Shirdi News : शिर्डीत येण्याआधी ही बातमी वाचाच ! नो मास्क नो दर्शन…
महाराष्ट्रात कोविडचा प्रादूर्भाव वाढत आहे. दक्षता म्हणून नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी मास्कचा वापर करत आवश्यक ती खबरदारी घ्यावी. शिर्डी येथील साईबाबा मंदिर प्रशासनाने भाविकांना मास्कची उपलब्धता करून देण्याची सूचना केली. नो मास्क नो दर्शन याबाबतची अंमलबजावणी करावी, अशा सूचना मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून विकसित भारत संकल्प यात्रा हा महत्वाकांक्षी … Read more