संगमनेर शहरातील ‘हा’ भाग ७ मे पर्यंत अत्यावश्यक सेवांसह सर्व बंद
संगमनेर :- शहरातील रहेमत नगर, जमजम कॉलनी, भारतनगर, अलका नगर, कोल्हेवाडी रस्ता, वाबळे वस्ती, उम्मद नगर, एकतानगर, शिंदेनगर नाईकवाडापुरा हा भाग हॉटस्पॉट केंद्र जाहीर करण्यात आला असून त्याच्या परिघात २ किमीचा परिसर कोअर एरिया म्हणून घोषित केलेला आहे. दिनांक २३ एप्रिल रोजी संगमनेर शहरातील या भागात ०४ कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने या भागातील प्रतिबंधात्मक आदेशात … Read more