Ahmednagar Crime : झाडपाल्याचे औषध देतो, या नावाखाली एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग

Ahmednagar Crime

Ahmednagar Crime : झाडपाल्याचे औषध देतो, या नावाखाली एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला तात्काळ अटक करण्यासाठी आदिवासी ठाकर बांधवांचा मोर्चा आज सोमवारी राजूर पोलीस स्टेशनला धडकणार आहे. याबाबत सूत्रांकडून समजलेली माहिती अशी, की अकोले तालुक्यातील भंडारदरा धरणाच्या अभयारण्यातील उडदावणे या गावामध्ये झाडपाल्याचे औषध देण्याच्या नावाखाली एका व्यक्तीने जंगलामध्ये तालुक्यातील एका गावातील एका अल्पवयीन मुलीचा … Read more

Ahmednagar Bajarbhav : शेवगा १० हजार ५०० तर गवार ९ हजार प्रतिक्विंटल !

Ahmednagar Bajarbhav

Ahmednagar Bajarbhav : राहाता येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत शनिवारी भाजीपाल्याची चांगली आवक झाली. शेवगा सरासरी १० हजार ५०० रुपये, गवार ९ हजार रुपये प्रतिक्विंटलला भाव मिळाला. यावेळी लिंबू ३ हजार ते ४ हजार रुपये, सरासरी ३ हजार ५०० रुपये, आद्रक ३ हजार ५०० ते १० हजार रुपये तर सरासरी ६ हजार ७०० रुपये, बटाटा … Read more

Ahmednagar News : जीव गेल्यावर पिंजरा लावणार का ? तीन महिन्यापासून बिबट्याचा मुक्त संचार

Ahmednagar News

Ahmednagar News : कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडीमध्ये गेल्या दोन ते तीन महिन्यापासून बिबट्याचा मुक्त संचार आहे. परिसरात बिबट्याची संख्या वाढल्याचे नागरिकांनी सांगितले. बिबट्याच्या दहशतीमुळे नागरिक पुरते भयभीत झाले असून वनविभागाचे मात्र याकडे दुर्लक्ष आहे. एखाद्याचा जीव गेल्यावर वनविभाग पिंजरा लावणार का, असा संतप्त सवाल सोनेवाडीतील सुरेश साबळे, गणपत राऊत, दीपक घोंगडे आदींनी उपस्थित केला आहे. सोनेवाडी … Read more

Kopergoan Crime : सरपण ठेवल्याच्या रागात एका महिलेस मारहाण

Kopergoan Crime

Kopergoan Crime : कोपरगाव तालुक्यातील शहाजापूर येथे सरपण ठेवल्याच्या रागात एका महिलेस मारहाण झाल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. याबाबत संगीता गोकुळ पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन कोपरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे की, तालुक्यातील शहाजापूर येथे फिर्यादी हे आपल्या 2 मुलासमवेत राहत असून मजुरी करत उपजीविका भागवत आहे. … Read more

Rahata News : ST बसवरील नेत्यांच्या पोस्टरला काळे फासणार

Rahata News

Rahata News : सकल मराठा समाजाला आरक्षण मिळावे, तसेच जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सोमवारी राहाता बसस्थानकात येणाऱ्या प्रत्येक राज्य परिवहन मंडळाच्या एसटीला असलेल्या पोस्टरवरील त्यांच्या प्रतिमेला काळे फासून केंद्र व राज्य सरकारचा जाहीर निषेध करणार असल्याची माहिती सकल मराठा समाज बांधव सागर सदाफळ यांनी दिली आहे. याबाबत माहिती देताना सदाफळ म्हणाले, अनेक महिन्यांपासून … Read more

Akole News : मराठा समाजाच्या वतीने साखळी उपोषण सुरू, माजी आमदार पिचड यांच्यासह मुस्लिम समाजाचा पाठिंबा

Akole News

Akole News : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या समर्थनार्थ अकोले येथेही सकल मराठा समाजाच्या वतीने तहसील कार्यालयासमोर काल रविवारपासून साखळी उपोषण सुरू झाले आहे. उपोषणास माजी आमदार वैभवराव पिचड, अगस्ति कारखान्याच्या उपाध्यक्षा सुनिताताई भांगरे यांच्यासह मुस्लिम समाजाच्या कार्यकर्त्यांनी पाठिंबा दिला. रविवारी सकाळी अगस्ति कारखान्याचे … Read more

Shirdi News : मराठा आरक्षणप्रश्नी आज शिर्डी शहर बंद ! साईभक्तांची गैरसोय होऊ नये म्हणून…

Shirdi News

Shirdi News : मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ व पाठिंब्यासाठी शिर्डी शहरात रविवारी सायंकाळी कॅन्डल मार्च काढण्यात आला. यामध्ये मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव सहभागी झाले होते. आज सोमवारी शिर्डी शहर बंदची हाक देण्यात आली आहे. समाज बांधव आमरण उपोषणास बसणार आहेत. साईबाबा मंदिर व संस्थान व्यवस्था सुरू राहणार आहे. साईभक्तांची गैरसोय … Read more

अहमदनगर जिल्हा हादरला ! तरुणाची निर्घृण हत्या, पाच जणांना ठोकल्या बेड्या

Ahmednagar News

Ahmednagar News : मागील वादाच्या कारणावरून कोयते व तलवारीने वार करत तरुणाची निर्घृणपणे हत्या केल्याची घटना नेवासा तालुक्यातील गळनिंब शिवारात शुक्रवारी (दि. २७) रात्री आठ वाजेच्या सुमारास घडली. प्रवीण सुधारकर डहाळे (वय २४, रा. गळनिंब, ता. नेवासा) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. दरम्यान, याप्रकरणी पाच आरोपींना अटक करण्यात गुन्हे शाखेला शनिवारी यश आले. खुनाच्या … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील ‘त्या’ युवकाचा मृत्यू ! मृत्यूचे खरे कारण येणार समोर….

Ahmednagar News

Ahmednagar News :  संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील कुरकुटवाडी येथे २२ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. बिबट्याने केलेल्या हल्ल्यात या युवकाचा मृत्यू झाला अथवा त्याला दुसरे काही कारण आहे, याचा तपास घारगाव पोलिस करत आहेत. सचिन भानुदास कुरकुटे असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. कुरकुटवाडी येथील मूळचे रहिवासी असलेले भानुदास कुरकुटे हे सध्या आळंदी (जि. पुणे) येथे … Read more

ऊसाच्या क्षेत्रात मोठी घट ! पाण्याच्या शाश्वती अभावी शेतकऱ्यांचा हरभरा, ज्वारी व चारा पिकांकडे कल

Ahmednagar News

Ahmednagar News : नेवासा तालुक्यातील गावांमध्ये यंदा पावसाचे अत्यल्प प्रमाण राहिल्याने रब्बी हंगामातील पिकांवर मोठा परिणाम होणार आहे. या भागात लवकरच दुष्काळाच्या झळा शेतकऱ्यांना जाणवणार असल्याने शेतकरी रब्बी हंगामात कमी पाण्यावर येणाऱ्या पिकांवर भर देणार असल्याचे चित्र दिसून येत आहे. धरणाची पाणीसाठा स्थिती सध्या चांगली असली, तरी जायकवाडीला पाणी जाण्याच्या धास्तीने या भागात शेतकरी हवालदिल … Read more

आरक्षण मिळत नाही तोपर्यंत सर्वपक्षीय राजकीय नेत्यांना प्रवेश बंदी

Ahmednagar News

Ahmednagar News : संगमनेर तालुक्याच्या साकुर पठार भागातील बिरेवाडी ग्रामस्थांनी मनोज जरांगे पाटील तसेच मराठा आरक्षण समर्थनार्थ सरसावले असून आरक्षण मिळत नाही. तोपर्यंत कोणत्याही राजकीय पक्ष नेत्यांना, लोकप्रतिनिधींना बिरेवाडी गावात प्रवेश दिला जाणार नाही. अशी घटना उद्भवल्यास संबंधित पक्ष नेता, लोकप्रतिनिधीच यास जबाबदार असेल, असा इशारा बिरेवाडी ग्रामस्थांनी दिलेला आहे. याप्रसंगी वन अधिकारी दामोधर सागर, … Read more

Ahmednagar News : दिड एकर ऊस आगीत खाक ! अग्निशामक पथकामुळे वाचला चार एकर ऊस

Ahmednagar News

Ahmednagar News : राहाता शहरातील १५ चारी परिसरातील अशोक दौलत बोठे या शेतकऱ्याच्या शेतातील उसाला आग लागून सुमारे दिड एकर ऊस जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. वेळीच अग्निशामक पथक आल्याने उर्वरित चार एकर ऊस वाचला. राहाता येथील १५ चारी परिसरातील सर्व्हे नंबर ९५६ मधील बोठे यांचा दीड एकर … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : खून प्रकरणात पाच आरोपींना अटक ! फोनद्वारे वाद झाले आणि…

Ahmednagar Breaking

Ahmednagar Breaking : नेवासा तालुक्यातील गळनिंब येथील प्रविण डहाळे खून प्रकरणातील ५ आरोपींना जेरबंद करण्यात आले आहे. अशोक उर्फ खंडू किसन सतरकर (रा. गेवराई, ता. नेवासा), ईश्वर नामदेव पठारे (रा. वरखेड ), शेखर अशोक सतरकर (रा. गेवराई, ता. नेवासा), अरुण उर्फ ज्ञानेश्वर दत्तात्रय गनगे (रा. सुरेगाव) व बंडू भिमराव साळवे (रा. बाबुर्डी बेंद, ता. नगर) … Read more

जिल्हा झाला तर श्रीरामपूरच होईल अन्यथा जिल्ह्याचे विभाजन होणार नाही !

Ahmednagar News

Ahmednagar News : श्रीरामपूर जिल्ह्याच्या मागणीसाठी श्रीरामपूर शहरातील गांधी पुतळ्यासमोर काल शनिवारी (दि. २८) सकाळी श्रीरामपूर जिल्हा कृती समिती आणि शिवप्रहार प्रतिष्ठाणच्या वतीने बिगर राजकीय लाक्षणिक उपोषणाचे आयोजन करण्यात आले होते. उपोषणामध्ये श्रीरामपूरकरांसह व्यापारी, सर्वपक्षीय राजकारणी, कामगार, सामाजिक कार्यकर्ते, विविध संघटनांचे प्रमुख व कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी श्रीरामपूर जिल्हा कृती समिती आणि शिवप्रहार प्रतिष्ठानच्या … Read more

Shirdi News : मोदींच्या हस्ते उदघाटन झालेली साईमंदिरातील दर्शनरांग आहे तरी कशी ? २ लाख चौरस फूट बांधकाम..५० हजार घडवलेले दगड..अन बरेच काही….

Shirdi News

Shirdi News : नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी शिर्डीत येऊन गेले. त्यांचा हा खास दौरा विविध विकासकामांच्या लोकार्पणासाठी होता. यातीलच एक भाग म्हणजे साईबाबा मंदिरातील नवीन वातानुकूलित दर्शनरांगेचे उदघाटन. येथे दर्शनासाठी देश-विदेशातील भाविक येत असतात. त्यांना सुकर आणि सुरक्षित दर्शन घेता यावे, यासाठी साई संस्थानने १०९ कोटी रुपये खर्चून वातानुकूलित तीन मजली दर्शनरांग प्रकल्प उभारला आहे. … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील उसाच्या आगारात कापसाची मुसंडी ! शेतकऱ्यांनी उसाकडे फिरवली पाठ, कारखान्यांना धोक्याची घंटा

अहमदनगर जिल्ह्याचा उत्तर भाग तसा तुलनेत सुजलाम सुफलाम आहे. कारण तेथे कॅनॉलचे पाणी आहे. आणि पाणलोटात पाऊसही चांगला होतो. त्यामुळे या भागातील शेतकरी नगदी पिकास जास्त प्राधान्य देतात. त्यामुळे उत्तरेत शक्यतो उसाला जास्त प्राधान्य दिल जायचं. त्यामुळे उत्तरेत कारखान्याची संख्याही तुलनेत जास्तच आहे. परंतु बदलते हवामान, निसर्गाचा लहरीपणा, वाढते रोगराईचे प्रमाण यामुळे ऊस पिकाला उतरती … Read more

अहमदनगर विभाजन दूरच पण जिल्ह्याचे केंद्र कोणते असावे यावरून वाद पेटण्याची चिन्हे

Ahmednagar News : मागील अनेक दिवसांपासून अहमदनगर जिल्हाविभाजन मुद्दा चर्चेत आहे. आता नुकत्याच पंतप्रधानांच्या झालेल्या शिर्डी दौऱ्यानंतर हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला. अहमदनगर जिल्हा विभाजनाचे मागील अनेक वर्षांपासून भिजत घोंगडे आहे. आता पुन्हा एकदा श्रीरामपूर हे जिल्ह्याचे केंद्र व्हावे अशी मागणी श्रीरामपूर जिल्हा संघर्ष समितीने केली आहे. विभाजनानंतरचा वाद ? सध्या जिल्हा विभाजन होणे गरजेचेच … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : बिबट्याच्या हल्ल्यात युवकाचा मृत्यू

Ahmadnagar Breaking

Ahmednagar News :- पडवीत झोपलेल्या युवकावर बिबट्याने हल्ला केल्याने या युवकाचा मृत्यू झाल्याची घटना तालुक्‍यातील पठार भागातील कुरकुटवाडी येथे काल गुरुवारी रात्री १२ वाजेच्या सुमारास घडली. सचिन भानुदास कुरकुटे (वय २२) असे बिबट्याच्या हल्ल्यात येथील मृत पावलेल्या युवकाचे नाव आहे. सचिन आपल्या भावासोबत ‘पडवीमध्ये झोपलेला होता. १२ वाजेच्या सुमारास सचिनवर बिबट्याने अचानक हल्ला केला. बिबट्याने … Read more