कमी गुण मिळाल्याने विद्यार्थीनीने घेतला गळफास ‘या’ तालुक्यातील घटना !

अहमदनगर Live24 टीम,30 जुलै 2020 :- दहावीच्या परीक्षेत अपेक्षित गुण न मिळाल्याने एका विद्यार्थीनिने आत्महत्या केली आहे. ही घटना श्रीगोंदा शहरात गुरुवारी दुपारी घडली.याबाबत सविस्तर असे की, शहरातील एका नामांकित विद्यालयात ती शिकत होती. दहावीच्या परीक्षेत तिने खूप मेहनत घेतली त्या मेहनतीचे चीज देखील झाले. काल जाहीर झालेल्या दहावीच्या निकालात तिला 87टक्के एवढे गुण मिळाले. … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ६५ वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू

अहमदनगर Live24 टीम,30 जुलै 2020 :- जामखेड शहरातील गोरोबा टॉकीज परीसरात रहाणार्‍या एका ६५ वर्षीय महिलेचा जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असतानाच मृत्यू झाला. जामखेड तालुक्यातील हा कोरोनाचा चौथा बळी आहे. शहरातील कोरोना बाधीतांची संख्या दिवसेंदिवस दिवस वाढतच चालली आहे. आतापर्यंन्त जामखेड शहरात १९ रुग्ण आढळून आले आहेत. दोन दिवसांपूर्वीच जामखेड शहरातील गोरोबा टॉकीज परीसरात रहाणार्‍या … Read more

धक्कादायक बातमी : अहमदनगर जिल्ह्यात २४ तासात ४२८ कोरोना रुग्ण वाढले !

अहमदनगर Live24 टीम,30 जुलै 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात काल (बुधवार) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ४२८ ने वाढ झाली. यामध्ये जिल्हा रुग्णालय कोरोना टेस्ट लॅबमध्ये ५४, अँटीजेन चाचणीत १२६ आणि खाजगी प्रयोगशाळेत बाधीत आढळून आलेल्या २४८ रुग्णांचा समावेश आहे.  यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १६०४ इतकी झाली आहे. … Read more

तू संध्याकाळी आली नाही तर तुझ्या नवऱ्याला मारून म्हणत त्याने केले असे काही …

अहमदनगर Live24 टीम,30 जुलै 2020 :- पारनेर तालुक्यात एका 40 वर्षीय विवाहित महिलेचा एकाने विनयभंग केल्याची घटना तालुक्यातील सुतारवाडी येथे घडली आहे. महिलेच्या पतीला शिवीगाळ करून घरासमोरील गाडीची दगड मारून काच फोडली तसेच तू संध्याकाळी आली नाही तर तुझ्या नवऱ्याला मारून टाकील अशी धमकी दिली याबाबत महिलेने पारनेर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे त्यानुसार गुन्हा … Read more

कोरोनाचा विस्फोट एकाच घरातील १३जण पॉझिटिव्ह

अहमदनगर Live24 टीम,30 जुलै 2020 :- पाथर्डी शहरात कोरोनाचा कहर वाढतच असुन सत्तावीस जणांना कोरोनाची लागण झाल्याचे अहवाल आरोग्य विभागाला मिळाले आहेत. त्यामधे शहरातील एका कपड्याच्या व्यापा-याच्या घरातील तेराजण, वाळुंज -तिन , नाथनगर-चार, कारेगाव,पागोरी पिंपळगाव, मढी वामनभाऊ नगर – प्रत्येकी एक व शहरातील -एक ,रंगार गल्ली -एक या रुग्णांचा समावेश आहे. शेवाळे गल्लीतील मृत झालेल्या … Read more

आमदार मोनिका राजळे यांच्या दिल्या ह्या सूचना

अहमदनगर Live24 टीम,30 जुलै 2020 :- शेवगाव व पाथर्डी तालुक्यातील ज्या पिकांचे पावसामुळे नुकसान झाले त्या सर्व पिकांचे पंचनामे करण्याच्या सूचना आ. मोनिका राजळे यांनी महसूल, कृषी विभागाला दिल्या आहेत. जूनच्या पहिल्या आठवड्यात शेवगाव आणि पाथर्डी तालूक्यात पावसाने दमदार सुरुवात केली. शेतीत बाजरी, मूग, जवस, तूर आदी पिकाची पेरणी केली. अनेक शेतकऱ्यांनी कपाशी पिकाची लागवड … Read more

अहमदनगर करोना ब्रेकिंग : आज दुपारी बारा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ४० ने वाढ

अहमदनगर Live24 टीम,30 जुलै 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात काल (बुधवार) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी बारा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ४० ने वाढ झाली दरम्यान, आज जिल्ह्यातील २२८ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता २९४९ इतकी झाली आहे.  बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये श्रीगोंदा – 6 – श्रीगोंदा शहर 1,काष्टी 2, जंगलेवाडी 3, … Read more

गुड न्यूज :आज २२२ रुग्णांना मिळाला डिस्चार्ज !

अहमदनगर Live24 टीम,30 जुलै 2020 :- आज अहमदनगर जिल्ह्यातील २२२ कोरोना रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे,कोरोनातून बरे झालेली रुग्ण संख्या २९४३ झाली आहे ! आज दिलेल्या रुग्णात मनपा ११४, संगमनेर १२, राहाता २६, पाथर्डी ३, नगर ग्रा.२५, श्रीरामपूर १, कॅन्टोन्मेंट १०, नेवासा २, पारनेर ८, राहुरी १०, शेवगाव १, कोपरगाव ३, श्रीगोंदा २ ,कर्जत ३, अकोले … Read more

श्रीगोंदयाच्या सिंघमला कोरोनाची लागण

अहमदनगर Live24 टीम,30 जुलै 2020 :- श्रीगोंदा पोलीस स्टेशनला पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत असताना आपल्या धडाकेबाज कार्यपद्धतीमुळे जनतेचे सिंघम ठरलेल्या व श्रीगोंदा पोलीस स्टेशनचा चेहेरा मोहरा बदलवून पोलीस स्टेशन सुशोभित करणाऱ्या पोलीस निरीक्षकला कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. हे पोलीस अधिकारी सध्या नगर येथे पोलीस अधीक्षक कार्यालयात कार्यरत होते,तेथील एका कर्मचाऱ्याच्या संपर्कात … Read more

धोका वाढला : चोवीस तासांत कोरोनामुळे ६ जणांचा मृत्यू !

अहमदनगर Live24 टीम,29 जुलै 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत कोरोनामुळे ६ जणांचा मृत्यू झाला. बळींची एकूण संख्या ६० झाली आहे. आणखी २६१ रुग्ण आढळ्याने बाधितांची संख्या ४१८५ झाली आहे.  जिल्हा रुग्णालयातील कोरोना टेस्ट लॅबमध्ये ९७, अँटीजेन चाचणीत २४ आणि खासगी प्रयोगशाळेत १४० पाॅझिटिव्ह आढळले. उपचार सुरू असणाऱ्यांची संख्या १४०४ झाली. ३०३ रूग्णांना … Read more

महत्वाची बातमी : प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागासाठी ३१ जुलै अंतिम मुदत

अहमदनगर Live24 टीम,29 जुलै 2020 :- खरीप हंगामासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविण्यात येत आहे. ही योजना कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक करण्यात आलेली असून योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम मुदत खरीप हंगामासाठी दि. ३१ जुलै २०२० असून शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी केले आहे. योजनेत सहभागी होण्यासाठी बँक … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : २४ तासात २६१ रूग्णांची नव्याने भर

अहमदनगर Live24 टीम,29 जुलै 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात काल (मंगळवार) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत २६१ ने वाढ झाली.  यामध्ये जिल्हा रुग्णालय कोरोना टेस्ट लॅबमध्ये ९७, अँटीजेन चाचणीत २४ आणि खाजगी प्रयोगशाळेत बाधीत आढळून आलेल्या १४० रुग्णांचा समावेश आहे.  यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १४०४ इतकी झाली आहे. … Read more

कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांना जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांचे ‘हे’ आवाहन…

अहमदनगर Live24 टीम,29 जुलै 2020 :- कोरोना बाधित रुग्णांवर उपचारासाठी प्लाझ्मा थेरपीचा वापर  रुग्णांना फायदेशीर ठरत आहे. त्यामुळे कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांनी अन्य रुग्णांच्या उपचारासाठी प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी केले आहे.   बरे झालेल्या रुग्णांनी प्लाझ्मा दान केला तर त्याचा उपयोग गंभीर कोरोनाग्रस्त रुग्णावर उपचारासाठी होणार आहे. त्यामुळे बरे … Read more

तीन महिन्यानंतर या तालुक्यात परत कोरोनाची एन्ट्री

अहमदनगर Live24 टीम,29 जुलै 2020 :- गेल्या तीन महीन्यांच्या विश्रांतीनंतर जामखेड शहरातील एका खाजगी डॉक्टरांसह एकुण दोन जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे शहरात पुन्हा एकच खळबळ उडाली आहे. शहरातील खासगी हॉस्पीटल मधील एक डॉक्टर हे पुणे येथे आपल्या आजारी कुटुंबातील व्यक्तीला भेटण्यासाठी गेले होते. यानंतर ते काही दिवसांनी जामखेड शहरात आले होते. त्यांना … Read more

मोहटादेवी गडाकडे जाणार्‍या एका रिक्षाला अपघात

अहमदनगर Live24 टीम,29 जुलै 2020 :-आज दुपारी पाथर्डी-बीड या रोडवर मोहटादेवी गडाकडे जाणार्‍या फाट्याजवळ एका रिक्षाला अपघात झाला. या अपघातात चार ते पाच जण जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी पाथर्डी येथे दाखल करण्यात आले. पाथर्डी तालुक्यातील मोहटा गावातील चार ते पाच जण एका रिक्षामधून पाथर्डीकडे चालले होते. त्यातच या रस्त्याचे दुरुस्तीचे काम सुरू आहे. या … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’रुग्ण ! जिल्ह्यातील एकूण संख्या झाली @ 4009

अहमदनगर Live24 टीम,29 जुलै 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ३०३ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे घरी सोडण्यात आलेल्या रूग्णांची संख्या आता २७२१ इतकी झाली आहे.  दरम्यान काल सायंकाळपासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत जिल्ह्यात नव्याने ८५ रूग्णांची भर पडली. त्यामुळे उपचार सुरू असलेल्या रूग्णांची संख्या आता १२३४ इतकी झाली आहे.  आज बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये नेवासा … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : आज ३०३ रुग्णांना मिळाला डिस्चार्ज !

अहमदनगर Live24 टीम,29 जुलै 2020 :- अहमदनगर जिल्ह्यातील ३०३ रुग्णांना आज डिस्चार्ज मिळाला आहे.यामुळे जिल्ह्यातील बरे झालेली रुग्ण संख्या २७२१ झाली आहे.   मनपा ०९, संगमनेर १०६, राहाता १२, पाथर्डी ६७, नगर ग्रा.०६, श्रीरामपूर २३, कॅन्टोन्मेंट २३, नेवासा ३२, पारनेर ०२, राहुरी ०२ ,शेवगाव ०५, कोपरगाव ०९, श्रीगोंदा ०६, कर्जत ०१ येथील रुग्णांचा समावेश आहे.  अहमदनगर … Read more

रोहित पवार म्हणतात, ‘ते’च शिवसेनेत नाही आले म्हणजे झालं !

अहमदनगर Live24 टीम,29 जुलै 2020 :-महाविकास आघाडीतील राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना चांगलच फटकारलं आहे. सत्तेसाठी त्यांनी पक्ष नाही सोडला म्हणजे झालं अशा आशयाचे ट्विट त्यांनी केले आहे. त्याच झालं असं, प्रसारमाध्यमांशी बोलताना राज्याच्या हितासाठी आजही शिवसेनेसोबत जायला तयार असल्याचे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केला होते. तर विरोधी पक्षनेते देवेंद्र … Read more