Ahmednagar Rape News : अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल

Ahmednagar Rape News

Ahmednagar Rape News : श्रीरामपूर तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीवर अल्पवयीन मुलाने वेळोवेळी बळजबरीने अत्याचार केल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. याप्रकरणी आरोपीला मदत करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक केली असून, फरार अल्पवयीन आरोपीचा शोध सुरू आहे. या घटनेमुळे शहरातील पालक वर्गात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अत्याचार करणारा आरोपी अल्पवयीन असून तो इयत्ता … Read more

Ahmednagar News : मोकाट व पिसाळलेल्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करा अन्यथा मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात मोकाट कुत्रे !

Ahmednagar News

Ahmednagar News : राहाता शहरात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट वाढला असून छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुलासह शहरातील बाजारपेठेत रस्त्यांवर गल्लीबोळात मोकाट कुत्र्यांनी धुमाकूळ घातला आहे, परिणामी विद्यार्थी, वयोवृद्ध नागरिक, महिलांना रस्त्यावरून चालताना जीव मुठीत धरून चालावे लागते. यामध्ये पिसाळलेल्या कुत्र्यांचे प्रमाणसुद्धा मोठ्या संख्येने असून कुत्र्यांनी अनेक विद्यार्थी व नागरिकांना चावा घेतला आहे. याबाबत नगर परिषदेच्या आरोग्य … Read more

Ahmednagar Crime : रस्त्यात आडवून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी ८ जणांवर गुन्हा दाखल

Ahmednagar Crime

Ahmednagar Crime : मोटारसायकलवरून जात असताना रस्त्यात अडवून लोखंडी रॉडने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी ८ आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना रविवार, (दि. १७) रोजी दुपारी चारच्या सुमारास घडली. याबाबत बोधेगाव येथील सोनू जावेद कुरेशी यांनी शेवगाव पोलिसांत फिर्याद दखल केली आहे. याबाबतची माहिती अशी की, बोधेगाव येथील सोनू जावेद … Read more

शॉर्ट सर्किटमुळे दोन एकर ऊस जळाला

Ahmednagar News

Ahmednagar News : राहाता तालुक्यातील वाकडी येथील संजय बाबुराव लहारे यांच्या गट नं १७ मधील तोडणीस आलेल्या तीन एकरपैकी साधारण पावणेदोन एकर ऊस विजेच्या शॉर्ट सर्किटमुळे जळाला. याबाबत स्थानिक सूत्रांनी सांगितले, की लहारे यांच्या तोडणीस आलेल्या ऊस क्षेत्रालगत रोहीत्र असून या ठिकाणाहून लोंबकळशाऱ्या वीज वाहक तारा आहे. या तारांचा एकमेकांना स्पर्श होऊन ठिणगी उडून ऊस … Read more

Sangamner News : घरपट्टीमध्ये केलेली दरवाढ तातडीने रद्द करा, आमदार थोरातांची सरकारकडे मागणी

Sangamner News

Sangamner News : संगमनेर नगरपरिषद प्रशासनाने शहर हद्दीतील घरांच्या संकलित करात १० टक्के दरवाढ प्रस्तावित केलेली आहे. सदरची दरवाढ ही अत्यंत अन्यायकारक असून महागाई, बेरोजगारी व व्यापार मंदीच्या काळात नागरिकांना परवडणारी नाही. केलेली दरवाढ तातडीने रद्द करावी, अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते, आमदार बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांनी सरकारकडे केली आहे. त्यामुळे … Read more

कोपरगाव उपजिल्हा रुग्णालयासाठी २८ कोटी – आमदार आशुतोष काळे

Ahmednagar News

Ahmednagar News : कोपरगाव येथील ग्रामीण रुग्णालयाचे श्रेणीवर्धन होऊन १०० बेडच्या उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर झाल्यानंतर यासाठी आ. आशुतोष काळे यांनी केलेल्या पाठपुराव्यातून २८.८४ कोटी रुपयांच्या कामाची निविदा नुकतीच प्रसिद्ध झाली आहे. त्यामुळे कोपरगावकरांच्या आरोग्याला बळकटी मिळणार असल्याचे प्रतिपादन आमदार काळे यांनी प्रसिद्ध पत्रकाद्वारे केले. याबाबत दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, मतदारसंघाच्या लोकसंख्येच्या प्रमाणात कोपरगाव शहरात … Read more

श्रीरामपूर व राहुरी तालुक्यासाठी वरदान ठरणाऱ्या पुलाचे काम होणार !

Ahmednagar News

Ahmednagar News : श्रीरामपूर व राहुरी तालुक्यासाठी वरदान ठरणाऱ्या कान्हेगाव ते लाख पुलाची निविदा प्रसिद्ध झाली असून येत्या एक वर्षामध्ये पुलाचे काम होणार असल्याची माहिती खासदार सदाशिवराव लोखंडे यांनी दिली आहे. याबाबत खासदार लोखंडे यांनी पत्रकारांना दिलेली माहिती अशी, श्रीरामपूर व राहुरी तालुक्यासाठी वरदान ठरणाऱ्या व प्रवरा नदीवर बांधण्यात येणाऱ्या कान्हेगाव ते लाख पुलाची निविदा … Read more

अहमदनगर ब्रेकिंग ! अल्पवयीन मुलीवर अल्पवयीन मुलाकडून अत्याचार ! मुलीने दिला बाळाला जन्म,पोलिसांनी केला…

Ahmednagar Breaking

Ahmednagar Breaking : अल्पवयीन विद्यार्थिनीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून व लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना तालुक्यात नुकतीच उघडकीस आली. याप्रकरणी येथील पोलिसांनी नुकताच गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील पीडित मुलगी ही एका आश्रम शाळेत शिक्षण घेत होती. ती इयत्ता पाचवीच्या वर्गात शिकत असताना तिची ओळख इयत्ता ८वीच्या वर्गात शिकणाऱ्या … Read more

केटीएमचा स्पीड ठरला जीवघेणा ! दुचाकी घरावर जाऊन आदळली तरुणाचा जागीच मृत्यू

Ahmednagar News

Ahmednagar News : भरधाव वेगाने दुचाकीवर जाणाऱ्या पवन रोहिदास पवार (वय १९, आंबी खालसा, ता. संगमनेर) याने एका घराला धडक दिल्याने तो जागीच ठार झाला. बुधवारी सकाळी ८ वाजता तालुक्यातील घारगाव येथे ही घटना घडली. पवन पवार केटीएम दुचाकी (एम.एच. १७, ओ. झेड ८३४२) वरून भरधाव वेगाने चालला होता. त्याचा दुचाकीवरील ताबा सुटल्याने तो थेट … Read more

Shirdi News : सात दिवसांनी सापडलेल्या वडिलांना पाहून मुलाचे अश्रू अनावर !

Shirdi News

Shirdi News :  शिर्डीतून काही दिवसांपूर्वी हरवलेल्या वयोवृद्ध वडिलांच्या शोधात सैरावैरा फिरणारा ओरिसा येथील युवक रोज वडील पुन्हा भेटावे, यासाठी साईबाबांकडे प्रार्थना करत होता. अखेर सातव्या दिवशी एक पत्रकार व रिक्षाचालकाच्या प्रयत्नाने ते सापडतात आणि दोघांच्याही अश्रुंचा बांध फुटतो. हा प्रकार नुकताच शिर्डी येथे घडला. पत्रकार व रिक्षा चालकाच्या माध्यमातून आम्हाला देवदूतच भेटले असल्याची भावना … Read more

अतिवृष्टीच्या अनुदानापासून वंचित गावातील सरपंचासह शेतकरी करणार उपोषण

Ahmednagar News

Ahmednagar News : श्रीरामपूर तालुक्यातील नायगाव, पढेगाव, भेर्डापूर, मालुंजा व भामाठाण परिसरातील २०२२ मधील अतिवृष्टी अनुदानापासून वंचित शेतकरी गावातील सरपंचांसह मंगळवार (ता. २६) डिसेंबरपासून शेतकरी संघटनेच्या मार्गदर्शनाखाली येथील तहसील कार्यालयसमोर उपोषण करणार आहे. या संदर्भात शेतकरी संघटनेच्या वतीने काल मंगळवारी (ता.१९) तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांना निवेदन दिल्याची माहिती शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष विलास कदम यांनी … Read more

Sangamner News : कारच्या अपघातात पाच जण बचावले ! कार विजेच्या सिमेंट खांबाला…

Sangamner News

Sangamner News : संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे मार्गे असलेल्या लोणी ते नांदूर शिंगोटे रस्त्यावर वेगाने जाणारी इर्टीगा कार विजेच्या सिमेंट खांबाला धडकून अपघात झाला. तळेगाव दिघे गावा दरम्यान काल मंगळवारी (दि.१९) सकाळी ७.१५ वाजेच्या सुमारास अपघाताची ही घटना घडली. शनिशिंगणापूर येथून शनिदेवाचे दर्शन घेऊन हे पाच भाविक इर्टीका कारगाडीतून घराकडे परतत होते. दरम्यान झालेल्या या … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : अनैतिक संबंधातून खून ‘त्या’ दोघा आरोपींना अटक !

Ahmednagar News : संगमनेर तालुक्यातील पठार भागातील साकुर रोड वरील रणखांब फाटा परिसरातील जंगलात अर्धवट जळालेल्या अवस्थेतील आढळलेल्या मृतदेहाचा तपास लावण्यात पोलिसांना यश आले आहे. महिलांसोबत असलेल्या अनैतिक संबंधामुळे हा खून झाल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. या खून प्रकरणातील मयत गोरख बर्डे याचे दोन्ही आरोपीच्या पत्नीशी अनैतिक संबंध … Read more

चार जणांची एकत्र अंत्ययात्रा : आजी, आजोबा व नात एकाच सरणावर,आक्रोश व शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार

Ahmednagar News

Ahmednagar News : अकोले शहरातील एक हरहुन्नरी व्यक्तिमत्व, सुप्रसिद्ध चवदार भेळ व्यवसाय करणारे अभय सुरेश विसाळ व छोटासा व्यवसाय प्रामाणिकपणे करणारे सुनील धारणकर, आशा सुनील धारणकर व अडीच वर्षांची चिमुकली ओजस्वी यांचे दि. १७ रोजी नाशिक- पुणे महामार्गावर ओव्हरटेक करताना चंदनापुरीजवळ अपघाती निधन झाले. त्यांच्या निधनाने शहरात व तालुक्यात शोककळा पसरली होती. चौघांवरही शोकाकूल वातावरणात … Read more

कोपरगावकरांना अपेक्षित असलेला अधिकचा विकास करून दाखवणार !

Ahmednagar News

Ahmednagar News : कोपरगाव शहर विकासासाठी छोट्या- मोठ्या व्यापारी बांधवांचे मार्गदर्शन व सहकार्य मिळत असल्यामुळे शहर विकासाला चालना देण्यात मोठी मदत झाली.  यापुढील काळात व्यापारी बांधवाच्या सहकार्यातून कोपरगावकरांना अपेक्षित असलेला अधिकचा विकास करून दाखवणार असल्याची ग्वाही आमदार आशुतोष काळे यांनी दिली. रविवारी (दि.१७) येथील ग्राहक सन्मान योजनेच्या बक्षीस वितरण प्रसंगी ते बोलत होते. आपली खरेदी, … Read more

Ahmednagar Breaking : संतप्त झालेल्या असंख्य शेतकऱ्यांकडून निळवंडे कालवा फोडण्याचा प्रयत्न, पोलिसांची धावपळ

Ahmednagar Breaking

Ahmednagar Breaking : शेतकऱ्यांनी आज (मंगळवार) निळवंडे कालवा फोडण्याचा प्रयत्न केला. निळवंडे जलाशयाच्या डाव्या कालव्याचे पाणी बंद करण्याची मागणी करत संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी हे पाऊल उचलले. अकोले तालुक्यातील खानापूर शिवारात संतप्त शेतक-यांनी आज आंदोलन छेडले होते. पाेलिसांनी आंदाेलकांना वेळीच रोखल्याने पुढील घटना रोखल्या गेल्या. कालव्यातील पाणी गळतीमुळे शेकडो हेक्टर जमीन नापीक होत असल्याचा आरोप यावेळी … Read more

Ahmednagar News : ग्रामसेवक संपावर ! १ हजार ग्रामपंचायतींचे काम थांबले, गावकारभार ठप्प

राज्यात विविध कर्मचाऱ्यांचे सध्या संप सुरू आहेत. आता विविध मागण्यांसाठी ग्रामसेवकांनी तीन दिवसीय कामबंद आंदोलन पुकारले आहे. दि.१८ ते २० डिसेंबर दरम्यान हे सर्व ग्रामसेवक संपावर गेले आहेत. या कामबंद आंदोलनात अहमदनगर जिल्ह्यातील ९१६ ग्रामसेवकांनी सहभाग घेतला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एक हजार ग्रामपंचायतीचे कामकाज कोलमडले असून गावकारभार ठप्प झाला आहे.  का पुकारला आहे संप :- … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : सासऱ्याचे अनैतिक संबंध, जावयाने केला निर्घृण खून ! आधी गळा कापला नंतर जाळून टाकले

समाजात अनेक काळीज पिळवटणाऱ्या घटना घडत आहेत. आता जावयाने सासऱ्याचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सासऱ्याचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून हे हत्याकांड झाले आहे. गोरख दशरथ बर्डे (वय ४८, रा.लोहारे कसारे, ता.संगमनेर) असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. दिनेश शिवाजी पवार (रा. वडगाव कांदळी, ता.जुन्नर) व विलास लक्ष्मण पवार (रा. माळवाडी,साकूर, ता.संगमनेर) … Read more