काळे कारखान्याकडून कामगारांना १९ टक्के बोनस
Ahmednagar News : कोपरगाव येथील कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आ. आशुतोष काळे यांनी साखर कारखाना व उद्योग समूहाचे मार्गदर्शक माजी आमदार अशोकराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचाऱ्यांना दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी १९ टक्के बोनस देण्याचे जाहीर करून कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड केली आहे. कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व उद्योग समूहाचे संस्थापक कर्मवीर शंकरराव … Read more