Ahmednagar News : हा कारखाना जिल्ह्यात उच्चांकी दर देणार
Ahmednagar News : कोल्हे कारखान्याने गेल्या ६१ वर्षात अनेक चढ-उतार पाहिले असून स्व. शंकरराव कोल्हे यांच्याकडून या संकटावर मात करण्याचे बाळकडू मिळाले आहे. खाजगीकरणाचे वाढते जाळे आणि स्पर्धात्मक युगात जागतिक आवाहने व नैसर्गिक अडचणीला सामोरे जात जिल्ह्यात उसाला उच्चांकी भाव देणार असल्याची ग्वाही सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी दिली. … Read more