कोरोनामुळे जिल्ह्यात आणखी १६ जणांचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम,22 सप्टेंबर 2020 :- कोरोनामुळे जिल्ह्यात आणखी १६ जणांचा मृत्यू झाला आहे. बळींची एकूण संख्या ५१६ झाली आहे. सोमवारी ४०५ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले.  जिल्हा रुग्णालयाच्या कोविड चाचणी प्रयोगशाळेत ९३, खासगी प्रयोगशाळेत ४० आणि अँटीजेन चाचणीत २७२ बाधित आढळले. जिल्हा रुग्णालयात मनपा ४०, राहाता १, नगर ग्रामीण ११, नेवासे २, श्रीगोंदे ३, पारनेर … Read more

महिलांच्या वादात मुलाचे कपाळ फुटले

अहमदनगर Live24 टीम,21 सप्टेंबर 2020 :- अनेकदा छोटं छोट्या कारणावरून वाद होतात, व वाद विकोपाला गेला कि त्याचे रूपांतर मारहाणीत होते. अशीच एका घटना जिल्ह्यातील अकोले तालुक्यात घडली आहे. अकोले तालुक्यातील गणोरे येथे एक महिला ओढ्यावर धुणे धुण्यासाठी गेली असता हा ओढा आमचा आहे. असे म्हणत तिचे धुणेच ओढ्यात फेकुण देत संबंधित महिलेच्या मुलास गजाने … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम,21 सप्टेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ८७७ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३२ हजार ४४८ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८७.०९ टक्के इतके झाले आहे.  दरम्यान, काल (रविवारी)  सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण  संख्येत ४०५ ने वाढ … Read more

ह्या बाजार समितीतही कांद्याचा भाव वधारला

अहमदनगर Live24 टीम,21 सप्टेंबर 2020 :-  केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी बाबत घेतलेल्या निर्णयाविरोधात एकीकडे जोरदार आंदोलने सुरू आहेत तर दुसरीकडे कांद्याचे भाव मात्र वाढत आहेत. पारनेर बाजार समितीत रविवारी कांद्याला 51 रुपये किलोचा भाव मिळाल्यानंतर आज सोमवारी राहाता बाजार समितीत झालेल्या लिलावात कांद्याला 51 रुपये किलोचा भाव मिळाला आहे. निर्यातबंदीतही कांद्याला चांगला भाव मिळत असल्याने … Read more

रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी नागरिकच सरसावले पुढे

अहमदनगर Live24 टीम,21 सप्टेंबर 2020 :- नगर जिल्हा आणि रस्त्यावरील खड्डे हे जुने नाते आजही टिकून आहे. मात्र याच गोष्टीचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागतो आहे. दरवर्षी खड्यांची संख्या वाढतच आहे, मात्र प्रशासनाकडून याबाबत कोणतेही ठोस उपायोजना केल्या जात नाही. यामुळे त्रासलेल्या नागरिकांडी पुढाकार घेऊन स्वतः श्रमदान करत रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे कौतुकास्पद काम केले … Read more

या तालुक्यात कोरोनाचा कहर सुरूच

अहमदनगर Live24 टीम,21 सप्टेंबर 2020 :-  शहरासह नगर जिल्ह्यात कोरोनाचा कहर काही केल्या कमी होताना दिसत नाही. दरदिवशी कोरोनाबाधितांची मोठी आकडेवारी समोर येत आहे. कोरोनाचे संक्रमण जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये वाढत असल्याचे दिसून येत आहे. यामध्येच कोपरगाव तालुक्यात एकूण 35 जण कोरोना बाधीत झाले आहे तर आज 18 जण कोरोना मुक्त झाले आहे. कोपरगाव येथे आज … Read more

नियमावलीनुसार न्यायालयाचे कामकाज दोन सत्रात चालणार

अहमदनगर Live24 टीम,21 सप्टेंबर 2020 :-  कोरोनाच्या संकटामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून न्यायदेवतेचे दरवाजे देखील बंद ठेवण्यात आले होते. दरम्यान मिशन बिगेन अंतर्गत राज्यातील अनेक सेवा पूर्वरत झाल्या आहे. त्याच पार्शवभूमीवर न्यायालयाने आपली नियमावली जारी केली आहे. उच्च न्यायालयाने लागू केलेल्या सुधारित नियमावली नुसार सोमवार, आजपासून (दि.२१) जिल्हा व तालुका ठिकाणच्या न्यायालयांचे नियमित कामकाज सुरू झाले … Read more

अबब! चक्क 10 लाखांचा गांजा पकडला

अहमदनगर Live24 टीम,21 सप्टेंबर 2020 :-  कोरोनाच्या पार्शवभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस प्रशासनाला अहोरात्र काम करावे लागत आहे. त्याचबरोबरीने वाढती गुन्हेगारीला आळा बसावा यासाठी देखील पोलीस प्रशासन कर्यरत आहे. दरम्यान जिल्ह्यातील संगमेनर तालुक्यात पोलिसांनी नुकताच 10 लाखांचा गांजा जप्त केला आहे. संगमनेर शहराच्या हद्दीतील मालदाड रोडवरील कटारिया नगर येथे संगमनेर शहर पोलिसांनी … Read more

शिक्षणासाठी दुर्गम भागातील विद्यार्थी निघाले कामाला

अहमदनगर Live24 टीम,21 सप्टेंबर 2020 :- कोरोनामुळे राज्यातील शाळा, कॉलेज या अद्यापही बंदच आहे. शैक्षणिक वर्षात खंड पडू नये व विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात येऊ नये यासाठी शासनाने ऑनलाईन शिक्षण सुरु केले. मात्र हेच शिक्षण घेण्यासाठी जिल्ह्यातील अकोले या दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना काम करावे लागत आहे. समाजाला शिक्षणाच्या सोयी, पुरवण्यासाठी राज्य सरकारने अतिदुर्गम भागात राहणाऱ्या आदिवासी … Read more

सहा महिन्‍यात राज्‍यातील जनतेला कोणती मदत केली याचे आत्‍मपरिक्षण करावे

अहमदनगर Live24 टीम,21 सप्टेंबर 2020 :- देशाचा जीडीपी खाली आला म्‍हणून आरडाओरड करणा-यांनी मागील सहा महिन्‍यात राज्‍यातील जनतेला कोणती मदत केली याचे आत्‍मपरिक्षण करावे असा सल्‍ला देतानाच, विकास दराचा विचार करण्‍यापेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संकटाच्‍या काळात राष्‍ट्रहिता बरोबरच लोकहित साधले. देशातील सामान्‍य माणसाला आत्‍मनिर्भरतेने पुन्‍हा उभे करण्‍यासाठी आत्‍मविश्‍वास दिला असल्‍याचे प्रतिपादन माजी मंत्री आ.राधाकृष्‍ण विखे … Read more

पाण्यात वाहून जाणाऱ्या तरुणाला वाचविले

अहमदनगर Live24 टीम,21 सप्टेंबर 2020 :- जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पाऊस पडत असल्याने जिल्ह्यातील अनेक नदी नाल्यांना पुराचे स्वरूप आले आहे. दरम्यान नेवासा तालुक्यातील शिरेगाव-खरवंडी रस्त्यावरील तुवर वस्तीनजीक ओढ्यातील पुराच्या पाण्यात वाहून जात असलेल्या मिरी येथील तरुणाला शिरेगाव ग्रामस्थांनी आपला जीव धोक्यात घालून वाचविले. याबाबत समजलेली माहिती अशी कि, पाथर्डी तालुक्यातील मिरी येथील आण्णासाहेब ज्ञानदेव नेहूल … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स : आज वाढले ‘इतके’ रुग्ण वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम,21 सप्टेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ८७७ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३२ हजार ४४८ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८७.९९ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (रविवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत २३ ने वाढ … Read more

शिर्डीत अतीवृष्टी; ‘ह्या’ भागात घरांत शिरले पाणी

अहमदनगर Live24 टीम,21 सप्टेंबर 2020 :-  अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. जिल्ह्यात काही भागात वादळी वार्‍यासह जोरदार पाऊस झाला. शिर्डीमधेही अतीवृष्टी झाली. याझालेल्या मुसळधार पावसामुळे आंबेडकरनगर, सीतानगर, लक्ष्मी नगरमधील रहिवाशांच्या घरात मोठ्या प्रमाणात पाणी शिरले. प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांनी पाहणी करत बंदिस्त नाला तातडीने उकरून पाण्याचा प्रवाह मोकळा करण्याचे आदेश दिल्याने … Read more

‘येथे’ मळीचे पाणी ओढ्यात; प्रदूषण वाढले, ग्रामस्थांचा उपोषणाचा इशारा

अहमदनगर Live24 टीम,21 सप्टेंबर 2020 :- राहाता तालुक्यातील काही गावांत पावसाने शनिवारी सुपरनंतर जोरदार हजेरी लावली होती. शनिवारी 4 वाजेपासून जळगाव, चितळी परिसरात मुसळधार पाऊस सुरू झाला. हा पाऊस रात्री उशिरापर्यंत चालूच होता. या जोराच्या झालेल्या पावसामुळे तालुक्यातील चितळी येथील डिस्टलरीचा बंधारा फुटला. त्यामुळे डिस्टलरीतील मळीचे तसेच कॉलनीतील गटारीचे पाणी जळगाव येथील बंधार्‍यात आल्याने जळगाव … Read more

बांधावरून महिलेस खोऱ्याने मारहाण

अहमदनगर Live24 टीम,21 सप्टेंबर 2020 :- समाईक बांध कोरत असताना तू आमचा बांध कोरू नको आपण जमिनीची मोजणी करून घेऊ . असे म्हणल्यास राग येऊन महिलेला खोऱ्याने जबर मारहाण केली. यात सरस्वती बबन नवथर असे जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. ही घटना नेवासा तालुक्यातील पिंपरी शहाली येथे घडली. याबाबत सविस्तर माहिती अशी की, तुम्ही सामाईक … Read more

‘कोरोना युद्ध जिंकण्यासाठी ‘हे’ करा अन्यथा तिरडी आंदोलन’

अहमदनगर Live24 टीम,21 सप्टेंबर 2020 :- मागील काही दिवसांपासून अहमदनगरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. संगमनेर हा कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला. त्यानंतर आता श्रीरामपूर तालुक्यातही कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने चिंता वाढली आहे. ही लढाई जिंकण्यासाठी नगरपालिका प्रशासनाने त्वरित कोरोना चाचणी केंद्र, कोरोना तात्पुरते रुग्णालय सुरू करावे अन्यथा नगरपालिका प्रशासनाची प्रतिकात्मक तिरडी प्रांताधिकार्‍यांना भेट देऊन … Read more

काही डॉक्टरांमध्ये एखादा रावणही असू शकतो हे आज सिद्ध झाले… वाचा काय झाले साईंच्या शिर्डीत ?

अहमदनगर Live24 टीम,21 सप्टेंबर 2020 :-  शिर्डी हे श्री साईबाबा मुळे आंतरराष्ट्रीय तिर्थक्षेत्र असून येथे श्री साईबाबांवर श्रद्धा ठेवून श्री साईबाबा हॉस्पिटल मध्ये राज्यातून रुग्ण येत असतात , येथे श्री साईबाबा नंतर डॉक्टरांना देवाचे दुसरे रूप समजले जाते, मात्र अशा काही डॉक्टरांमध्ये एखादा रावणनही असू शकतो हे नुसतेच सिद्ध झाले असून शिर्डीतील साईबाबा सुपर हॉस्पिटल … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स : चोवीस तासांत वाढले ‘इतके’ रुग्ण, वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम,20 सप्टेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ३८० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३१ हजार ५७१ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८५.६७ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शनिवारी)  सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ७३९ ने वाढ … Read more