Ahmednagar Crime News : पत्नीच्या खूनप्रकरणी पतीला जन्मठेपेची शिक्षा

Ahmednagar Crime News

Ahmednagar Crime News : पतीशी पटत नसल्याने माहेरी राशीन येथे राहत असलेल्या पत्नीच्या गळ्यावर चाकूने वार करत तिला ठार मारल्याप्रकरणी आरोपी राहुल सुरेश भोसले (वय ३३), रा. अजंठानगर, चिंचवड, पुणे, याला जिल्हा सत्र न्यायाधीश मुजीब शेख यांनी भादंवि कलम ३०२ अन्वये जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या प्रकरणी अतिरिक्त सरकारी अभियोक्ता सौ. संगीता अनिल ढगे यांनी काम … Read more

Ahmednagar Politics : श्रेय मिळण्याच्या भितीने माझ्या विरोधकांनी कर्जतची एमआयडीसी रोखली !

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : मंत्री नितीन गडकरी यांना भेटून प्रलंबित असलेले श्रीगोंदा – जामखेड – व नगर – सोलापूर रस्त्याची कामे मार्गी लावली असून, यापुढेदेखील आपण विकासाची कामे करत राहणार आहे. मला श्रेय मिळण्याच्या भितीने माझ्या विरोधकांनी कर्जतची एमआयडीसी रोखली असल्याची टीका, आमदार रोहित पवार यांनी केली. तालुक्यातील कोंभळी येथे ६१२ लक्ष रुपये खार्चाच्या विविध विकास … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : तरुणाच्या खून प्रकरणी दोघे अटकेत

Ahmadnagar Breaking

Ahmadnagar Breaking : एमआयडीसीतील तरुणाच्या खून प्रकरणी दोघा जणांना २४ तासाच्या आत अटक करण्यात आली आहे. बंटी उर्फ किरण प्रकाश पाटोळे व रोहित प्रकाश पाटोळे असे अटक करण्यात आलेल्या दोघा इसमांचे नाव आहे. ते वडगाव गुप्ता येथील दत्तनगर परिसरातील रहिवासी आहेत. एमआयडीसी पोलिसांना आरोपींच्या मुसक्या आवळण्यात यश आले आहे. १५ जानेवारी रोजी वडगाव गुप्ता शिवारातील … Read more

Ahmednagar News : ‘या’ तालुक्यात खा. सुजय विखेंच्या कार्य्रक्रमात गोंधळ ! काळे झेंडे दाखवत विखेंचा निषेध

Ahmednagar News

Ahmednagar News : श्रीगोंदा शहरातून जाणाऱ्या एन एच ५४८ या हायवेच्या दुतर्फा फुटपाथ, साईड गटर, बॅरिगेटिंग, लेंडी नाला पूल ही कामे सहा महिन्यात करतो असे खासदार विखे यांनी श्रीगोंदेच्या नागरिकांना आश्वासन दिले होते. परंतु तब्बल दोन वर्ष उलटूनही या कामांसाठी विखेंकडून कोणताच पाठपुरावा झालेला नाही. तालुक्यातील अनेक अत्यावश्यक कामे बाकी असून खासदार मात्र साखर वाटपासारखे … Read more

‘ते’ ज्या ठिकाणी निधीची घोषणा करतात तिकडे परत फिरकतच नाहीत …!आमदार निलेश लंके यांची खासदार विखे यांच्यावर टीका

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : निलेश लंके आधी काम करतो अन मगच सांगतो.पण काही नेतेमंडळी विकास कामासाठी निधीची घोषणा करून मोकळे होणार होतात. ज्या ठिकाणी निधीची घोषणा करतात तिकडे ते परत फिरकतच नाही असा आ. निलेश लंके यांनी खा.डॉ.सुजय विखे यांच्यावर निशाणा साधला. श्रीगोंदा येथे माजी सैनिकांच्या पुढाकारातून शहीद स्मारक उभे राहत आहे. त्याचे भूमिपूजन करण्यात आले. … Read more

तंत्रज्ञानाची कमाल अन पोलिसांची धमाल..? अवघ्या अर्ध्या तासात कार घेऊन पळालेले तिघे जेरबंद

Ahmednagar News

Ahmednagar News : गाडीमध्ये प्रवासी म्हणून बसलेल्या प्रवाशांनी चालकावर चाकूने हल्ला करत कारसह मोबाईल घेऊन फरार झाले. मात्र बेलवंडी पोलिसांनी कारमध्ये असलेल्या जीपीएस लोकेशनच्या मदतीने अवघ्या अर्धा तासात कारसह तिघांना ताब्यात घेतले. अमोल रमेश गोटे , दिपक बाळु ढेरंगे, निलेश कैलास पगारे अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी, नगर येथील … Read more

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यांत जमिनीला हादरे ! पत्रे, खिडक्यांचा खळखळाट

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील काही तालुक्यात जमिनीला हादरे बसले. जिल्ह्यातील श्रीरामपूर, राहुरी, राहाता, नगर तालुक्यातील काही गावात हे हादरे जाणवले. काल मंगळवारी ही घटना घडली. या धक्क्यांमुळे घरांचे पत्रे, खिडक्या खळखळल्या. दरम्यान यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पाहायला मिळाले. भूकंपसदृश धक्के जाणवल्याची चर्चा सोशल मीडियावर दिवसभर रंगलेली पाहायला मिळाली. श्रीरामपूर शहरातील काही भाग तसेच तालुक्याच्या … Read more

Ahmednagar Breaking : एकतर्फी प्रेमातून युवतीची चाकूने भोसकून हत्या, प्रियकराने स्वतःलाही भोसकले..

Ahmednagar Breaking

Ahmednagar Breaking : अहमदनगर जिल्ह्यात नेमके चालले काय अशी म्हणण्याची वेळ आली आहे. हत्या, दरोडे आदी प्रकारांनी नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. देहऱ्याची अल्पवयीन मुलीच्या खुनाची घटना ताजी असतानाच आता एक कर्जतमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. एकतर्फी प्रेमातून एका तरुणाने अल्पवयीन युवतीवर धारदार चाकूने हल्ला करून निघृणपणे खून केला. त्यानंतर या युवकाने स्वतःवरही चाकूने हल्ला … Read more

Ahmednagar News : अहमदनगरमध्येही कोयता गॅंग ! पोलिसांची धडक कारवाई, तिघांची धरपकड

Ahmednagar News

Ahmednagar News : कोयता गँगची पुण्यात चांगलीच दहशत होती. परंतु याचे लोन नगरमध्येही पसरल्याचे दिसते. नगरमध्येही कोयता गँगने हातात कोयते घेत शहरात दहशत करण्याचा प्रयत्न केला. मकरसंक्रांतीच्या दिवशी सायंकाळी सावेडी उपनगरात गॅंग कोयता घेऊन फिरत होती. तोफखाना पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने त्वरित कारवाई करत त्या गॅंगला अटक केली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून दोन कोयते व दुचाकी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याचे सांगून ५ कोटींची फसवणूक, एकाच कुटुंबातील चौघांवर गुन्हा

Ahmednagar breaking

Ahmednagar breaking : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास महिन्याला १० ते १५ लाख रूपये नफा मिळेल, असे आमिष दाखवत ५ कोटी रूपयांची फसवणूक केल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात एकाच कुटुंबातील चौघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मुश्ताक बनेमियाँ शेख (रा. डावखर रोड, श्रीरामपूर) यांनी दिलेल्या फिर्यादी वरून शहरातील वॉर्ड नंबर २ मधील राहिवासी आदिल बहोद्दिन जहागिरदार, … Read more

बिबट्यांच्या शोधासाठी ड्रोन टिम कार्यरत करणार ! लहामगे परिवाराला २५ लाखांची मदत

Ahmednagar News

Ahmednagar News : बिबट्याच्या हल्ल्यात अथर्व लहामगे याच्या मृत्यूची घटना अत्यंत दुर्दैवी असून, बिबट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी वनविभाग सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. परंतू परीसरातील बिबट्यांची वाढती संख्या लक्षात घेऊन वन विभागाची ड्रोन टिम पुढील काही दिवस बिबट्यांचा शोध घेण्यासाठी कार्यरत राहाणार असल्याची माहिती महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. तालुक्यातील लोणी येथील अथर्व लहामगे या ९ … Read more

Ahmednagar Crime : शिंगणापूरच्या कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला ! लोखंडी गजाने डोक्यात…

Ahmednagar Crime

Ahmednagar Crime : श्री क्षेत्र शनिशिंगणापूर येथे रविवारी सायंकाळी भाविकांना अडथळा होईल, अशी लावलेली गाडी काढण्यास सांगितल्याचा राग आल्याने एका व्यक्तीने देवस्थानचा सुरक्षारक्षक संदीप आप्पासाहेब दरंदले यास लोखंडी गजाने डोक्यात मारून जखमी केल्याची घटना घडली आहे. जखमी दरंदले यांना नगर येथील रुग्णालयात नेले असल्याची माहिती समजली. याबाबत स्थानिक सूत्रांकडून समजलेली माहिती अशी की, शनि दर्शनासाठी … Read more

पारनेरच्या गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार १७ कोटींचे अनुदान ४९ गावांतील शेतकऱ्यांना फायदा

Ahmednagar News : पारनेर तालुक्यातील गारपिटीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरकारने दिलासा दिला आहे. या नैसर्गिक आपत्तीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना१६ कोटी ७६ लाख ८५ हजार ३६८ रूपयांचे अनुदान मंजुर केले आहे. मागील वर्षी नोहेंबर २६ व २७ रोजी पारनेर तालुक्याच्या विविध भागामध्ये झालेल्या गारपीटीमुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. लहान मुलांप्रमाणे काळजी घेतलेली पिकं … Read more

मी कर्जत – जामखेडमधूनच विधानसभा लढणार अन् जिंकणार देखील…परंतु

Ahmednagar News : आगामी लोकसभा निवडणुकीला दक्षिण मतदार संघातून विजयी होईल असा उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे देऊन त्याला निवडून ही आणण्याची जबाबदारी आमची आहे. तरी येत्या चार दिवसात तुम्हाला गोड बातमी कळेल. कर्जत जामखेडच्या मतदारांनी व सर्वसामान्य नागरिकांनी मला कसे लढायचे आहे ते शिकवले आहे. त्यामुळे मी पुन्हा कर्जत जामखेड मधूनच विधानसभा निवडणूक लढवणार आणि तेही … Read more

Manoj Jarange Patil : जरांगे पाटलांची दिंडी २१ जानेवारीला अहमदनगरला येणार ! ‘असे’ आहे संपूर्ण नियोजन…

Manoj Jarange Patil

Manoj Jarange Patil : मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावे या मागणी करता मुंबई येथील आझाद मैदानावर मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज जरांगे हे दि. २६ जानेवारी रोजी आमरण उपोषणाला बसणार आहेत. २१ जानेवारी रोजी श्री. जरांगे यांची पायी दिंडी अहमदनगर जिल्ह्यात प्रवेश करणार असून, पाथर्डी तालुक्यातील तनपुरेवाडी येथे थांबणार आहे. तदनंतर पायी दिंडीचा रात्रीचा … Read more

भटक्या कुत्र्यांची घेतली अनेकांनी धास्ती ! बंदोबस्त करण्याची नागरिकांची मागणी

Ahmednagar News

Ahmednagar News : राहुरी तालुक्यातील वळणमध्ये भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. हे कुत्रे रस्त्यावर, चौका चौकात टोळक्याने बसलेली असतात. अचानकपणे लहान मुले, महिला, पुरुषावर हल्ला करून त्यांना चावतात. गेल्या महिनाभरात १० ते १२ व्यक्तींना या कुत्र्यांनी चावा घेतल्याने अनेकांना दुखापत झाली. दवाखान्यात पैसे घालण्याची वेळ आली आहे. या कुत्र्यांची धास्ती अनेकांनी घेतली असून … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : भीषण अपघात; एक ठार, दोन जखमी

Ahmednagar Braking

Ahmednagar Braking : रस्ता क्रॉस करण्यासाठी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या तिघांना भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने जोराची धडक दिल्याची घटना श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथे शनिवारी (दि.१३) रोजी सकाळी घडली. या भीषण धडकेत अभिषेक बबन मोरे (वय २२ वर्षे रा.तनपुरेवाडी ता. पाथर्डी) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तर केशरबाई नाना जाधव (रा.शिरसगाव काटा ता. शिरुर), शहाजी दामोधर … Read more

महाविद्यालयात शिकणाऱ्या मुलीने उचलले टोकाचे पाऊल

अहमदनगर: अकरावीत शिकणाऱ्या मुलीने राहत्या घरात आत्महत्या केल्याची घटना जामखेड येथे घडली आहे. अश्विनी आण्णा नेमाने (वय १७) असे त्या मुलीचे नाव आहे. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. या प्रकरणी जामखेड पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अश्विनी नेमाने हि शहरातील एका कनिष्ठ महाविद्यालयात अकरावीत शिक्षण घेत आहे. आई वडील जामखेड शहरातील … Read more