Ahmednagar Breaking : ‘आनंदाचा शिधा’ वाटपाचे ७१ लाख रुपये घेऊन पसार, शेअरमध्ये पैसे गुंतवले.. अहमदनगरमधील अधिकाऱ्यांच्या एजंटांचा प्रताप?
Ahmednagar Breaking : एजंटगिरी हा आपल्या व्यवस्थेला लागलेला एक अभिशाप आहे. आज अनेक सरकारी कार्यालयांना एजंटचा विळखा आहे असे लोक म्हणतात. आता अशाच एका एजंटगिरीचा महाप्रताप समोर आला आहे. शासनाच्या पुरवठा विभागाच्या वतीने वितरित केल्या जाणाऱ्या ‘आनंदाचा शिधा’ वाटपाचे ७१ लाख रुपये घेऊन खासगी व्यक्ती पसार झाल्याचे समोर आले आहे. परंतु यामुळे पाथर्डी तालुक्यातील १४० … Read more