अहमदनगरकर इकडे लक्ष द्या ! कुणबी नोंदी असतील तर…

शासनाने दिलेल्या पत्रानुसार मा. न्यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्त) यांच्या अध्यक्षतेखालील समितीचा विभाग व जिल्हानिहाय दौरा कार्यक्रम जाहीर झाला असून या समितीमार्फत नाशिक विभागातील सर्व जिल्ह्यांचा दि. 2 डिसेंबर, 2023 रोजी विभागीय आयुक्त कार्यालय नाशिक येथे आढावा घेण्यात येणार आहे. जिल्हयातील नागरिकांना त्यांच्याकडील उपलब्ध असलेले पुरावे, वंशावळी, शैक्षणिक व महसुली पुरावे, संस्थानिकानी दिलेल्या सनदा, राष्ट्रीय दस्तावेज … Read more

आ. सत्यजीत तांबे अहमदनगरला पोहोचवणार ‘पर्यटनाच्या नकाशा’वर

महाराष्ट्राला महान राष्ट्र बनवण्याचा ध्यास घेऊन काम करणाऱ्या आमदार सत्यजीत तांबे यांनी अहमदनगर जिल्ह्याला पर्यटनाच्या नकाशावर वरचं स्थान देण्याचा चंग बांधला आहे. त्यांच्या प्रयत्नांना आता यश आलं असून राज्य सरकारच्या प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत २३ विकासकामांसाठी तब्बल ३ कोटी २८ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. विशेष म्हणजे या स्थळांचा विकास पर्यटन स्थळ म्हणून झाल्यास … Read more

विखेंविरोधात भाजपचीच फळी सक्रिय? आ.शिंदे – कोल्हेंसह दिग्गज एकत्र ! लोकांना करतायेत ‘हे’ आवाहन

अहमदनगर जिल्ह्यात सध्या राजकारणाचे वारे उलटेच फिरू लागले आहे. कोण कोणासोबत फिरतोय व कोण कोणाला शह देतोय हे लोकांना समजेनासे झाले आहे. लोकांना सध्या बुद्धिभ्रम सुरु असल्यासारखं वाटत आहे. दरम्यान अहमदनगर जिल्ह्याचा विचार केला तर विखेंविरोधात भाजपमधीलच विखेंविरोधक एकत्र यायला सुरवात झाली आहे. निमित्त होते राष्ट्रवादी काँग्रेसचे आ. नीलेश लंके यांचे फराळ कार्यक्रम. हा कार्यक्रम … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : अपघातात अंगावर चाक जाऊन शेतकऱ्याचा मृत्यू

Ahmadnagar Braking

Ahmadnagar Braking : नेवासा तालुक्यातील तामसवाडी येथे शेतात हार्वेस्टरने ऊस तोडणी चालु असताना ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचा धक्का लागल्याने अंगावर चाक जाऊन बाळासाहेब अंबादास जगताप वय (५०) या शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याबाबत स्थानिक सूत्रांकडून समजलेली माहिती अशी, की तामसवाडी येथील प्रगतशील शेतकरी बाळासाहेब अंबादास जगताप यांच्या शेतात भाऊबिजेच्या दिवशी हार्वेस्टर मशिनने ऊस … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : खाजगी बस – ट्रकचा भीषण अपघात वाघुंडे शिवारातील घटना, बारा प्रवासी जखमी

अहमदनगर पुणे महामार्गावरील वाघुंडे शिवारात खाजगी बस – ट्रकचा भीषण अपघात झाला. यात बारा प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. आज शुक्रवारी ( दि.१७) पहाटे हा अपघात घडला. शुक्रवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास अहमदनगर पुणे महामार्गावर वाघुंडे गावच्या शिवारात माल वाहतूक ट्रक पुण्याकडून अहमदनगरच्या दिशेने जात होती. त्याच वेळी एक खाजगी बस प्रवासी घेऊन मुबईवरून छत्रपती … Read more

निळवंडेच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांचे आंदोलन ! ऐन दुष्काळात पिण्याच्या आणि शेती पाण्यापासून वंचित…

निळवंडे डाव्या कालव्याची दुसरी चाचणी बंद करण्याआधी लाभक्षेत्रातील सर्व पाझर तलाव, के.टी. वेअर प्रस्तावित चाऱ्यांच्या माध्यमातून भरून द्यावे, या मागणीसाठी निळवंडे कालवा कृती समितीच्या वतीने घुलेवाडी येथील जलसंपदा कार्यालयासमोर काल गुरूवारी धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी निळवंडे कालवा कृती समितीचे पदाधिकारी व शेतकरी जलसंपदा विभागाच्या कार्यालयासमोर मोठ्या संख्येने जमा झाले होते. यावेळी त्यांनी घोषणाबाजी केली. … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : मैत्रिणीला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवल्याच्या रागातून मित्राचा खून ! बिबट्याने हल्ला केल्याच खोटं आणि तपासात सगळच आलं बाहेर…

संगमनेर तालुक्‍यातील पठार भागातील कुरकुटवाडी येथील तरुणाचा मृत्यू बिबट्याने केलेल्या हल्ल्यात झाला नसून मैत्रिणीला फ्रेंड रिक्केप्ट पाठवल्या रागातून मित्राने कोयत्याने गळ्ल्यावर वार केल्याने झाला असल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन भानुदास कुरकुटे (वय २२, रा. कुरकुटवाडी, ता. संगमनेर) या युवकाचा (दि.२७) ऑक्टोबर रोजी रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास रक्तस्त्राव झाल्याने मृत्यू झाला होता. … Read more

आमदार निलेश लंकेना हरवण्यासाठी रोहित पवार मैदानात !

अहमदनगर जिल्ह्यातील राजकारण दक्षिण आणि उत्तर मध्ये विभागल आहे. सध्या दक्षिणेतील राजकारण नेहमीच चर्चेत येतय. सध्या पारनेर व ओघानेच आ.लंके यांचं राजकीय अस्तित्व कस असणार यावर चर्चा सुरू आहे. याच कारण बदलत राजकीय समीकरण. त्यातच आज मोठ्या राजकीय घडामोडी घडल्यात. आ.रोहित पवारांची राजकीय गुगली :- सध्या शरद पवार गटाची धुरा वाहणारे आमदार रोहित पवार यांनी … Read more

Ahmednagar Crime : कारागृहातून आरोपींना पळून जाण्यास कट्टा आणि हेक्सा ब्लेड कोणी पुरवले ?

Ahmednagar Crime

Ahmednagar Crime : संगमनेर शहर पोलिस स्टेशनच्या कारागृहातून ४ आरोपींना पळवण्यात मदत करणारे आणखी ३ आरोपींना गजाआड करण्यात पोलिसांना यश आले. तर अन्य एका फरार आरोपीचा शोध सुरू आहे. या घटनेतील आरोपींची संख्या एकूण १० झाली. हलीम अकबर पठाण, कलीम अकबर पठाण (संगमनेर), प्रथमेश राऊत (घुलेवाडी) या तिघांना शनिवारी रात्री पोलिसांनी ताब्यात घेतले. आरोपींना पळून … Read more

निळवंडे धरणाच्या पाण्यावरून संगमनेर आणि कोपरगावच्या ‘त्या’ गावांमध्ये संघर्षाची ठिणगी ! ६ जणांवर गुन्हा

Ahmednagar News

Ahmednagar News : निळवंडे धरणातील कालव्याच्या डाव्या पाण्यावरून संगमनेर – कोपरगाव या दोन तालुक्यातील गावांमध्ये संघर्षाची ठिणगी पडली. पाटबंधारे खात्याच्या ४८ तासांन पाणी बंद करण्याच्या आदेशानुसार झालेल्या वादावादीतून दोन गटात हाणामारी झाली आहे. संगमनेर तालुका पोलिसांनी ६ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. तालुक्यातील वडझरी येथून कोपरगावकडे जाणारे पाणी अडविल्याने दगड फेक झाली. यामुळे २ जण … Read more

Ahmednagar Crime : फटाके फोडू नका म्हटल्याचा राग आल्याने मारहाण !

Ahmednagar Crime

Ahmednagar Crime : फटाके फोडू नका, माझ्या अंगावर उडत आहेत, असे म्हटल्याचा राग आल्याने ४ जणांनी बेदम मारहाण केली आहे. या मारहाणीत एक महिला व एक पुरुष, असे दोन जण जखमी झाले आहेत. याप्रकरणी पुरुषाने दिलेल्या तक्रारीवरून कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास … Read more

Shrirampur News : हॉटेलला भीषण आग ! हॉटेलच्या साहित्यासह लाखोंचे नुकसान

Shrirampur News : श्रीरामपूर तालुक्यातील नाऊर येथील रामसिंग उर्फ भाऊ गहिरे यांच्या मुंबादेवी वडापाव नाष्टा व भेळ सेंटर या हॉटेलला शनिवारी रात्री दहा ते साडेदहा वाजेच्या दरम्यान अचानक भीषण आग लागली होती. त्यात हॉटेलच्या साहित्यासह फ्रीज, भांडी, टेबल, शेगडी, तंबाखूची पोती, कोल्ड्रिंकच्या बाटल्यांचा, इतर उपवासाचे पदार्थांसह कुरकुरे, बिस्किट बॉक्स, पत्रे, शटर, पाण्याच्या बाटलीचे अनेक बॉक्स, … Read more

बस स्थानकांमध्ये चोऱ्यांच्या प्रमाणात वाढ; नागरिकांमधून संताप

Ahmednagar News

Ahmednagar News : संगमनेर शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या हायटेक बसस्थानकात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. या बस स्थानकामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आणि पोलीस बंदोबस्त असतानाही सातत्याने महिलांचे दागिने चोरी होत आहे. त्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. सुमारे बारा कोटी रुपये खर्च करून संगमनेर येथे अद्यावत बस स्थानक बांधण्यात आलेले आहे. या भव्य बस स्थानकामध्ये … Read more

डेंग्यू रोखणार कसा ? त्या कारणामुळे डेंग्युच्या रुग्णांमध्ये वाढ

Health News

Health News : डेंग्यु व त्यासारखे रोग रोखण्यासाठी शासनाकडून गेल्या काही वर्षांपासून कोरडा दिवस पाळण्याचे आवाहन करण्यात येत आहे; परंतु श्रीरामपूर शहरात मात्र पालिका प्रशासनाला याचा विसर पडल्याचे दिसत आहे. याकडे नेत्यांनी लक्ष देण्याची गरज आहे. डेंग्यु हा डास चावल्यामुळे होत असला तरी या रोगाला कारणीभूत असलेला डास घाणीत नाही तर स्वच्छ पाण्यात आढळतो. हे … Read more

Ahmednagar Crime : कारागृहातून आरोपींना पळून जाण्यास मदत करणाऱ्या ५ जणांना अटक

Ahmednagar Crime

Ahmednagar Crime : संगमनेर येथील दुय्यम कारागृहाचे गज कापून पलायन करणाऱ्या कैद्यांना मदत करणाऱ्या ५ आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. संगमनेरच्या कारागृहातून पळून गेलेल्या ४ आरोपींना दुसऱ्या दिवशीच जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथे अटक करण्यात आली होती. या आरोपींना मदत करणाऱ्या ३ आरोपींना शनिवारी रात्री तर दोन आरोपींना काल रविवारी पहाटे अटक करण्यात आली … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : शेतीतली महावितरणची विजेची तार तुटूली ! आणि 20 गुंठे ऊस जळून खाक !

Ahmadnagar breaking

Ahmadnagar breaking : सर्वत्र दिपावली निमित्त आनंद उत्सवाचे वातावरण असताना संगमनेर तालुक्यातील उंबरी बाळापूर येथील शेतकरी विलास बाळासाहेब भुसाळ यांचा तब्बल २० गुंठे ऊस जळून खाक झाला आहे. त्यामुळे भुसाळ यांचे अंदाजे १ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. याबाबत स्थानिक नागरिकांकडून समजलेली माहिती अशी की, घोलप वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यालगत गट नंबर ५३० / २ मध्ये … Read more

Ahmednagar Politics : त्यांचा इतिहास जनतेला चांगलाच ठाऊक ! राधाकृष्ण विखे पाटलांचा घणाघात

Ahmednagar Politics : काँग्रेस पक्षासोबत कायम इमानदार राहिलो आहोत असे सांगणार्‍यांचा इतिहास जनतेला चांगलाच माहित आहे.त्यांनी पक्ष संघटनेला धरुन किती काम केले? मेव्हणे लोकसभेला उमेदवारी करीत असताना त्यांनी कुणाला मते दिली. ते सर्व जनतेला माहित आहे, अशी टीका महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आमदार बाळासाहेब थोरात यांच्यावर नाव न घेता केली. विखे पाटील हे … Read more

निळवंडेचे पाणी सर्वांना मिळण्यासाठी पुढील काळात काम करणार

Ahmednagar News

Ahmednagar News : निळवंडे धरणाचे पाणी दुष्काळी जनतेला मिळावे, हे स्वप्न ठेवून आपण काम केले. पुढील काळात हे पाणी सर्वांना मिळेल, यासाठी आपण काम करणार आहोत. निळवंडेचे पाणी हा परमेश्वराचा प्रसाद असल्याचे प्रतिपादन माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले.संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथे आयोजित कृतज्ञता सोहळा व जलपूजन कार्यक्रमात आमदार थोरात बोलत होते. आमदार थोरात … Read more