या लिलावात नऊ कोटींची उलाढाल झाली. सकाळपासूनच घोडेगाव बाजारात छोटी-मोठी वाहने कांदा घेऊन येत होती. रात्री उशिरापर्यंत आवक सुरू होती. … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट : आज वाढले ‘इतके’ रुग्ण वाचा सविस्तर माहिती

अहमदनगर Live24 टीम,24 सप्टेंबर 2020 :- जिल्ह्यात आज ६४४ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३४ हजार ७६९ इतकी झाली आहे.  रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८८.७७ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (बुधवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण  संख्येत ८४ ने वाढ झाली. यामुळे … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : भाजप नगरसेवक मनोज कोतकर राष्ट्रवादीत !

अहमदनगर Live24 टीम,24 सप्टेंबर 2020 :-  महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतिपदावर कोणाची वर्णी लागते, याकडे नगरकरांचे लक्ष लागले आहे. दरम्यान भाजपकडून सभापतिपदासाठी इच्छूक असलेले भाजपचे नगरसेवक मनोज कोतकर यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. या प्रवेशानंतर लगेच त्यांनी सभापतिपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. या प्रवेशामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. भाजप नगरसेवक राष्ट्रवादीत गेला असला तरी हा धक्का … Read more

‘नको शासनाच्या भरवशावर; एकमेकांच्या सहकार्याने मात करू कोरोनावर’

अहमदनगर Live24 टीम,24 सप्टेंबर 2020 :- मागील काही दिवसांपासून अहमदनगरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अकोले तालुक्यातही कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने चिंता वाढली आहे. अकोले तालुक्यात दिवसेंदिवस करोनाचे रुग्ण वाढतच चालले आहे. या पार्श्वभूमीवर आ. पिचड यांनी शासनावर शरसंधान साधले आहे. ते म्हणाले, ‘अकोले तालुक्यात कोरोना रुग्ण अधिक वेगाने वाढत असून आपण सामाजिक … Read more

मराठा आरक्षणाचे धग ; संगमनेरात ‘रास्ता रोको’

अहमदनगर Live24 टीम,24 सप्टेंबर 2020 :- मराठा आरक्षणाच्या कायद्याला सुप्रीम कोर्टाने अंतरिम स्थगिती दिली आहे. विरोधकांनी राज्य सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न चालवला आहे. परंतु या सर्व घडामोडींमुळे मराठा समाज अस्वस्थ झाला आहे. या पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्ह्यात आंदोलनाची धग दिसून आली. बुधवारी सकाळी 10.30 वाजता संगमनेर बसस्थानकासमोर मराठा समाज बांधवांनी रास्ता रोको आंदोलन केले. आरक्षणासंदर्भात सर्वोच्च … Read more

दरोड्याच्या तयारीतील टोळी जेरबंद; टोळीत नगर तालुक्यातील दोघांचा समावेश

अहमदनगर Live24 टीम,24 सप्टेंबर 2020 :- एकीकडे कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासन व नागरिक यांची चाललेली कसरत आणि दुसरीकडे पसरत चाललेली गुन्हेगारी असे दुहेरी आवाहन सध्या समोर उभे आहे. आता नुकतेच दरोड्याच्या तयारीतील पाच आरोपींना सोनई पोलिसांनी ताब्यात घेतले. मंगळवारी सापळा लावून त्यांनी अटक केली. अटक केलेल्या यता टोळीमध्ये दोघे नगर तालुक्यातील दहिगाव साकत येथील रहिवासी … Read more

नगर – मनमाड महामार्गासाठी 40 कोटी

अहमदनगर Live24 टीम,23 सप्टेंबर 2020 :-नगर-मनमाड महामार्गाची प्रचंड दुरवस्था झाली असून, या महामार्गावरून प्रवास करतांना वाहन चालकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतं आहे. रस्त्यावर मोठं-मोठे खड्डे पडले असने नेहमीच या रस्त्यावर अपघात होतं असतात. या अपघातात अनेकांना आपला जीव देखील गमवावा लागतो. वाहनांचे देखील मोठे नुकसान होते. त्यामुळे या रस्त्याची लवकरात-लवकर दुरूस्ती करावी अन्यथा आंदोलन … Read more