ऊसतोड कामगार संभ्रमात; कारखान्यांना बसणार फटका
अहमदनगर Live24 टीम,10 सप्टेंबर 2020 :- जिल्ह्ह्यात सर्वदूर चांगला पाऊस झाला असल्याने जिल्ह्यात उसाचे भरघोस पीक आलेले पाहायवयास मिळाले आहे. मात्र ऊस कारखान्यात पोहचण्याआधीच ऊसतोड कामगारांत मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तोंडावर आलेल्या ऊसतोडणी हंगामासाठी जाण्याबाबत ऊसतोड कामगारांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. त्यातच वेगवेगळ्या ऊसतोड कामगारांच्या संघटनांनी सरकार व कारखानदार यांच्याकडे विविध मागण्या केल्या … Read more