Ahmednagar Politics : राधाकृष्ण विखेंना जोरदार झटका ! आधी कारखान्यात पाडले आता ग्रामपंचायतीत धोबीपछाड, कोल्हेंकडून एकापाठोपाठ एक धक्के
Ahmednagar Politics : महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि उत्तरेतील राजकारण हे एक समीकरणच आहे. राजकारण, निवडणूक कोणत्याही असो त्यांचं वर्चस्व ठरलेलं. परंतु अलीकडील काही काळात, बदलत्या सत्ता समीकरणात त्यांना चांगलेच एकामागून एक धक्के बसत आहेत. विशेष म्हणजे भाजपचेच माजी आमदार असणाऱ्या कोल्हे घराण्याकडून हे धक्के बसत आहेत. आधी गणेश कारखान्यात विवेक कोल्हे यांनी थोरातांशी संगनमत … Read more