ब्रेकिंग : पदभार घेण्यासाठी गेलेल्या सचिवास मारहाण, श्रीरामपूरात गुन्हा दाखल
Ahmednagar News : श्रीरामपूर येथील बाजार समितीत सचिव पदाचा पदभार घेण्यासाठी गेलेल्या सचिव किशोर काळे यांच्या वाहनाच्या काचा फोडून त्यांना व त्यांच्या नातेवाईकाला मारहाण झाल्याची घटना नुकतीच उघकीस आली. याप्रकरणी येथील शहर पोलीस ठाण्यात प्रभारी सचिव साहेबराव वाबळे यांच्यासह दहा जणांविरूद्ध रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.काही कारणांमुळे सचिव किशोर काळे यांना बाजार समितीच्या … Read more