निवडणुकीत विरोधात काम केल्याच्या रागातून मारहाण
अहमदनगर लाईव्ह24 टीम / कुकाणे :- चिलेखनवाडी ग्रामपंचायत निवडणुकीत विरोधात काम केल्याच्या रागातून मारहाण व जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी रवी चंद्रकांत कांबळे यांच्या फिर्यादीवरून रोहिदास भगवान गुंजाळ याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला. ५ मार्चला रात्री रवी कांबळे व त्यांचा पुतण्या प्रशांत हे कुकाणे येथील एका हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले होते. तेथे अजिंक्य ससाणे व सुमित सरोदे यांच्याशी बोलत … Read more