Ahmednagar News : पहाटे धावतानाच आला हृदयविकाराचा झटका, तरुणाचा मृत्यू
Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पहाटेच्या दरम्यान धावायला गेलेल्या १८ वर्षीय तरुणाचा हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू झाला आहे. ही घटना राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी येथे घडली. प्रसाद कारभारी सोनवणे असे या युवकाचे नाव आहे. पहाटेच्या दरम्यान मुळा उजवा कालव्याच्या बाजूला तो धावत होता. यावेळी त्याला हृदयविकाराचा झटका आला व त्याचा … Read more