Ahmednagar News : काँग्रेस जिल्हाध्यक्षांना गोळ्या घालण्याची धमकी
Ahmednagar News : एका कार्यक्रमास उपस्थित राहण्यासाठी शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे कार्यकर्त्यांसह गेले असता गौरव उर्फ बंटी परदेशी (रा. चितळे रोड) याने त्यांना गोळ्या घालण्याची धमकी दिली असून, काळे यांनी कोतवाली पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादीत म्हटले आहे, अरुणकाका, संग्रामभैय्या यांच्या विरोधात परत बोलशील तर तुझा तुझ्याच काँग्रेसच्या शिवनेरी कार्यालयासमोर भर चौकात गोळ्या … Read more