अहमदनगरकरानों ही माहिती तुमच्यासाठी वाचा…तुमच्या परिसरात काय असेल चालू आणि बंद ?
अहमदनगर Live24 ,4 मे 2020 :- लॉकडाऊनच्या मुलभूत तत्वांचे पालन करणे बंधनकारक करून कन्टेन्मेन्ट झोन वगळता अहमदनगर जिल्हा प्रशासनाकडून विविध बाबींना परवानगी देण्यात आली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी सविस्तर आदेश जारी केला असून नागरिकांना नियमांचे पालन करीत आदेशाची अंमलबजावणी करावी, असे स्पष्ट केले आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणुन … Read more











