गावठाणावर वास्तव्य करणाऱ्या बारा गावातील ७४७ कुटुंबांना हक्काचे उतारे मिळणार – आ. आशुतोष काळे

Ahmednagar News

Ahmednagar News : कोपरगाव मतदारसंघातील गावठाणावर वास्तव्य करणाऱ्या बारा गावातील ७४७ कुटुंबांना हक्काचे उतारे मिळणार असल्याची माहिती आ. आशुतोष काळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. याबाबत दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, कोपरगाव मतदार संघातील अनेक गावात ज्या नागरिकांना स्वतःच्या मालकीची जागा नाही, असे असंख्य कुटुंब गावठाणच्या जागेवर वास्तव्यास होते. गावठाणच्या जागेवर मागील अनेक वर्षापासून … Read more

Ahmednagar News : शेतकऱ्याचा ६ क्विंटल कापूस चोरीला ! अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल

Ahmednagar News

Ahmednagar News : नेवासा तालुक्यातील रामडोह येथील शेतकऱ्याचा ४० हजार रुपये किंमतीचा ६ क्विंटल कापूस चोरीला गेल्याची घटना (दि. २४) रोजी रात्री १० वाजेचे सुमारास घडली. याबाबद राजाराम हरीभाऊ जाधव ( वय ४७, रा. रामडोह ता. नेवासा) यांनी नेवासा पोलीस स्टेशनला फिर्याद दिली की, माझे घरा जवळील कांदा चाळीचे शेडमध्ये मी कापूस ठेवलेला असून तसेच … Read more

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण : निळवंडेवरुन घणाघात ते शरद पवारांवर टीका वाचा मोदी अहमदनगर मध्ये काय बोलले ?

Prime Minister Narendra Modi’s speech : आज अहमदनगर मधील शिर्डी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा पार पडली. मागील काही दिवसांपासून अहमदनगरच्या राजकारणात चांगलीच चर्चेत असणारी ही सभा व कार्यक्रम आज पार पडले. शिर्डीमधून पंतप्रधान मोदी यांनी जवळपास ७ हजार ५०० कोटींच्या कामाचे उदघाटन व लोकार्पण केले. या कार्यक्रमानंतर मोदी यांची सभा झाली. या सभेत … Read more

Nilwande Dam : काय आहे निळवंडे प्रकल्प ? अहमदनगर जिल्ह्यातील कोणत्या शेतकऱ्यांना काय होणार फायदा ?

Nilwande Dam :- अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील निळवंडे (उर्ध्व प्रवरा प्रकल्प) धरणाचे जलपूजन आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संपन्न झाले. उर्ध्व प्रवरा प्रकल्प डावा कालवा हा जिल्ह्यातील दुष्काळी व जिरायत भागाला सुजलाम् सुफलाम् करणारा हा प्रकल्प पथदर्शी ठरणार आहे. डावा, उजवा, उच्चस्तरीय पाईप कालवा व उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून अकोले, संगमनेर, राहाता, श्रीरामपूर, कोपरगाव … Read more

Akole News : अगस्ती सहकारी साखर कारखाना रोडची दुरावस्था

Akole News

Akole News : अकोले तालुक्याची कामधेनू असलेल्या अगस्ती सहकारी साखर कारखाना रोडची अतिशय दुरावस्था झाली असून धुळीने आणि रस्त्यावरील खड्ड्यामुळे वा रोड़ राहणारे रहिवासी, नागरिक त्रस्त झाले आहेत. रस्ता दुरुस्तीच्या मागणासाठी युवक आक्रमक झाले असून सर्वपक्षीय नेत्यांच्या संदर्भात उपहासात्मक वाक्याचे फ्लेक्स बोर्ड लावून पंचनामा करण्यात आला आहे. अगस्ती सहकारी साखर कारखाना रोडच्या धुळीमुळे अनेक नागरिक … Read more

राहाता तालुक्यातील १२ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी ५१ उमेदवार निवडणूक रिंगणात

Ahmednagar News

Ahmednagar News : राहाता राहाता तालुक्यातील १२ आमपंचायतीच्या सरपंचपदाचे १२ जागांसाठी ५१ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. तर सदस्यपदासाठी १४० जागेसाठी ३७३ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. पोटनिवडणुकीतील केलवडची एक जागा व पिंपळवाडीची एक जागा बिनविरोध झाली आहे. या दोन्ही जागा विखे गटाला मिळाल्या आहेत. दुर्गापूर ग्रामपंचायतीच्या सदस्यपद्याच्या सर्वच्या सर्व ९ जागा बिनविरोध झाल्या आहेत. मात्र सरपंचासाठी … Read more

Ahmednagar News : अमित सातपुते अपघातप्रकरणी स्कॉर्पिओ व ट्रॅक्टर घेतले ताब्यात

Ahmednagar News

Ahmednagar News : नेवासे – शेवगाव राज्य मार्गावरील व्यंकटेश ज्वेलर्ससमोर ऊस वाहतूक करणारा डबल ट्रेलरचा ट्रॅक्टर स्कार्पिओ स्कुटी अशा तीन वाहनांच्या अपघात झाला होता. ह्या अपघातात स्कुटीवरील अमित बन्सी सातपुते (वय ३३) रा. नजीक चिंचोली, ता. नेवासे हा युवक गेल्या रविवारी रात्री जागीच ठार झाल्याप्रकरणी पोलिसांनी आता एक काळ्या रंगाची स्करपिओ वाहन ताब्यात घेतले. ही … Read more

निळवंडेच्या पाण्यापासून कोणीही वंचित राहणार नाही : आ. बाळासाहेब थोरात

Ahmednagar News

Ahmednagar News : संगमनेर तालुक्यातील देवकौठे ग्रामस्थांनी काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते व निळवंडे धरणाचे निर्माते आमदार बाळासाहेब थोरात यांचे जेसीबीतून फुलांची उधळण करत स्वागत केले. निमित्त होते, नवरात्र उत्सव, सोसायटीच्या नवीन इमारतीचा लोकार्पण सोहळा व विविध विकास कामांच्या शुभारंभाचे. निळवंडे धरणाच्या पाण्यापासून कोणीही वंचित राहणार नाही, असे आश्वासन आमदार थोरात यांनी जनतेला यावेळी दिले. देवकौठे … Read more

मागील १० वर्षांची कसर काढून शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये विकासाची कामे उभी करणार : माजी खासदार वाकचौरे

Ahmednagar News

Ahmednagar News : राजकारणात नवीन असल्यामुळे मी चुकलो व फसलो. जनतेने माझा पराभव केला. शिवसेनेने मला घर वापसी देऊन पुन्हा काम करण्याची संधी दिली. मागील १० वर्षांची कसर काढून शिर्डी लोकसभा मतदारसंघात विकासाचे मोठे काम उभे करील, असे आश्वासन माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी दिले. वाकचौरे म्हणाले, आपल्या खासदारकीच्या कालखंडात केलेल्या विकासकामामुळे आपण जनतेत लोकप्रिय … Read more

श्रीरामपूरात मराठा आरक्षणासाठी साखळी उपोषण !

Ahmednagar News

Ahmednagar News : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी मनोज जरांगे यांनी अंतरवाली सराटी येथे उपोषण सुरू केले असून त्यास पाठिंबा देण्यासाठी काल बुधवारी श्रीरामपूरातही साखळी उपोषण सुरू करण्यात आले. विशेष म्हणजे या आंदोलनात महिलांनी सहभाग नोंदवून आरक्षणाची जोरदार मागणी केली आहे. यावेळी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी मनोज … Read more

Sangamner News : सरपंच पदासाठी तिरंगी लढत ! सदस्य पदाच्या ११ जागांसाठी २७ उमेदवार रिंगणात

Sangamner News

Sangamner News : संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द ग्रामपंचायतीच्या पंचवार्षीक निवडणूकीसाठी महसुलमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील व माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या समर्थकांचे गट आमने-सामने उभे ठाकले असून अटीतटीच्या दुरंगी लढतीतबरोबरचं अपक्ष उमेदवार दाखल झाल्याने निवडणुकीत रंगत वाढली आहे. याठिकाणी लोकनियुक्त सरपंच पद सर्वसाधारण प्रवर्गातील महिलेसाठी राखीव असल्यामुळे विखे पाटील गटाकडून अलका बापूसाहेब गायकवाड तर … Read more

Ahmednagar News : जिल्हा परिषदेच्या १० शाळा खोल्यांना १.२० कोटींचा निधी – आ. आशुतोष काळे

Ahmednagar News

Ahmednagar News : कोपरगाव मतदारसंघातील काही गावातील जिल्हा परिषद शाळांच्या खोल्यांची दुर्दशा झाल्याने त्याठिकाणी नवीन वर्गखोल्या बांधणे गरजेचे असल्यामुळे त्याबाबत प्रस्ताव सादर केला होता. त्याबाबत महायुती शासनाने केलेल्या पाठपुराव्याची दखल घेवून मतदार संघातील १० शाळा खोल्यांच्या बांधकामासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून १.२० कोटी निधी मंजूर केला असल्याची माहिती आ. आशुतोष काळे यांनी पत्रकादवारे दिली आहे. कोपरगाव … Read more

Ahmednagar News : निळवंडेच्या पाण्याने तलाव भरण्यासाठी ओढे उकरण्यास सुरूवात !

Ahmednagar News

Ahmednagar News : कोपरगाव मतदार संघातील जिरायती भागातील काकडी मल्हारवाडी, डांगेवाडी, मनेगाव रांजणगाव देशमुख, वेस, सोयेगाव, अंजनापूर, बहादरपूर, धोंडेवाडी, जवळके, शहापूर, बहादराबाद या तेरा गावातील साठवण तलाव भरण्यासाठी आमदार आशुतोष काळे यांच्या सहकार्यातून बुजलेले ओढे उकरण्यास सुरुवात केल्याची माहिती रांजणगाव ‘देशमुखच्या सरपंच जिजाबाई मते यांनी दिली आहे. याबाबत दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, आ. आशुतोष … Read more

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी घेतले श्री साईबाबा समाधीचे दर्शन

PM Modi Visit Shirdi

PM Modi Visit Shirdi : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज श्री साईबाबा समाधी मंदिराचे दर्शन घेतले. त्यानंतर प्रधानमंत्री श्री मोदी यांच्या हस्ते पूजा व आरती करण्यात आली. यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल, पशुसंवर्धन, दूग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, माजी मंत्री चंद्रशेखर … Read more

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे साई संस्थान हेलिपॅड येथे आगमन राज्यपाल, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी केले स्वागत

PM Modi Visit Shirdi

PM Modi Visit Shirdi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे शिर्डी येथे आयोजित विविध कार्यक्रमाच्या शुभारंभासाठी आज भारतीय वायू दलाच्या विशेष विमानाने काकडी (शिर्डी) विमानतळ येथे आगमन झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे शिर्डी विमानतळावरून साई संस्थान हेलिपॅड येथे आगमन झाल्यानंतर राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास … Read more

श्रीरामपूर शहर एकदाचे शाप मुक्त व्हावे, श्रीरामपूर जिल्ह्यासाठी प्रभू श्रीरामाला साकडे !

Ahmednagar News

Ahmednagar News : गतिमान आणि कार्यक्षम म्हणणाऱ्या सरकारने तात्काळ श्रीरामपूर जिल्हा घोषित करावा. यासाठी त्यांना प्रभु श्रीरामानीच सद्बुद्धी द्यावी आणि रामायणकालीन अहिल्या शिळा ज्याप्रमाणे शाप मुक्त झाली, त्याप्रमाणे श्रीरामपूर शहर एकदाचे शाप मुक्त व्हावे, यासाठी येथील संघर्ष समिती संस्थापक अध्यक्ष राजेंद्र लांडगे यांनी प्रभू श्रीरामाला साकडे घातले. यावेळी उपाध्यक्ष अॅड. सुभाष जंगले, अशोक बागुल, कार्याध्यक्ष … Read more

Ahmednagar News : नवऱ्याची दारू सोडवतो असे सांगून महिलेवर नदीपात्रात अत्याचार !

Ahmednagar News

Ahmednagar News : नव-याची दारू सोडायची असेल तर प्रवरा नदीपात्रात फेरी करावी लागेल, असे सांगून महिलेला नदीपात्रात नेऊन तिच्यावर एकाने अत्याचार केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास तालुक्यातील खांडगाव येथील नदीपात्रात छ पाडली. संगमनेर तालुक्यातील खांडगाव येथील एका महिलेच्या पतीला दारूचे व्यसन आहे. याबाबत तिने खांडगाव येथील पप्पू आव्हाड याला सांगितले. नव-याची दारू सोडायची … Read more

Shirdi News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा महत्‍वपूर्ण ठरणार ! १ लाख नागरीक सभेला उपस्थित राहण्‍याची शक्‍यता

Shirdi News

Shirdi News : उत्‍तर नगर जिल्‍ह्यातील जिरायती भागाला वरदान ठरणा-या निळवंडे धरणाचे पाणी ५० वर्षांनंतर कालव्‍यांव्‍दारे लाभक्षेत्रातील गावांमध्‍ये प्रत्‍यक्षात पोहोचल्‍याचा आनंद व्‍दिगुणीत करण्‍यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा महत्‍वपूर्ण ठरणार असून, या दौ-याच्‍या निमित्‍ताने शिर्डी तसेच नगर येथील विविध प्रकल्‍पांचे लोकार्पण गुरुवार दिनांक २६ ऑक्‍टोंबर रोजी दुपारी २ वा होत असून, या ऐतिहासिक शेतकरी मेळाव्‍यात … Read more