अल्पवयीन मुलीला पाठविले अश्लील फोटो ! तरुणावर गुन्हा दाखल
Ahmednagar News : श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथील एका अल्पवयीन मुलीला मोबाईलवर अश्लील फोटो पाठवणाऱ्या तरुणावर पोक्सो कायद्यान्वये काल रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे बेलापूरात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, बेलापूर बुद्रुक – गावातील आरोपी योगेश साहेबराव पवार (रा. नवले गल्ली, बेलापूर बुद्रुक) याने १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला सहा महिन्यापासून पाठलाग … Read more