दुष्काळी गावांना पाणी देण्यासाठी जलसंपदाकडून पाहणी
Ahmednagar News : कोपरगाव तालुक्यातील जवळके. धोंडेवाडी वेस, सोयगाव, अंजनापूर, बहादराबाद, शहापूर आदी ग्रामपंचायत हद्दीत असलेले पाझर तलाव भरण्याबाबत नुकतीच जवळके, धोंडेवाडी येथील हनुमान मंदिरात परिसरातील निळवंडे कालवा कृती समितीचे पदाधिकारी, शेतकरी, ग्रामस्थांची नुकतीच बैठक पार पडली. तसेच या संबंधित पाणी सोडण्याच्या ठिकाणाची जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत पाहणी करण्यात आली आहे.उत्तर नगर जिल्ह्यातील अवर्षणग्रस्त १८२ गावांना … Read more