सासरच्यांना फोटो दाखवण्याची धमकी देत अत्याचार करणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल !
अहमदनगर Live24 टीम,26 जुलै 2020 :- तू लग्न केले, तर सासरच्या लोकांना आपल्या शरीरसंबंधाचे फोटो व व्हिडिओ दाखवेन, अशी धमकी देत वारंवार अत्याचार करणाऱ्याच्या विरोधात तोफखाना पोलिसांनी गुन्हा दाखल केला. रवींद्र मधुकर लोखंडे (चिखलठाण वाडी, ता. श्रीगोंदे) असे आरोपीचे नाव आहे. पुणे येथील मांजरी येथे प्रशिक्षण घेत असताना पीडित महिला व आरोपीची ओळख झाली. रवींद्र … Read more