Ahmednagar Politics : विधानसभेसाठी दिग्गजांच्या ‘कारभारणी’ सरसावल्या ! हळदी कुंकवाच्या निमित्ताने निवडणुकांची पायाभरणी
मागील जवळपास दोन वर्षांपासून राज्यातील अनेक निवडणूक झालेल्या नाहीत. यात स्थानिक स्वराज्य संस्थांचाही समावेश आहे. यामुळे अनेक राजकीय नेते केवळ वेट अँड वॉच करत होते. परंतु आता आगामी लोकसभा निवडणुका लवकरच जाहीर होतील. त्यानंतर लगेच विधानसभा लागतील व इतर निवडणुकाही. त्यामुळे यंदाचे हे वर्ष निवडणुकांचेच वर्ष असणार आहे. त्यामुळे आता अनेक दिग्गज निवडणुकांच्या तयारीला लागले … Read more