अभिमानास्पद : अहमदनगर जिल्ह्यात कोरोना टेस्ट लॅब तयार…ठरले देशातील पहिले रुग्णालय !
अहमदनगर :- फक्त सहा दिवसांत ‘कोविड १९‘ साठी नवीन हाॅस्पिटल उघडणाऱ्या प्रवरा मेडिकल ट्रस्टने आता वैद्यकीय अभिमत विद्यापीठात जिल्ह्यातील पहिली कोरोना टेस्ट लॅब तयार केली आहे. राज्य शासनाची मान्यता मिळाल्यानंतर चाचण्या सुरु करण्यात येतील, अशी माहिती कार्यकारी अधिकारी डाॅ. राजेंद्र विखे यांनी शनिवारी पत्रकारांना दिली. सध्या कोरोना चाचणीसाठी पुण्याला जावे लागते. या प्रक्रियेत वेळ अधिक लागतो. … Read more