ऊस उत्पादकांना जास्तीत जास्त भाव देण्याची परंपरा जपली !
Ahmednagar News : संगमनेर येथील सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या वतीने दिपावली सणानिमित्त कर्मचाऱ्यांना २० टक्के बोनस व ३० दिवसांचे अनुदान, असा २९.६२ टक्के बोनस देणार असल्याची घोषणा कारखान्याचे मार्गदर्शक आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२३-२४ या गळीत हंगामाच्या पहिल्या साखर पोत्याचे काल रविवारी आमदार … Read more