पंतप्रधान नरेंद्र मोदी २६ ऑक्टोबर रोजी शिर्डी दौऱ्यावर ! काकडी विमानतळाजवळील मैदानावर शेतकरी मेळाव्यात संवाद साधणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या, २६ ऑक्टोंबर २०२३ रोजी अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी येथे भेट देणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी या भेटीत प्रथम श्री साईबाबा समाधी मंदिरात दर्शन आणि पूजा करतील. यावेळी मंदिरातील नवीन दर्शन रांग संकुलाचे उद्घाटन ही ते करणार आहेत. अकोले तालुक्यातील निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्याचे जलपूजन करून निळवंडे धरण प्रकल्प देशाला समर्पित करणार … Read more