अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णसंख्येने ओलांडला 39000 चा आकडा !

अहमदनगर Live24 टीम,23 सप्टेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ७४४ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३४ हजार १२५ इतकी झाली आहे.  रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८७.३७ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (मंगळवारी)  सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण  संख्येत ९२३ ने वाढ … Read more

राहात्यात यंदा मागील 15 वर्षांत झाला नाही एवढा पाऊस; पिकांचे नुकसान

अहमदनगर Live24 टीम,23 सप्टेंबर 2020 :- सध्या पाऊस सर्वत्र जोरदार हजेरी लावत आहे. त्यामुळे अनेक तालुक्यांतील खरीप पिकांवर पाणी फेरले गेले आहे. मागील काही दिवसांच्या जोरदार पावसामुळे राहाता तालुक्यातील अनेक शेतकर्‍यांची सोयाबीन, घास, डाळिंब, कपाशी, उसासह सर्वच पिकांची नासाडी झाली आहे. यात खरिपाच्या पिकांसह गळिताला आलेल्या उसाच्या फडाचेही मोठे नुकसान झाले आहे. या पावसाने शिवारातील … Read more

अबब! ‘ह्या’ तालुक्यात अतिवृष्टी ; ‘ह्या’ गावांचा संपर्क तुटला

अहमदनगर Live24 टीम,23 सप्टेंबर 2020 :- जिल्ह्याच्या काही भागात मागील दोन दिवसांत पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. काल कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे, सोनेवाडी ,पोहेगाव, डाऊच खुर्द, आदी परिसरात जोरदार पाऊस पडला. तालुक्यातील काल झालेल्या पावसामुळे पिके भुईसपाट झाले आहेत. चांदेकसारे घारी या दोन गावाच्या मधून वाहणार्‍या जाम नदीला पूर आला. तर नदीवर बांधलेल्या पुलावरून पाणी वाहत … Read more

श्रीरामपुरात मोठे कोविड सेंटर उभे करू, परंतु त्यासाठी…

अहमदनगर Live24 टीम,23 सप्टेंबर 2020 :- मागील काही दिवसांपासून अहमदनगरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. संगमनेर हा कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला. त्यानंतर आता श्रीरामपूर तालुक्यातही कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने चिंता वाढली आहे. त्यामुळे उपचाराला मर्यादा येत आहेत. त्यामुळे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नागररिकानी 13 ते 20 सप्टेंबर दरम्यान लॉकडाऊनचा जसा निर्णय घेतला आणि त्याला शहरातील … Read more

परंपरेला छेद देत मुलींनीच मृत आईस दिला खांदा, केले अंत्यसंस्कार

अहमदनगर Live24 टीम,23 सप्टेंबर 2020 :- पारंपरिक प्रथेला छेद श्रीरामपूर तालुक्यातील मुठेवाडगाव येथे पोटच्या सहा मुलींनीच आईच्या निधनानंतर सर्व सोपस्कार पार पाडल्याची घटना घडली. या पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या तर अनेकांनी याची वाहवा केली. आशाबाई भाऊसाहेब मुठे (वय 64) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पोटी सहाही मुलीच आहेत. त्यातील एकीने तिरडी धरत चौघी खांदेकरी … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स : आज ४२ बाधितांची रुग्णसंख्येत भर

अहमदनगर Live24 टीम,23 सप्टेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ७४४ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३४ हजार १२५ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८९.३३ टक्के इतके झाले आहे.  दरम्यान, काल (मंगळवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण  संख्येत ४२ ने वाढ … Read more

अतिवृष्टीने 17 कुटुंबे पाण्यात; आश्रय दिला तरी दैना संपेना

अहमदनगर Live24 टीम,23 सप्टेंबर 2020 :- सध्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये सर्वत्र जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. अनेकठिकाणी या पावसाच्या पाण्याचा फटका नागरिकांना बसला आहे. मागील काही सततच्या पावसाने राहाता तालुक्यातील रुई येथील सुमारे सतरा आदिवासी कुटुंबांचा संसार उघड्यावर आला आहे. रुई गावठाण हद्दीतील सेवा सहकारी सोसायटीच्या मागील बाजुला सदर आदिवासी कुटुंब गेल्या 25 वर्षांपासून वास्तव्यास आहे. … Read more

पक्ष मोठा झाला की आपण मोठे होणार आहोत – महसूलमंत्री बाळासाहेब थोरात

अहमदनगर Live24 टीम,23 सप्टेंबर 2020 :-  कार्यकर्त्याना साथ देणारा पक्ष म्हणजे काँग्रेस पक्ष आहे. त्यामुळे युवकांनी निष्ठेने काम करून सर्वसामान्य लोकांची कामे करावी. याचे फळ आपणास आगामी काळात मिळाल्याशिवाय राहणार नाही. पक्ष मोठा झाला की आपण मोठे होणार आहोत, असे प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. ते कर्जत येथे गाव तेथे … Read more

अहमदनगर जिल्ह्यात चोवीस तासांत ‘इतक्या’ रुग्णांचा कोरोनामुळे झाला मृत्यू !

अहमदनगर Live24 टीम,23 सप्टेंबर 2020 :- जिल्ह्यात कोरोनामुळे आणखी १८ जणांचा मृत्यू झाला. बळींची एकूण संख्या ६३२ झाली आहे. दिवसभरात ९०० पॉझिटिव्ह आढळून आले असून, बाधितांची एकूण संख्या ३८ हजार १५९ झाली आहे.  जिल्हा रुग्णालयाच्या कोविड चाचणी प्रयोगशाळेमध्ये ७६, खासगी प्रयोगशाळेत २२४ आणि अँटीजेन चाचणीत ६०० बाधित आढळले. जिल्हा रुग्णालयात मनपा ४२, पाथर्डी ९, नगर … Read more

प्रवरा उद्योगसमूहाने घेतला हा कौतुकास्पद निर्णय

अहमदनगर Live24 टीम,22 सप्टेंबर 2020 :-जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असून जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 40 हजारांच्या जवळपास पोहचली आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गाचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेतील सर्व कर्मचाऱ्यांची स्रावतपासणी मोफत करणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. प्रवरा उद्योगसमूहाने सामाजिक बांधिलकी म्हणून कर्मचाऱ्यांची कोविड चाचणी करून घेण्याचा निर्णय घेतला. … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : चोवीस तासांत वाढले ‘इतके’ रुग्ण वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम,22 सप्टेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज तब्बल ९३३ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३३ हजार ३८१ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८७.४८ टक्के इतके झाले आहे.  दरम्यान, काल (सोमवारी)  सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण  संख्येत ९०० ने … Read more

कौतुकास्पद! या तालुक्यातील तब्बल एवढी गावे कोरोनापासून दूर

अहमदनगर Live24 टीम,22 सप्टेंबर 2020 :- देशभरात कोरोनानें कहर केला असून कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव महाराष्ट्रात झाला आहे. दरम्यान अहमदनगर जिल्ह्यात देखील कोरोना बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यांमध्ये कोरोनाचे संक्रमण झाले आहे. मात्र आजही संगमेनर तालुक्यातील काही गावांमध्ये कोरोनाचा शिरकाव झालेला नाही. संगमनेर शहर व आश्वी बुद्रूक या गावापासून संगमनेर तालुक्यात सुरु झालेला कोरोना … Read more

 आ. रोहित पवारांचीही राज ठाकरेंसारखीच केली ‘ही’ मागणी; मुख्यमंत्री काय निर्णय घेणार?

अहमदनगर Live24 टीम,22 सप्टेंबर 2020 :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच क्षेत्र बंद ठेवण्यात आले. त्यानंतर राज्यात अनलॉकची प्रक्रिया सुरु केली. परंतु अजूनही काही क्षेत्रे सरकारने बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे. यात जिम, हॉटेल, मंदिरे यांचा समावेश आहे. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात जिम पुन्हा सुरु कराव्यात अशी मागणी जीमचालक सरकारकडे करत आहेत. याच प्रश्नांसंदर्भात मनसे अध्यक्ष … Read more

दुर्दैवी घटना! शॉक लागून वीज कर्मचाऱ्याचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम,22 सप्टेंबर 2020 :- विजेचा शॉक लागून एका कर्मचाऱ्याला आपला जीव गमवावा लागला आहे. ही खळबळजनक घटना सोमवारी (दि.२१ ) कर्जुले पठार उपकेंद्र (ता. संगमनेर ) या ठिकाणी घडली आहे. याबाबत घारगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संगमनेर तालुक्यातील कर्जुले पठार येथे महावितरणचे उपकेंद्र आहे. या उपकेंद्रात सोमवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास नेहमीप्रमाणे येथील कंत्राटी … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स : जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येने ओलांडला 37000 चा आकडा !

अहमदनगर Live24 टीम,22 सप्टेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ९३३ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३३ हजार ३८१ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८९.४६ टक्के इतके झाले आहे.  दरम्यान, काल (सोमवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण  संख्येत ५७ ने वाढ … Read more

अहमदनगर:आज ९३३ रुग्णांना डिस्चार्ज

अहमदनगर Live24 टीम,22 सप्टेंबर 2020 :- अहमदनगर:आज ९३३ रुग्णांना डिस्चार्ज. मनपा २५० संगमनेर ५५ राहाता ८७ पाथर्डी ३५ नगर ग्रा. २९ श्रीरामपूर ९६ कॅन्टोन्मेंट ०६ नेवासा ४७ श्रीगोंदा २८ पारनेर ५४ अकोले ३६ राहुरी ३६ शेवगाव ४१ कोपरगाव ४७ जामखेड ४४ कर्जत ३३ मिलिटरी हॉस्पिटल ०९ एकूण बरे झालेले रुग्ण:३३३८१ अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी … Read more

‘आमच्या आमदारावर अन्याय; षडयंत्र खपवून घेतले जाणार नाही’

अहमदनगर Live24 टीम,22 सप्टेंबर 2020 :-अकोले तालुक्यातील खडकी येथील ग्रामपंचायत शिपाई रामदास लखा बांडे यांना शिवीगाळ, दमदाटी, मारहाण केल्याप्रकरणी आ. लहामटे यांचे विरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावरून तेथील राजकारण तापले आहे. परंतु हा प्रकार म्हणजे सूडबुद्धीचा आहे. आमदार डॉ. किरण लहामटे यांना बदनाम करण्याचा विरोधकांचा डाव आहे. असे कोणतेही षडयंत्र खपवून घेतले … Read more

‘तसे’ झाल्यास मार्केट बंद करू, शेतकरी संघटनेचा इशारा

अहमदनगर Live24 टीम,22 सप्टेंबर 2020 :-कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पिचलेला शेतकरी आता पुन्हा नव्या जोमाने उभा राहू पाहत आहे. आता पर्यंत अनेक पिकांनी बळीराजाची नाराजी केली. परंतु आता कुठे कांद्याच्या रूपाने कुठे आशा दिसत असतानाच कांद्याची निर्यातबंदी केंद्राने केली. केंद्राच्या या शेतकरी विरोधी व उद्योजक धार्जिण्या धोरणाच्या निषेधार्थ शेतकरी संघटनेने शेतकर्‍यांच्या उपस्थितीत श्रीरामपूर बाजार समितीच्या कांदा मार्केटसमोर … Read more