अहमदनगर जिल्हा हादरला ! वाद पेटला, घरावर दगडफेक; गाड्यांची तोडफोड, जाळपोळ ४०० ते ५०० च्या जमावाचा दोन कुटुंबावर …

Ahmednagar News

Ahmednagar News : ग्रामपंचायत निवडणूक निकालाच्या वादातून राहाता तालुक्यातील निर्मळपिंप्री गावात ४०० ते ५०० जमावाने दोन कुटुंबावर जीवघेणा हावा चढविला. जमावाने घराची तोडफोड करून जाळपोळही केली. ही घटना बुधवार दि.६ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजेच्या दरम्यान घडली. याप्रकरणी लोणी पोलीस ठाण्यात ७१ जणांविरुद्ध मारहाण केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. हल्ला झालेल्या दोन्ही कुटुंबांनी लोणी पोलीस … Read more

Ahmednagar Politics : महसूलमंत्री पद होते, तरी खंडकऱ्यांचा प्रश्न मार्गी नाही

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : शेतीमहामंडळाची असलेली जमीन औद्योगिक वसाहतीसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या वसाहतीमध्ये येणाऱ्या उद्योग व्यवसायामुळे राहाता, कोपरगावसह आसपासच्या तालुक्यातील युवक, युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहे. अनेक वर्षे या जिल्ह्यात महसूलमंत्री पद होते तरी खंडकरी शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लागला नाही ही खेदाची बाब असल्याचे मत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केले. … Read more

Ahmednagar Politics : विखे-कोल्हे राजकीय कलगीतुरा तापला ! विखे म्हणतात ‘कोपरगावमधील गाळ’ तर कोल्हे म्हणतात स्वतः निवडून तर येऊन दाखवा..

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : अहमदनगरच्या उत्तरेकडील राजकारणात आता विविध रंग दिसायला लागले आहेत. गाणेच कारखान्यासह काही ग्रामपंचायत ताब्यात घेणाऱ्या कोल्हे यांच्या विरोधात मंत्री विखे पाटील राजकीय मोट बांधण्याच्या तयारीला लागले आहेत. एकीकडे विखे विरोधक एकत्र दिसत असतानाच विखे पाटील यांनी आपले ‘नियोजन’ कामाला लावले आहे. परंतु यात विखे विरुद्ध कोल्हे असा संघर्ष उत्तरेत पेटला आहे. * … Read more

Shirdi Politics : शिर्डी मतदारसंघातून शिवसेनेकडून लोकसभेसाठी मीच लढणार ! घोलप यांच्या ‘या’ दाव्यानंतर वातावरण पुन्हा तापले

Shirdi Politics

Shirdi Politics : शिर्डी लोकसभा मतदारसंघात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामधून नेमकी कुणाला उमेदवारी दिली जाणार याबाबत विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत. याठिकाणी खा.सदाशिव लोखंडे हे शिवसेनेचे खासदार होते. परंतु आता ते शिंदे गटात असल्याने येथे शिवसेनेला (उद्धव ठाकरे गट) उमेदवार द्यावा लागणार आहे. यासाठी अनेक जण स्पर्धेत आहेत. दरम्यान आता माजी आमदार बबनराव घोलप यांनी … Read more

कोपरगाव मतदारसंघातील साडेतीन लाख सूज्ञ मतदार आमची गॅरंटी घेतील – विवेक कोल्हे

Ahmednagar News

Ahmednagar News : पालकमंत्र्यांनी कोपरगावच्या लोकप्रतिनिधींना पाठबळ देत त्यांना पुन्हा आमदार करण्याची गॅरंटी घेतली आहे. ज्यांची गॅरंटी घेतात त्यांचे काय होते, हे २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत संपूर्ण नगर जिल्ह्याने पाहिले आहे. गेल्या एक-दीड वर्षांपासून ते मंत्री आहेत. आतापर्यंत त्यांचे कोपरगावकडे लक्ष नव्हते. मग आताच त्यांना कोपरगावची आठवण का झाली, असा सवाल सहकारमहर्षी कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष … Read more

कोपरगावला कर्तृत्वान नेतृत्व लाभले : महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

Ahmednagar News

Ahmednagar News : कोपरगाव मतदारसंघाचा मागील चार वर्षात झालेला विकास पाहता आ. आशुतोष काळे यांनी मतदारसंघाच्या विकासाची केलेली कामगिरी उल्लेखनीय असून त्यांच्या रूपाने कोपरगावला उमदं, कर्तृत्वान, गतिमान नेतृत्व लाभले. याचा स्थानिक जनतेबरोबर मला देखील आनंद वाटत आहे, असे गौरवोद्गार महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी काढले. तालुक्यातील माहेगाव देशमुख येथे आ. आशुतोष काळे यांनी आयोजित केलेल्या … Read more

गरजूंना मिळणार माफक दरात वाळू : महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

Ahmednagar News

Ahmednagar News : श्रीरामपूर तालुक्यातील एकलहरे शासकीय वाळू केंद्राच्या अंतर्गत येणाऱ्या चार ते पाच गावांतील गरजू लोकांना विशेषतः शासनाच्या योजनेअंतर्गत घरकुल, शासकीय व इतर कामासाठी एकलहरे केंद्रातून माफक दरात वाळू मिळणार असल्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्ट केले. तालुक्यातील एकलहरे येथे शासकीय वाळू केंद्राचे काल मंगळवारी मंत्री विखेंच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने लोकार्पण झाले. त्यावेळी … Read more

Ahmednagar Politics : कोल्हे-थोरातांची जवळीकता विखेंच्या जिव्हारी ! विखेंची राष्ट्रवादीच्या आ. काळेंसोबत कोल्हेंच्या विरोधात मोर्चेबांधणी

Ahmednagar Politics : अहमदनगर जिल्ह्यातील उत्तरेच्या राजकारणात विविध रंग दिसू लागले आहेत. कोपरगावमध्ये काळे कोल्हे यांचा अनेक वर्षांपासून राजकीय संघर्ष आहे. मागील पंचवार्षिक निवडणुकीत स्नेहलता कोल्हे यांचा आशुतोष काळे यांनी पराभव केला होता. हा पराभव विखे यांच्यामुळेच झाला असा रोप कोल्हे यांनी केला होता. हा पराभव त्यांच्या जिव्हारी लागला. आता अलीकडील काळात विवेक कोल्हे यांनी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : डोक्यावरून हार्वेस्टरच्या डिपरचे चाक गेल्यामुळे जागीच मृत्यू

Ahmadnagar Breaking

Ahmadnagar Breaking : शेतात ऊस तोडणी यंत्राच्या मागे उसाची टिपरे गोळा करणाऱ्या महिलेच्या डोक्यावरून हार्वेस्टर डिपरचे चाक गेल्याने मृत्यू झाल्याची घटना श्रीरामपूर तालुक्यातील खैरी निमगाव- हरेगाव रस्त्यावरील शेती महामंडळाच्या शेतात घडली. श्रीरामपूर तालुक्यातील महाजनवाडी येथील शकुंतला दादा सोनवणे (वय ६२) या शेती महामंडळातील कराराने दिलेल्या शेतात हार्वेस्टर सुरू असताना पडलेली उसाची टिपरे गोळा करून ट्रॉलीमध्ये … Read more

‘या’ विविध मागण्यांसाठी संगणक परिचालक संपावर, नागरिकांचे काम वाऱ्यावर ! ग्रामपंचायतींचे काम ठप्प

Ahmednagar News

Ahmednagar News : विविध मागण्यांसाठी आक्रमक होत ग्रामपंचायत मधील संगणक परिचालक संपावर गेले आहेत. मागील १५ दिवसांपासून बेमुदत संपावर हे सर्व कर्मचारी गेले आहेत. त्यामुळे सध्या नागरिकांचे विविध ऑनलाईन कामे रखडली आहेत. कोपरगाव तालुक्याचा विचार करता तब्बल ७५ ग्रामपंचायतींमध्ये विविध प्रकारचे दाखले व ग्रामपंचायत स्तरावरील नमुने ऑनलाइन केले गेले आहेत. परंतु या संपामुळे हे सगळे … Read more

जनतेला आरोग्याच्या सेवा अधिक चांगल्या मिळण्यासाठी आरोग्य सेवेच्या सक्षमीकरणावर भर -पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

ग्रामीण भागातील जनतेला आरोग्याच्या सेवा अधिक गुणवत्तापूर्ण व दर्जेदार मिळण्यासाठी आरोग्य सेवेचे बळकटीकरण करण्यावर शासन अधिक भर देत असल्याचे प्रतिपादन राज्याचे महसूल, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. कोपरगाव तालुक्यातील संवत्सर येथे ३० खाटांच्या ग्रामीण रुग्णालयाचे भुमीपुजन तसेच मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत संवत्सर कान्हेगांव- वारी या रस्त्याच्या कामाचे भुमीपुजन पालकमंत्री … Read more

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते प्राथमिक आरोग्य केंद्र व शासकीय वाळू विक्री केंद्रांचा शुभारंभ संपन्न

माहेगाव देशमुख येथील प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच जिल्ह्यातील आठ शासकीय वाळू विक्री केंद्रांचे उदघाटन राज्याचे महसूल, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने संपन्न झाले. माहेगाव देशमुख येथे आयोजित कार्यक्रमास पालकमंत्री श्री विखे पाटील दूरदृष्य प्रणालीद्वारे उपस्थित होते तर कार्यक्रमस्थळी व्यासपीठावर आमदार आशुतोष काळे, महानंदाचे अध्यक्ष राजेश परजणे, … Read more

Ahmednagar Politics : क्रिझवरील फलंदाज घाबरून गेलाय..! विखेंना ‘ओपन चॅलेंज’, आ. राम शिंदेंची खासदारकीवर दावेदारी

Ahmednagar Politics : पाच राज्याच्या निवडणुकीत भाजपने तीन मोठ्या राज्यात सत्ता मिळवली. या यशामुळे आता भाजप लोकसभेसाठी निश्चित झाले आहे. लोकसभेला भाजप निर्विवाद यश मिळवेल असं सांगितले जात आहे. आता या विजयाचा परिणाम महाराष्ट्रातील राजकारणावर होणार आहे. भाजपने आता महाराष्ट्रात लक्ष की केंद्रित केले असून ४५ प्लसचे टार्गेट ठेवले आहे. आणि या ४५ मध्ये मी … Read more

गायीची किंकाळी थांबवा गायीचा तळतळाट सात पिढ्यांना भोगावा लागतो – गुरुवर्य भास्करगिरी महाराज

जीवनात आनंदाच्या प्राप्तीसाठी गायीची किंकाळी थांबवा गायीचा तळतळाट सात पिढ्यांना भोगावा लागतो, गोधन हे राष्ट्र धन असल्याने जीवनात आनंदाची प्राप्ती होण्यासाठी अगोदर गायीची किंकाळी थांबवा. तिला कत्तलखान्यात पाठवून पापाचे भागीदार होऊ नका, असे आवाहन गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांनी केले. तालुक्‍यातील मुरमे (देवगड ) येथील अखंड हरिनाम सोहळ्याची श्री क्षेत्र देवगड संस्थानचे महंत गुरुवर्य भास्करगिरी महाराज … Read more

Sangamner News : वारकऱ्यांवरील उपचारांचा खर्च मंत्री विखे पाटील करणार

शिर्डी येथून आळंदीकडे निघालेल्या दिंडीला झालेल्या अपघातामध्ये जखमी झालेल्या सर्व व्यक्तींच्या उपचारांचा खर्च महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांनी करण्याचा निर्णय घेतला असून मुख्यमंत्री सहाय्यता निधीतूनही मदत मिळण्यासाठी तातडीने प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. जखमींवर सुरू असलेल्या उपचारांची सर्व माहिती त्यांनी जाणून घेतली असून दिंड्यांसाठी वाहुकीचे नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी पोलिसांना दिल्या आहेत. विश्‍वसंत साईबाबा … Read more

पुणेवाडी वीज उपकेंद्राचे श्रेय विखेंचे ! १५ दिवसात कामाचा कार्यारंभ…

मागील वर्षी शिंदे- ‘फडणबीस सरकार सत्तेत आले. त्यानंतर जिल्ह्याचे पालकमंत्री पद राधाकृष्ण विखे यांच्याकडे आले. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऊर्जा खात्याचा संपूर्ण आढावा घेतला. महावितरणची प्रलंबित असलेली कामे पुन्हा मार्गी लावण्यासाठी फडणवीस यांनी लक्ष घातले. त्याचाच भाग म्हणून पुणेवाडी वीज उपकेंद्राची निविदा पुन्हा नव्याने काढण्यात आली. निविदा प्रक्रिया पार पडल्यानंतर खा. सुजयदादा विखे पा. … Read more

आगामी निवडणुकीत ‘त्यांचा’ हिशेब चुकता करू ! भाजप नेत्याचे मोनिका राजळेंना आव्हान

पक्षाच्या जबाबदार कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल झाल्यावर साधा फोन करण्याचे सौजन्य मतदारसंघाच्या लोकप्रतिनिधी यांनी दाखवले नाही, त्यांना पक्षाचे कार्यकर्ते डोईजड झालेत काय ? ज्या कार्यकर्त्यांनी लोकप्रतिनिधी यांना निवडून आणले, त्यांच्यावरच खोटे गुन्हे दाखल होत असतील तर आगामी निवडणुकीत त्यांचा हिशेब करू, त्यांचं काय करायचे हे जनताच ठरवेल, अशा शब्दांत भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष तथा प्रदेश चिटणीस अरुण … Read more

Ahmednagar Politics : तीन राज्यांतील यशानंतर ‘अहमदनगर’साठी भाजपचे ‘हे’ खास प्लॅनिंग ! 5 जागेंसाठी विशेष रणनीती

Ahmednagar Politics : नुकत्याच पाच राज्यात निवडणूक पार पडल्या. यामध्ये छत्तीसगढ, राजस्था, मध्यप्रदेश या तीनही राज्यात भाजपची सत्ता आली. त्यामुळे आता भाजप पुन्हा एकदा पॉजिटीव्ह मोड मध्ये आले आहे. आगामी लोकसभेची विजयी घौडदौड करण्यास पुन्हा सज्ज झाले आहे. परंतु या निकालांचा आता महाराष्ट्राच्या राजकारणावर परिणाम होईल. अहमदनगरमध्ये देखील याचे पडसात पाहायला मिळतील. काही राजकीय गणित … Read more